चांद्रयान मोहिमेसंदर्भात इस्रोचा नवा दावा; अद्यापही Mission chandrayaan सुरुच, कारण....
ISRO chandrayaan 3 : इस्रोकडून चांद्रयान मोहिमेसंदर्भात मोठा दावा. येत्या काळात भारतीय अंतराळ संशोधन संस्था नेमकी कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रीत करणार? पाहा...
Apr 18, 2024, 11:34 AM IST
Chandrayaan 3 Update : ठरलं तर, 2040 मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पोहोचणार; पंतप्रधानांची मोठी घोषणा
Chandrayaan 3 Update : कोण जाणार, कसं जाणार? इस्रोवर मोठी जबाबदारी सोपवत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी
Dec 7, 2023, 08:42 AM IST
Chandrayaan 3 पृथ्वीच्या दिशेनं परततंय; इस्रोनं Photo शेअर करत दिली मोठी अपडेट
Chandrayaan-3 Update: इस्रोकडून अतिशय मोठी मोहिम हाती घेत जुलै महिन्यात चांद्रयान 3 चंद्राकडे पाठवलं. ज्यानंतर चंद्रासंदर्भातील बरीच माहिती जगासमोर आली.
Dec 5, 2023, 10:36 AM IST
चांद्रयान 3 चं पुढे काय झालं? विक्रम लँडर, प्रज्ञान रोव्हरसंदर्भात माजी इस्रोप्रमुखांनी केला मोठा उलगडा
Chandrayaan 3 मोहिमेमुळं भारतीय अवकाश क्षेत्रानं जगभरात नावलौकिक मिळवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिलाच देश ठरला. आणि मग...
Oct 7, 2023, 11:18 AM IST
Chandrayaan 3 च्या रोव्हरकडून चंद्राची आणखी एक चाचणी, समोर आलं मोठं गुपित
Chandrayaan 3 Rover Video : चांद्रयानाच्या रोव्हरची चंद्रावर उल्लेखनीय कामगिरी. ते नेमकं कसं काम करतंय पाहून आश्चर्यच वाटेल. पाहा इस्रोचा नवा व्हिडीओ
Aug 31, 2023, 01:06 PM IST
...आणि चंद्रावरील असमान जमिनीला लँडरचा स्पर्श झाला; Chandrayaan 3 च्या सॉफ्ट लँडिंगचा कधीही न पाहिलेला Video |
Chandrayaan 3 Landing : भारतारडून पाठवण्यात आलेल्या चांद्रयानानं 23 ऑगस्ट 2023 ला चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि पाहता पाहता चंद्रावरील प्रत्येक दृश्य थेट पृथ्वीपर्यंत पोहोचण्यास सुरुवात झाली.
Aug 29, 2023, 10:52 AM IST
Chandrayaan-3: प्रज्ञान रोव्हर आताच्या क्षणी चंद्रावर काय करतोय? इस्रोने दिली अपडेट
Chandrayaan-3: चांद्रयान 3 तर यशस्वी लॅंड झाले. प्रज्ञान रोव्हरही सुरक्षित उतरले पण आता पुढे काय? प्रज्ञान रोव्हर आता काय करतोय? असा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? इस्रोने ट्विट करून या मोहिमेची अपडेट माहिती शेअर केली आहे.
Aug 27, 2023, 06:37 AM ISTचांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
चांद्रयान 3 च्या यशावर आंतरराष्ट्रीय माध्यमांच्या हेडिंग्स! पाक म्हणाला…
Aug 23, 2023, 07:25 PM ISTचंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताचा झेंडा; असं झालं चांद्रयान-3 चे सॉफ्ट लँडिग
chandrayaan 3 Landing Live Updates ISRO Vikram Lander land on moon surface
Aug 23, 2023, 06:30 PM ISTरशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश; चंद्र मोहिमेला मोठा धक्का
रशियाची मून मोहिम देखील अंतिम टप्प्यात आली असतानाच धक्कादायक अपडेट समोर आली आहे. रशियाचे Luna-25 यान चंद्रावर क्रॅश झाले आहे.
Aug 20, 2023, 02:50 PM ISTभारताचे चांद्रयान-3 अंतिम टप्प्यापासून अवघे 25 किमी दूर, मध्यरात्री काय घडले ते जाणून घ्या
Chandrayaan-3 landing Updates: चांद्रयान-3 कक्षा बदलल्यानंतर डीबूस्टिंगद्वारे चंद्राच्या अधिक जवळ पोहोचले आहे आणि 2 तासांनंतर म्हणजे शुक्रवारी रात्री 2 वाजता, त्याला प्री-लँडिंग ऑर्बिटसाठी दुसरे डीबूस्टिंग करावे लागेल
Aug 20, 2023, 06:31 AM ISTBig News : चंद्रावर emergency situation! रशियाचे Luna-25 तांत्रिक अडचणीत; चांद्रयान 3 आधी लँडिगचा प्रयत्न फसणार?
रशियाचे Luna-25 हे 21 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करणार आहे. त्याआधी देण्यात आलेल्या अंतिम डी-बूस्ट कमांडप्रमाणे या यानाने काम केलेले नाही. यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे.
Aug 19, 2023, 11:31 PM ISTChandrayaan - 3: चांद्रयान-३ चे होणार तुकडे? विक्रम लँडर प्रोपल्शन मॉड्यूलपासून करण्याची तयारी सुरु..
Chandrayaan 3 Latest Updates: चांद्रयान मोहीमेच्या दृष्टीनं 17 ऑगस्ट हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रोपल्शन मॉड्यूलपासून चांद्रयानाचा विक्रम लँडर (Vikram Lander Seperation) वेगळं करण्यात येणार आहे.
Aug 16, 2023, 11:01 PM ISTचंद्रावरील 'तो' खजिना मिळवण्यासाठी भारतासह जगाची धडपड; कोणाच्या हाती लागणार 'ती' मौल्यवान वस्तू
Chandrayaan 3: जवळपास महिन्याभराच्या प्रवासानंतर इस्रोच्या चांद्रयानानं आता चंद्राच्या आणखी जवळ पाऊल ठेवलं आहे. 14 ऑगस्ट रोजी चांद्रयानानं चंद्राच्या वर्तुळाकार कक्षेत प्रवेश केला होता
Aug 16, 2023, 01:40 PM ISTमोठी बातमी! चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं Chandrayaan 3; आता इस्रोची नजर 14 ऑगस्टवर
Chandrayaan 3 Latest Update : पृथ्वीवरून 14 जुलै 2023 रोजी निघालेलं चांद्रयान 3 आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं असून, त्याच्या प्रवासातील हा महत्त्वाचा ठप्पा ठरला आहे.
Aug 9, 2023, 02:18 PM IST