पुजारा-रहाणेनं भारताला सावरलं, भारताची आघाडी 125च्या पुढे
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारानं भारताचा डाव सावरला आहे.
Mar 6, 2017, 05:38 PM ISTकोहली पुजारावर मैदानातच भडकला
प्रतिस्पर्धी खेळाडूंवर मैदानामध्ये भडकलेला विराट कोहली आपण अनेकवेळा पाहिला असेल पण यावेळी मात्र कोहली चेतेश्वर पुजारावरच भडकला.
Nov 18, 2016, 09:55 PM ISTदुसऱ्या टेस्टमध्ये पुजारा-कोहलीचा डबल धमाका
इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये डबल धमाका पाहायला मिळाला आहे. चेतेश्वर पुजारा आणि टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने शतक झळकावलं आहे. पुजाराने 184 बॉलमध्ये करियरमधील दहावी सेंच्युरी पूर्ण केली. विशेष म्हणजे पुजाराची आक्रमक खेळी पाहण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळाली.
Nov 17, 2016, 05:46 PM ISTपुजारा-विजयच्या सेंच्युरीमुळे भारताला सावरलं
इंग्लंडच्या पहिल्या इनिंगमधल्या 537 धावांच्या डोंगराला भारतानंही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 11, 2016, 06:16 PM ISTIPLमध्ये कुणी घेतलं नाही, पुजारा निघाला काउंटी क्रिकेट खेळायला
चेतेश्वर पुजारा क्रिकेटचा बाप मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल टाकत इंग्लंडमधील प्रसिद्ध काउंटी यॉर्कशायरसोबत करार केलाय. या सत्राच्या सुरुवातीला काउंटी टीमकडून खेळेल. यॉर्कशायरनं पाकिस्तानच्या सीनिअर बॅट्समन युनुस खानला अखेरच्या क्षणी काढल्यामुळं पुजाराशी करार केलाय. मागील सिझनमध्ये डर्बीशायरसाठी खेळणाऱ्या पुजाराला बीसीसीआयकडून खेळण्याची परवानगी मिळालीय.
Apr 2, 2015, 03:36 PM ISTचुकीच्या निर्णयामुळे भारताचा पुजारा 'आऊट'; चिडला क्लार्क!
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट मॅचच्या पहिल्याच दिवशी चेतेश्वर पुजाराला 'आऊट' म्हणून घोषित करण अंपायर इयान गोल्ड यांना भारी पडतंय.
Dec 17, 2014, 12:13 PM ISTएरॉनचा चौकार, टीम इंडियाने सीए इलेवनला २४३वर गुंडाळले
जलद गोलंदाज वरूण एरॉनच्या चार विकेटच्या मदतीने भारताने दोन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया इलेवनला २४३ धावांवर गुंडाळले. फिल ह्युजेसच्या निधनानंतर एका आठवड्यानंतर आज दोन्ही संघ मैदानात उतरले.
Dec 4, 2014, 08:12 PM ISTफर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘हॅन्डल द बॉल’आउट झाला पुजारा
नवी दिल्ली : भारतीय टेस्ट टीमचा फलंदाज चेतेश्वर पुजारा फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ‘हॅन्डल द बॉल’ने आउट होणारा दुसरा भारतीय क्रिकेटर झाला आहे. डर्बीशायर यांच्याकडून काउंटी मॅचमध्ये लीस्टरशायरच्या विरुद्ध खेळत असताना. मॅचच्या पहिल्या दिवशी पुजारा जेव्हा 6 रनवर असताना त्याच्याकडून एक चूक झाली.
मराठमोळ्या रहाणेनं आफ्रिका दौऱ्यात पाडली मुंबईची छाप
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात टीम इंडियाची पाटी कोरीच राहिली. मात्र हा दौरा फळला तो मुंबईकर अजिंक्य रहाणेला. टीम इंडियाचे दिग्गज मोक्याच्या क्षणी हातपाय गाळत असताना, रहाणेनं निधड्या छातीनं द.आफ्रिकन फास्ट बॉलिंगचे हल्ले थोपवले आणि पदरी पडणारा मानहानीकारक पराभव थोड्याफार प्रमाणात का होईना पण सुसह्य केला.
Dec 31, 2013, 05:53 PM ISTचेतेश्वर पुजाराला 'एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईअर' पुरस्कार
भारतीय टीमचा युवा टेस्ट प्लेअर चेतेश्वर पुजाराला आयसीसीचा एमर्जिंग क्रिकेट ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला आहे. पुजारानं टेस्टमध्ये धडाकेबाज बॅटिंगनं आपली वेगळी छाप सोडली आहे. त्यामुळेच त्याला आय़सीसीचा पुरस्कार मिळाला आहे.
Dec 14, 2013, 11:01 AM ISTझहीर खान टीम इंडियाचा मॅन्टॉर!
संकटसमयी टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं झहीर खानकडे धाव घेतली आहे. सध्याची टीम इंडियाची कमकुवत बॉलिंग लाईन-अप बघता झॅकशिवाय आता पर्याय नाही असं धोनीला वाटत असून त्यानं वन-डे टीमसाठी झहीरला मेन्टॉरच्या भूमिकेसाठी पाचारण केल आहे.
Nov 30, 2013, 05:22 PM ISTटेस्टमध्ये अश्विन इज द बेस्ट, नं. १ कायम!
भारताचे मिडल ऑर्डर बॅट्समन चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांनी आयसीसी टेस्ट रँकिंगमधील आपापले रँकिंग कायम राखले. पुजारा सर्वोत्तम सहाव्या, तर कोहली विसाव्या स्थानावर आहे.
Nov 26, 2013, 08:37 AM ISTरोहितचे लागोपाठ दोन शतकं
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डेमध्ये द्विशतकीय खेळी केल्यानंतर लगोपाठ दोन सामन्यात दोन शतकं झळकावून रोहित शर्माने आपण करिअरच्या जबरदस्त फॉर्मात आहे हे दर्शविले आहे.
Nov 15, 2013, 05:21 PM ISTआफ्रिका दौऱ्यात कोणाची लागणार वर्णी
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कॅरेबियन बेटं आणि झिम्बाब्वे दौरा गाजवल्यानंतर टीम इंडियातील सिनीअर प्लेअर्स विश्रांती घेत असले तरी... इंडिया ए टीममधील यंग चेहरे द.आफ्रिकेतील ट्रायंग्युलर सीरिज गाजवण्यास सज्ज झाले आहेत...
Aug 7, 2013, 07:38 PM ISTगंभीर परतणार, सिनिअर्सला मिळणार विश्रांती
जखमी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह काही सिनिअर खेळाडूंना झिम्बाब्वे दौऱ्यात विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची निवड होणार आहे.
Jul 4, 2013, 07:57 PM IST