chhagan bhujbal

छगन भुजबळ यांना कमरेत लाथ घालून मंत्रिमंडळातून बाहेर काढा; सत्तेत सोबत असलेल्या शिवसेना आमदाराचे वक्तव्य

छगन भुजबळ यांचे मत्री पद धोक्यात आहे.  शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

 

Jan 31, 2024, 07:21 PM IST

'जर तुमच्यात हिंमत असेल तर...', भुजबळांचं मनोज जरांगेंना जाहीर आव्हान, 'नुसता उन्माद...'

Chhagan Bhujbal challenge to Manoj Jarange: छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढा पुकारणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना जाहीर आव्हान दिलं आहे. झुंडशाहीसमोर नमते घेऊन मागच्या दाराने लाखो लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे काम सुरू आहे असा आरोपही त्यांनी केली आहे. 

 

Jan 31, 2024, 02:34 PM IST

'यात्रा कसली काढता? राजीनामा फेका' छगन भुजबळांच्या भूमिकेला ओबीसी नेत्यांचा विरोध

OBC Reservation : मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं तयार केलेल्या नव्या जीआरच्या मसुद्यावरून ओबीसी नेत्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आलेत. मंत्री छगन भुजबळ यांच्या भूमिकेला विरोध होत असन ओबीसी ओबीसी नेत्यांमध्येच  फूट पडली आहे.

Jan 29, 2024, 08:09 PM IST

मराठा आरक्षण अधिसूचनेला विरोध, छगन भुजबळ यांच्या राजीनाम्याची मागणी; राष्ट्रवादीने जाहीर केली भूमिका

मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत बोलू अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत भुजबळांसोबत एकत्र बसून बोलू असं अजित पवारांनी म्हटलं आहे. 

Jan 29, 2024, 05:05 PM IST

मराठा आरक्षण अधिसूचनेविरोधात छगन भुजबळ ठाम; अजित पवार यांनी घेतला मोठा निर्णय

मराठा आरक्षण अधिसूचनेला मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर विरोध दर्शवला आहे. तसेच त्यांनी ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार हे छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहेत. 

Jan 29, 2024, 04:36 PM IST
Chhagan Bhujbal On Prakash Ambedkar Remarks To Resign As Minsiter For Reservation PT44S

भुजबळांनी सरकारमधून बाहेर पडून लढावं; आंबेडकरांचे आव्हान

Chhagan Bhujbal On Prakash Ambedkar Remarks To Resign As Minsiter For Reservation

Jan 29, 2024, 04:05 PM IST
Reservation News  UBT MP Vinayak Raut On Chhagan Bhujbal And OBC Maratha reservation PT1M20S

Reservation News | भुजबळ अजित पवार गटापासून दूर होणार... कोणी केले सुतोवाच?

Reservation News UBT MP Vinayak Raut On Chhagan Bhujbal And OBC Maratha reservation

Jan 29, 2024, 02:20 PM IST

छगन भुजबळ अजित पवार गटातून दूर होणार? नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव

Maratha Reservation vs OBC Reservation : नव्या जीआरवरून ओबीसी नेत्यांमध्ये बेबनाव आहे.  54 टक्क्यांत आणखी वाटेकरी तयार झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे. तर ओबीसींवर अन्याय झाल्याचं वाटत नाही अशी भूमिका ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांनी घेतलीय.

Jan 29, 2024, 01:32 PM IST

'डोकं आहे का? मराठे जिंकून आलेत'; मनोज जरांगेंचे छगन भुजबळांना प्रत्युत्तर

Maratha Reservation : सरकारने अधिसूचना काढल्याने मराठे युद्धात जिंकले खरे, परंतु तहात हरले अशी टीका होत असताना आता मनोज जरांगेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगेंनी मराठ्यांनी टेन्शन फ्री राहण्याचं आवाहन केलं. 

Jan 29, 2024, 10:38 AM IST