clarifies

प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदे यांना म्हणाल्या, 'बाबा मला खासदार बनसोडे यांना....

 लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचं घौडामैदान जवळ येतंय. अशावेळी राजकारण्यांची एकमेकांवर चिखल फेक होतेय. 

Oct 30, 2018, 08:40 PM IST

सरकारवर टीका करणे, हा देशद्रोह गुन्हा होत नाही : सर्वोच्च न्यायालय

कोणी सरकारवर टीका केली. तसेच सरकारवर टीका करणाऱ्या कोणावरही देशद्रोह किंवा बदनामीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

Sep 6, 2016, 08:20 AM IST

दुष्काळाच्या पैशाचा वापर नाही, सांस्कृतिक फंडातून पैसे खर्ची : CM

मुख्यमंत्री सहायता निधीचा उपयोग केवळ दुष्काळग्रस्तांसाठी केला जात नाही तर सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही केला जातो, असा खुलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. त्यामुळे माहितीच्या अधिकारातून पुढे आलेल्या माहितीवर पडदा टाकण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केलेय.

Oct 24, 2015, 01:04 PM IST

रेस्टॉरन्ट, हॉटेल्सचा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' नाही!

रेस्टॉरन्ट, हॉटेल्स आणि इतर भोजनालयांमध्ये जेवायला गेल्यानंतर तुम्ही पदार्थांशिवाय वाढीव 'सर्व्हिस चार्ज' भरला असेल तर थांबा... हा 'सर्व्हिस चार्ज' म्हणजे 'सर्व्हिस टॅक्स' असेल जो सरकारकडे जात असेल, असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.

Jul 15, 2015, 10:54 AM IST

मी एंगेज्ड नाही : अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली यांची एंगेजमेंटची सध्या चर्चा सुरू आहे, या चर्चेमुळे अनुष्का चिंतीत झाली आहे. यावरून अनुष्काने थेट आपल्या फॅन्सना फेसबुकवर स्पष्टीकरण दिलेलं आहे.

Nov 16, 2014, 08:01 PM IST

आदित्यने राज ठाकरेंचा दावा ठरवला खोटा

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राजकीय कारणासाठी कधीच फोन केला नाही, त्यांनी फक्त प्रकृतीच्या कारणासाठी त्यांनी राज ठाकरे यांना फोन केला असल्याचा दावा युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

Oct 11, 2014, 08:02 PM IST

'मुलावरचे आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडून देईन'

पुत्राच्या विरोधात करण्यात आलेले आरोप केवळ अफवा असून आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून कायमचा संन्यास घेईन असं आव्हान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलंय.

Aug 27, 2014, 05:13 PM IST