Video : खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों! पालकांच्या नजरेआड ट्रेनमध्ये मुला - मुलीचा रोमान्स
Viral Video : सोशल मीडिया हा व्हिडिओचा खजिना आहे. सोशल मीडियावर आपल्याला अनेक कपलचे व्हिडिओ पाहिला मिळतात. काही व्हिडिओ वारंवार व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर पाहिला जात आहे.
Nov 28, 2022, 01:55 PM ISTVideo : क्लासरुममध्ये मुला मुलीचं 'हे' कृत्य पाहून नेटकऱ्यांना बसतोय धक्का
Viral Video : प्रेमात काय काय करावं लागतं हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाहून तुमचं डोक चक्रावून जाईल.
Nov 25, 2022, 02:46 PM ISTVideo : भररस्त्यात बाईकवर कपलचा रोमान्स, Kiss करत असताना...
Kissing Video: आजकालच्या तरुण पिढीने लाज सोडली आहे का असं वाटायला लागलं आहे. कारण ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या त्या आज खुल्लेआम करताना दिसतं आहे. बाईकवर रोमान्स (Romance Video) करतानाचा कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतं आहे.
Nov 21, 2022, 01:04 PM ISTKissing Video : सगळ्यांसमोर कॉलेजमध्ये मुलीला जबरदस्ती Kiss आणि मग...
Odisha News : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कॉलेजमध्ये वरिष्ठ मुलाने अल्पवयीन मुलीला जबरदस्ती किस (Kiss) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (video viral on social media) होतो आहे.
Nov 20, 2022, 12:16 PM ISTVideo : लिफ्टमध्ये अचानक प्रेत चालायला लागलं अन् पुढे जे घडलं...
Social Media Trending : लिफ्ट थांबते तेव्हा नर्स (Nurse) बेडवर एका प्रेताला घेऊन येतं आणि ती तिथून निघून जाते. लिफ्टचा दरवाजा बंद होतो अन् मग..
Nov 16, 2022, 12:04 PM ISTVIDEO : अमानुष कृत्य! गाडीला टेकून उभा राहिला म्हणून 6 वर्षांच्या चिमुरड्याच्या छातीत मारली लाथ
Trending Kerala Video : सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडीओ समोर (shocking video on social media) आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग मस्तकात जातोय. काय चूक या मुलाची...बस तो पांढऱ्या शुभ्र कारला टेकून उभा होता ते..बस्स एवढंच काय तिची चूक...
Nov 4, 2022, 11:28 PM ISTआई होताच Sonam Kapoor ला सतावत्येय 'ही' भिती; म्हणून सोडणार देश?
आपण आई झाल्याची गोड बातमी तिने समाजमाध्यमांवरून दिली.
Aug 24, 2022, 01:54 PM ISTधक्कादायक! भर रस्त्यात तरुणाने फ्लिप मारला आणि...; पुढे काय झालं पाहा हा Video
अगदी आपल्या जीव धोक्यात घालून वेगवेगळे स्टंट करतानाचे व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत.
Aug 8, 2022, 01:42 PM ISTमुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारल्यामुळे पित्याची हत्या, जाणून घ्या प्रकरण
ते घर सोडून द्विवेदी कुटुंब दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यास गेले होते. दरम्यान द्विवेदी कुटुंब घर रिकामे करून दुसरीकडे जाऊ नये असे प्रयत्न आरोपी बलरामने सुरु केले होते.
Aug 1, 2022, 09:24 PM ISTVIDEO | रोबोसोबत चेस खेळणं पडलं महागात
A Boy Fingure Break By Robo When Playing Chess
Jul 26, 2022, 05:10 PM ISTमुलांच्या 'या' 6 सवयींना पसंत करतात मुली, त्या कोणत्या आहेत? जाणून घ्या
आत्मविश्वास ही पहिली गोष्ट आहे, ज्या बहुतेक मुली मुलांमध्ये शोधतात.
Jul 19, 2022, 09:48 PM ISTरुग्णवाहिकेअभावी चिमुकल्या भावाचा मृतदेह मांडीवर धरून ठेवण्याची वेळ, मन सुन्न करणारी घटना...
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर व्यवस्थेची चिड येतेच पण त्या पलिकडे किती दुरावस्था आहे याचं हे उदाहरण आहे.
Jul 11, 2022, 11:51 AM ISTएक करता दोन; मुलीसोबत स्टंट करणं पडलं चांगलंच महागात!
सध्या सोशल मीडियावर असाच एक स्टंट व्हायरल होतं आहे. हा स्टंट करणं या मुलीला चांगलाच महागात पडला आहे.
Jul 9, 2022, 07:21 PM ISTचीड आणणारी घटना, मुलगा होत नसल्याने पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार
Crime News : चार मुली झाल्यात. पण मुलगा झाला नाही, म्हणून माथेफिरु पती पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची धक्कादायकबाब पुण्यात समोर आली आहे.
Jun 4, 2022, 08:40 AM ISTपिंपरीतील 8 वर्षीय चिमुरड्यानी संपवले जीवन
Pimpri 8 Year Boy try to killed self
Jun 1, 2022, 06:30 PM IST