गंजलेल्या पाईपलाईनचा बोजवारा... अधिकारी झोपलेत का?
एकीकडे महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना ठाण्यात मात्र हजारो लीटर पाणी वाया जाताना दिसतंय. ठाणे, बदलापूर आणि नवी मुंबई अशा दोन ठिकाणी पाईपलाईन फुटल्यानं अल्पावधीतच हजारो लीटर पाणी वाया गेलंय.
Apr 4, 2013, 07:57 AM ISTतांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत
गुरुवारी पहाटेच्या थंडीतच बदलापूरजवळ रेल्वेचा तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांची वाहतूक खोळंबलीय.
Jan 24, 2013, 08:44 AM ISTलुटा पावसाचा मनसोक्त आनंद!
सध्या सर्वांनाच वेध लागलेत ते वर्षा सहलीचे... मुंबईपासून तास-दीड तासांच्या अंतरावर असलेले सह्याद्रीच्या कुशीतले धबधबे मुंबईकरांना खुणावत आहेत. अशाच धबधब्यांपैकी एक म्हणजे बदलापूर जवळील कोंडेश्वरचा धबधबा... निसर्ग सौदर्यानं नटलेला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलाय.
Jul 28, 2012, 05:09 PM IST... आणि मिळालं २४ तास मूबलक पाणी
संपूर्ण महाराष्ट्रात पाणी प्रश्नानं गंभीर रुप धारण केलं असताना बदलापूरमधल्या शिवदर्शन सोसायटीतल्या रहिवाशांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ शकलं... याचं श्रेय द्यावं लागेल रेन वॉटर हार्वेस्टिंगला आणि बदलापूर नगरपालिकेला...
Jun 6, 2012, 06:48 PM ISTठाणे जिल्ह्यातील मोनो रेल्वे प्रकल्प रद्द
ठाणे जिल्ह्यातील बहुचर्चित ठाणे-भिवंडी-कल्याण मोनो रेल्वे प्रकल्प कागदावर तयार होण्याच्या आधीच रद्द करण्याचे संकेत एमएमआरडीने दिले आहेत.
Mar 7, 2012, 11:54 AM ISTमित्राने मित्राचा काटा काढला
पुर्ववैमनस्यातून मनगटापासून हात तोडण्याची घटना बदलापूरजवळ घटलीय. मारुती रेमार यानं कोयत्यानं रामदास मेंगळचे हात तोडले.
Dec 17, 2011, 12:53 PM ISTलोकल ट्रेनची मस्करी बेतली जीवावर
बदलापूर-वांगणी दरम्यान कर्जतकडे जाणा-या लोकलमधून पडून 4 तरुण जखमी झाले आहेत. याला कारणीभूत ठरली आहेत शेजारच्या लोकलमधील काही टारगट मुलांची टवाळखोरी.
Oct 8, 2011, 04:05 PM IST