bold

सतत चिडचिड होतेय? Sexual frustration चं असू शकतं लक्षण!

अनेकांना यामुळे सेक्श्युअल लाईफमध्ये नैराश्य जाणवू लागतं. 

Aug 12, 2022, 03:13 PM IST

अखेर प्रेग्नंन्सीवर कतरिना सोडणार मौन? Sex लाईफबद्दल करणार मोठा खुलासा

करीना आणि आलियापाठोपाठ आता कतरिनाही प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना भलतेच उधाण आले आहे. 

Aug 4, 2022, 01:26 PM IST

'यांना जरातरी..'; वडिलांसोबत हे असे कपडे घालणाऱ्या जान्हवी- खुशीला नेटकऱ्यांनी सुनावलं

 हा आऊटफिट दिसायला एकदम सिंपल होता मात्र यात जी डीप यु नेकलाईन दिली होती त्यात जान्हवी क्लीवेज दाखवताना दिसली तोच तिच्या आऊटफिटचा मेन एलिमेंट होता

Aug 1, 2022, 12:51 PM IST

Photo | 'या' जबरदस्त ग्लॅमरस अभिनेत्रीला ओळखलंत का? फोटो पाहून चाहते घायाळ

तमिळ अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन याशिका आनंद अनेकदा तिच्या फोटो आणि बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावते

Jun 6, 2022, 03:46 PM IST

वेब सिरीजवरची आतापर्यंतची सर्वात बोल्ड अभिनेत्री; 'त्या' सीन्सने OTT वर धुमाकूळ

OTT Bold Actress: 'कविता भाभी' या वेब सीरिजमध्ये कविता राधेश्यामने असा बोल्डनेस दाखवला की आजही कविता भाभीच्या त्या सीन्सची चर्चा होते. 'कविता भाभी' वेब सीरिजचे आतापर्यंत अनेक सीझन आले आहेत आणि सगळेच हिट ठरले आहेत. 

Jun 2, 2022, 02:26 PM IST

Rubina Dilaik चा स्विमिंग पूलमधील दिलखेच अंदाज; फोटोंवरून नजर हटेना

टीव्ही अभिनेत्री रुबिना दिलैक(Rubina Dilaik)ने तिचे नवीन फोटोशूट तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहे, ज्यामध्ये ती एका तलावाजवळ बसलेली आहे. रुबिना फोटोमध्ये इतकी सुंदर दिसत आहे की, तिच्या लूकवरून तिच्या नजरा हटवणे चाहत्यांसाठी कठीण होत आहे.

May 14, 2022, 03:06 PM IST

शर्ट उघडून Esha Gupta ने घेतली मिरर सेल्फी; चाहते कमेंट करीत म्हणाले...

ईशा गुप्ताने याआधीही तिचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ईशाने एकदा तिच्या बेडवर विना शर्ट आणि ब्रा शिवाय झोपलेला एक फोटो शेअर केला. या फोटोला 6 लाखांहून अधिक यूजर्सनी लाइक केले आहे.

May 10, 2022, 04:04 PM IST

सनी लिओनीला यापूर्वी 'असं' कधीच पाहिलं नसेल, विश्वास नाही बसणार, पण खरंय

सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि ती नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. 

May 5, 2022, 01:17 PM IST

अरे देवा!!! उर्फीने टॉप म्हणून गुंडाळलं प्लास्टिक..उर्फी जावेची अजब-गजब फॅशन

कधी फोटो कॉपीचा ड्रेस, तर कधी अंगावर चिटकवलेली फुलं यामुळे उर्फी प्रचंड चर्चेत आली होती. आता नव्या ड्रेसमुळे उर्फी जावेद पुन्हा चर्चेत

Apr 29, 2022, 03:54 PM IST

बाहो मे चले आओ' प्रियांका चोप्राचा कायच्या काय Hot Look

मुंबईः बॉलीवूड अभिनेत्री आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच स्विमिंग पूलमध्ये चिल करताना दिसली. प्रियांका चोप्राने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत .90 च्या दशकातील बॉलिवूड चित्रपटांमधील गाणी ऐकत प्रियांकाने काही निवांत क्षण सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Apr 29, 2022, 12:37 PM IST

आलिया भटचा पोस्ट वेडिंग लूक..बोल्डनेसमुळे चाहत्यांच्या खिळल्या नजरा..

मुंबईः रणबीर-आलियाचा विवाहसोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला...पाली हिलमधील 'वास्तू' बंगल्यात हा शाही विवाह सोहळा पार पडला. लग्नातील त्यांच्या प्रत्येक लूकची जोरदार चर्चा झाली.

Apr 26, 2022, 10:50 AM IST

मिस युनिव्हर्स हरनाझचं घायाळ करणारं फोटोशूट...बोल्ड लूकमुळे वेधलं सर्वांचं लक्ष

मिस युनिव्हर्स हरनाझनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. बोल्ड लूकमुळे हरनाझनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Apr 26, 2022, 08:53 AM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील बोल्ड अँड ब्युटिफूल बावरी

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतील बावरी खऱ्या आयुष्यात आहे बोल्ड अँड ब्युटिफूल.

Apr 19, 2022, 08:52 AM IST

मिथुन चक्रवर्तीसोबत बोल्ड सीन्स दिल्यानंतर, अभिनेत्याच्या 'या' कृत्यावर भडकल्या हेमा मालिनी

आता एकत्र काम करण्यासाठी तयार झालेले मिथून आणि हेमा मालिनी आधी एकमेकांचं तोंड देखील पाहायचे नाहीत

Mar 5, 2022, 09:10 PM IST