महाराष्ट्रात आहे भारतातील दुसरा ताजमहल; औरंगजेबाच्या बायकोसाठी कुणी बांधल हे प्रेमाचं प्रतिक?
Maharashtra Tourism: महाराष्ट्रातही सेम टू सेम आग्र्यासारखा ताजमहल आहे. हा मिनी ताज बिवी का मकबरा नावाने ओळखला जातो.
May 20, 2024, 11:38 PM ISTपाण्यासाठी चक्क न्यायधीशच उतरले रस्त्यावर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
कंत्राटदाराकडून, प्रशासनाकडून कामाबाबत समाधान होत नसल्याने हायकोर्टच्या या न्यायधीशांनी थेट मैदानावर उतरुनच पाहणी करण्याचे ठरवलं. याप्रकरणी यंत्रणेने कामात सुधारणा करण्याचा आणि गती वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
May 15, 2024, 06:31 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी हायकोर्ट रस्त्यावर; न्यायाधीशांनी केली 5 तास पाहणी
गेली कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न सुटता सुटत नाही. तहानलेले नागरिकांनी आंदोलन केली, मोर्चे निघाले मात्र उपयोग शून्य झाला. त्यात आता पाणी प्रश्नावर थेट हायकोर्टच रस्त्यावर उतरले आहे.
May 15, 2024, 05:54 PM ISTVIDEO | संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपन भुमरे होणार सामना?
loksabha election 2024 sandipan bhumre Vs Chandrakant khaire contest from chhatrapati sambhajinagar
Apr 19, 2024, 07:55 PM ISTपैशांचा हव्यास, वडिलांच्या हत्येसाठी मुलाचे 8 दिवसांपासून प्लानिंग, यश येईना म्हणून...
Crime News In Marathi: उच्चशिक्षित इंजिनिअर मुलाने वडिलांना स्कूड्रायव्हरने भोसकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 17, 2024, 05:56 PM IST'ज्या दोघांनी वाद घातला त्यांना...'. मराठा समाज आपापसात भिडल्यानंतर मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया, 'नसता जाळ...'
छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा समाजात झालेल्या राड्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाज मोठा असून, भांड्याला भांडं लागत असतं असं ते म्हणाले आहेत.
Mar 29, 2024, 04:36 PM IST
VIDEO | संभाजीनगरच्या जागेवरुन महायुतीत ठिणगी? शिवसेनेचाच उमेदार असल्याचा शिंदे गटाचा दावा
Spark in Mahayuti from the seat of Chhatrapati Sambhajinagar
Mar 5, 2024, 04:20 PM ISTVIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये राहुल गांधींविरोधात आंदोलन
Protest against Rahul Gandhi in Chhatrapati Sambhajinagar
Feb 9, 2024, 03:50 PM ISTवन विभागाची परीक्षा देऊन येत होते दोन भाऊ, एक बहीण; तेवढ्यात भरधाव डंपर आला आणि....
Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात भीषण अपघातात तिघा भाऊ बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्पर्था परीक्षा देऊन घरी परतत असताना भरधाव हायवाने तिघांना चिरडल्याने हा अपघात घडला.
Feb 8, 2024, 02:49 PM ISTVideo | छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, घरात घुसुन गुंडांच्या टोळीकडून तरुणीचा विनयभंग
Chhatrapati Sambhajinagar Kolhapur Women unsafe girl molested by a gang of goons entering the house
Feb 6, 2024, 12:30 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस लीक! 2 किमीचा परिसर सील; ज्वलनशील वस्तू न वापरण्याचं नागरिकांना आवाहन
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भर चौकात गॅसचा टॅंकर उलटल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Feb 1, 2024, 08:22 AM ISTहाणामारीत तरुणांनी फोडलं महिला डॉक्टरचं डोकं; सुप्रिया सुळेंनी थेट गृहमंत्र्यांचा केला उल्लेख
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला. या राड्यात एका महिला डॉक्टरचं डोकं फुटलं आहे. सुप्रिया सुळेंनी याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Jan 12, 2024, 12:11 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू; दोन सख्ख्या भावांचा समावेश
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात पाठवले होते.
Jan 12, 2024, 08:19 AM ISTMaharastra Rain : शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं! पुण्यासह 'या' आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता
Unseasonal rain in Maharastra : येत्या 3 दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि मेघगर्जनेसह तुरळक पाऊस (Maharastra Rain) पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागानं (IMD) वर्तवला आहे.
Jan 7, 2024, 10:56 PM ISTछत्रपती संभाजीनगरमध्ये फिरतंय भलंमोठं तरस; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी रात्री भलंमोठं तरस दिसल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. तरस फिरत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Jan 7, 2024, 04:33 PM IST