जोहान्सबर्ग | भारत वि. द. आफ्रिका तिसरी कसोटी, सुनंदन लेले थेट आफ्रिकेतून
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 01:34 PM ISTजोहान्सबर्ग | भारत वि. द. आफ्रिका तिसरी कसोटी, आता गोलंदाजांची कसोटी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 25, 2018, 01:30 PM ISTतिसऱ्या टेस्टमध्ये चेतेश्वर पुजाराचं लाजिरवाणं रेकॉर्ड
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
Jan 24, 2018, 04:35 PM ISTदोन धक्क्यानंतर कोहली-पुजाराचा डाव सावरण्याचा प्रयत्न
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
Jan 24, 2018, 04:02 PM ISTपांड्या-पुजाराच्या या चुकीवर भडकला रवी शास्त्री
भारतीय क्रिकेट टीमचा प्रशिक्षक रवी शास्त्री चेतेश्वर पुजारा आणि हार्दिक पांड्यावर चांगलाच भडकला आहे.
Jan 22, 2018, 08:48 PM ISTया मैदानावर द.आफ्रिकेचा धुव्वा उडणार टीम इंडिया?, रेकॉर्ड पाहून येईल लक्षात
दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला लागोपाठ दोन टेस्ट सामन्यांमध्ये मात देऊन सीरिजमध्ये ०-२ ने मागे टाकलंय. या पराभवानंतर टीम इंडियावर भलेही जोरदार टीका होत असली तरी आकडेवारी आणि इतिहास सांगतो की, तिसरी टेस्ट वेगळी होणार आहे.
Jan 19, 2018, 08:33 AM ISTआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये विराट, चेतेश्वरची घसरण
विराट कोहलीचे दक्षिण आफ्रिका दौऱ्यात ९०० रेटिंगच्या आकड्याला स्पर्श करण्याचे स्वप्न केपटाऊनमध्ये उद्ध्वस्त झाले.
Jan 10, 2018, 11:27 AM ISTआफ्रिकेत सरावापेक्षा अधिक झाली शॉपिंग, अशी जिंकणार मालिका?
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर तब्बल २५ वर्षानंतर इतिहास रचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या टीम इंडियाच्या अपेक्षांना पहिल्याच सामन्यात धक्का बसला. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला आफ्रिकेकडून ७२ धावांनी पराभव सहन करावा लागला.
Jan 9, 2018, 01:41 PM ISTअजिंक्यच्या जागी रोहितला का खेळवलं? विराटने सांगितले कारण
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचया पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहोचलेल्या भारतीय संघाच्या हाती निराशा आली. पहिल्या कसोटीतील भारताच्या पराभवाचे खापर हे फलंदाजांवर फोडले जातेय.
Jan 9, 2018, 10:10 AM ISTकेपटाऊन |थेट दक्षिण आफ्रिकेतून
Jan 9, 2018, 09:47 AM ISTकेपटाऊन | दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा दारुण पराभव
Jan 9, 2018, 09:42 AM ISTकेपटाऊनमध्ये टीम इंडियाचा पराभव, तर दुबईतून टीम इंडियासाठी खुशखबर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला असला तरी दुबईतून आलेल्या बातमीनंतर टीम इंडिया खुश होईळ.
Jan 9, 2018, 08:43 AM ISTविराटने सांगितलं पहिल्या टेस्टमधील पराभवाचं कारण!
साऊथ आफ्रिके विरूद्ध केपटाऊन टेस्टमध्ये टीम इंडियाला चौथ्या दिवशी ७२ रन्सने पराभव पत्करावा लागला. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलं प्रदर्शन केलं पण फलंदाजांनी निराशाजनक खेळ केला.
Jan 9, 2018, 08:17 AM ISTपराभवानंतर कोहलीने केले पांड्याचे कौतुक
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ७२ धावांनी पराभव पत्करल्यानंतर कर्णधार कोहलीने यासाठी फलंदाजांना जबाबदार ठरवलेय.
Jan 9, 2018, 08:10 AM ISTदक्षिण आफ्रिकेची घसरगुंडी, भारताला विजयासाठी २०८ रन्सची गरज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारतीय बॉलर्सनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
Jan 8, 2018, 03:59 PM IST