Sri Sri Ravi Shankar यांच्या कार्यक्रमात Sambhaji Brigade चा गोंधळ, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
Sri Sri Ravi Shankar, Sambhaji Brigade:आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. कार्यक्रम उधळण्याचा संभाजी ब्रिगेडने इशारा दिला होता. त्यानंतर हा गोंधळ झाल्याचं पहायला मिळतंय.
Feb 2, 2023, 07:35 PM ISTआगाखान, अदनान सामी चालतात, मग शिवजयंती का नाही? Agra Fort मध्ये परवानगी नाकारल्याने शिवप्रेमी संतापले
पुरातत्व विभागाने आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास नकार दिल्यानंतर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान शिवजयंती साजरी करण्यास नकार दिल्याने शिवप्रेमी संताप व्यक्त करत आहेत.
Feb 2, 2023, 12:33 PM IST
Sambhaji Bhide: अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकाला संभाजी भीडेंचा विरोध; म्हणाले, "ते स्मारक उभारण्याचा बेशरमपणा..."
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Arabian Sea: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अरबी समुद्रामध्ये 24 डिसेंबर 2016 रोजी या स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला होता.
Feb 1, 2023, 05:54 PM ISTRajniKanth Home: रजनीकांतही शिवभक्त! घरातील शिवरायांचा फोटो चर्चेत; मुलीची पोस्ट Viral
Chhatrapati Shivaji Maharaj: रजनीकांत यांच्या मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिने पोंगलच्या (Pongal) सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यापैकी रजनीकांत यांच्या घरात काढलेल्या एका फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे.
Jan 20, 2023, 08:24 AM IST
शरद पवार यांच्याविरोधात पोस्ट लिहिणाऱ्या 'त्या' महिलेची सोशल मीडियात बदनामी; पुण्यात गुन्हा दाखल
Sharad Pawar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गेल्या वर्षी पुणे बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी एका महिलेने याला विरोध दर्शवला होता. त्यानंतर आता तिची बदनामी केली जात असल्याचे समोर आले आहे
Jan 5, 2023, 01:12 PM ISTChatrpati Shivaji Maharaj letter : शिवप्रेमींसाठी खुशखबर! छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेलं शेवटचं पत्र सापडलं...पाहा पहिला फोटो
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्टाच्या अखंड दैवत...महाराजांविषयी जाणून घेण्यास आजही प्रत्येक जण तितकाच उत्साही असतो, अश्यातच महाराजांनी स्वतःच्या हाताने लिहिलेलं पत्र सापडणं यापेक्षा सुख ते काय असणार...
Jan 5, 2023, 10:20 AM ISTSangli Shivaji Maharaj Statue | 'मविआ'नंतर भाजपकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना
Sangli Shivaji Maharaj Statue Second Time Pratisthapan
Jan 3, 2023, 02:30 PM ISTKalicharan Maharaj: धर्मासाठी खून करणं वाईट नाही, थेट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत कालिचरण यांचे वादग्रस्त वक्तव्य
एका जाहीर कार्यक्रमामध्ये कालिचरण महाराज यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. धर्मासाठी आणि देशासाठी खून करणे वाईट नाही असे कालिचरण महाराज म्हणाले. आपले हिंदू देव देवता हिंसक असल्यानेच आपण त्यांची पूजा करतो. हिंदू धर्मातील देव-देवता हिंसक आहेत असेही ते म्हणाले.
Dec 25, 2022, 11:51 PM ISTRohit Pawar Distributed Books | रोहित पवार यांनी अधिवेशनादरम्यान वाटली महापुरुषांची पुस्तके, राज्यपालांना रोहित पवार पुस्तक भेट देणार का?
Rohit Pawar distributed the books of great men during the convention, will Rohit Pawar gift the book to the Governor?
Dec 19, 2022, 07:35 PM ISTMumbai Worli Bandh: आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील वरळीत आज बंद
Worli bandh : माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत आज बंद पुकारण्यात आलाय.
Dec 15, 2022, 10:54 AM ISTNitesh Rane: "...तर डोळे काढून म्युझियममध्ये ठेवेन"; नितेश राणेंचा लव्ह जिहादवरून थेट इशारा!
Mahaakrosh Morcha In Patan: पाटणमधील (Patan News) महाआक्रोश मोर्चामध्ये (Mahaakrosh Morcha) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी लव्ह जिहादवरून केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिलाय.
Dec 13, 2022, 06:57 PM ISTSilent Agitation In Pune | गुणरत्न सदावर्ते यांनी का केली उदयनराजेंच्या अटकेची मागणी?
Why did Gunaratna Sadavarte demand the arrest of Udayanraj?
Dec 13, 2022, 04:30 PM ISTSilent Agitation In Pune | "नुपूर शर्मा प्रकरणात झाली तशी कारवाई राज्यपालांबाबतीत का नाही?", पाहा उदयनराजे यांचं वक्तव्य
Why is the action taken in the case of Nupur Sharma not in respect of the Governor?", see Udayan Raje's statement
Dec 13, 2022, 04:25 PM ISTSushma Andhare Reaction | "कोश्यारीजींची सर्व्हिस आता अतिरेकी झाली", सुषमा अंधारे यांचा घणाघात
Koshyariji's service has now become extreme", said Sushma Andhare
Dec 13, 2022, 03:55 PM ISTSilent Agitation In Pune | पुण्यात बंदची हाक, उदयनराजे मोर्च्यात सहभागी, पाहा दृश्ये
Bandh call in Pune, Udayanraje participates in the march, see scenes
Dec 13, 2022, 03:50 PM IST