भाजपचे किसन कथोरे यांच्या गडात सेनेचा भगवा
कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत शिवसेनेनं सत्ता काबिज केलीय. कुळगाव बदलापूर नगरपरिषदेत भाजपने विशेषतः आमदार किसन कथोरे यांनी प्रतिष्ठेची लढत केली होती.
Apr 23, 2015, 10:44 PM ISTबदलपुरात शिवसेनेचा भगवा फडकला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 08:46 PM ISTअंबरनाथ, बदलापुरात शिवसेनेची मुसंडी; अपक्षांच्या साथीने सत्ता
अंबरनाथ, बदलापूर या दोन्ही नगरपरिषदांमध्ये शिवसेनेनं जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवलीय. बदलापूरमध्ये शिवसेनेला निर्विवाद बहुमत मिळालंय. तर अंबरनाथमध्ये शिवसेना सत्तास्थापनेपासून तीन जागा दूर आहे. पण अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापना करणं शिवसेनेसाठी सहज शक्य होणार आहे.
Apr 23, 2015, 08:19 PM ISTनवी मुंबईत एकाच कुटुंबातील तीन विजयी उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 23, 2015, 06:58 PM IST'प्रतिभावंत बदलापूरकर' अभिनव उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:44 AM ISTबदलापुरात शिवसेना उपशाखाप्रमुखाची निर्घृण हत्या
बदलपुरात शिवसेना उपशाखाप्रमुख अणि रिक्षा चालक केशव मोहिते यांची सकाळी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने बदलापुरात खळबळ उडाली आहे. दरम्यान हत्येच्या निषेधार्थ शहरातील रिक्षा बंद ठेवण्यात आल्यात.
Apr 4, 2015, 05:29 PM ISTबदलापुरात चिमुरड्यावर कुत्र्यांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 09:34 AM ISTफिल्म 'बदलापूर'ची सक्सेस पार्टी
Mar 2, 2015, 03:44 PM IST'बदलापूर'मध्ये पहिलं मराठी स्वायत्त विद्यापीठ!
मराठी भाषा दिनी मराठीतलं पहिलं स्वायत्त विद्यापीठ बदलापूरमध्ये सुरू होत आहे. मराठी भाषा, इतिहास आणि संस्कृती संशोधनावरचं, आशियातलं हे एकमेव केंद्र असणार आहे. मराठी भाषेशी निगडीत अनेक अभ्यासक्रम इथे स्वयं-अध्ययनाच्या माध्यमातून शिकता येणार आहेत.
Feb 26, 2015, 08:31 PM ISTबदलापूर : रिव्ह्यू - वरूण आणि नवाजुद्दीनचा शानदार अभिनय
'एक हसीना थी' आणि 'जॉनी गद्दा' सारखे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा चित्रपट 'बदलापूर' शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट आपल्या ट्रेलरपासूनच चर्चेत राहिला आहे. श्रीराम राघवन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या अपेक्षांना न्याय दिला आहे.
Feb 20, 2015, 06:59 PM ISTव्हिडिओ : 'बदलापूर'चं पहिलं गाणं आणि डॅशिंग वरुण!
वरुण धवनचा आगामी चित्रपट 'बदलापूर'चा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना त्याचा हा नवीन क्रेझी लूक भलताच आवडलाय. श्रीराम राघवनच्या या सिनेमाच्या माध्यमातून वरुणची छबीच बदलून गेलीय.
Dec 9, 2014, 03:41 PM ISTव्हिडिओ: पाहा खुनशी वरूण धवनच्या ‘बदलापूर’चा फर्स्ट लूक
रोमँटिक भूमिका करणाऱ्या वरुण धवनचा पहिल्यांदाच खुनशी अवतार आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या ‘बदलापूर’ सिनेमाचा पहिला टिझर लॉन्च झालाय.
Dec 2, 2014, 02:32 PM ISTसायडिंगला असलेल्या लोकलची झाली 'द बर्निंग लोकल'!
बदलापूर स्टेशनला सायडिंगला असलेल्या लोकलला आज एक वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. त्यामुळं मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडायला आणखी एक कारणच मिळालंय.
Nov 25, 2014, 05:57 PM IST