मुलाखत द्या, नोकरी घ्या! आता खासगी कंपन्यांमध्ये सरकारमार्फत भरती, काही तासांत मिळणार Job
Maharashtra News : महायुती सरकारने राज्यातील तरुण तरुणींसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे. येत्या काही दिवसांपासून खासगी कंपन्यांमध्ये सरकारने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नागपूरपासून सुरुवात करण्यात येणार आहे.
Nov 17, 2023, 08:34 AM ISTRada | बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर शिंदे-ठाकरे गटात तुफान राडा.. हमरीतुमरीत स्मृतीस्थळाचं रेलिंग तुटलं..
Mumbai Balasaheb Thackeray Smrutisthal Rada
Nov 16, 2023, 10:20 PM ISTRada | बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ शिवसैनिकांचा राडा, शिंदे गट-ठाकरे गट एकमेंकांना भिडले
Shivsena Rada at Shivaji Park Balasaheb Smrutisthal
Nov 16, 2023, 10:15 PM ISTबाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी राडा! ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; पाहा Video
Balasaheb Thackeray memorial : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महानिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) आले होते. त्यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याचं दिसून आलं आहे.
Nov 16, 2023, 09:01 PM ISTमुंबई रेल्वेस्थानकातील स्वच्छतागृहांची सफाई आता मुंबई महापालिकेकडे, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
मुंबई महानगर क्षेत्रातील रेल्वे स्थानकांवरील स्वच्छतागृहांची साफसफाई मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वे प्रवाशांना विशेषतः महिलांना दिलासा देणारा हा निर्णय आहे.
Nov 16, 2023, 05:53 PM ISTReservation | आरक्षण मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचा आमदारांना सल्ला
Maratha OBC Reservation CM Eknath Shinde Advice to MLA
Nov 14, 2023, 03:30 PM ISTकिर्तीकर-कदम वादाच्या पार्श्वभूमीवर रामदास कदमांना CM शिंदेंचा फोन; 'वर्षा'वर भेटणार
CM Eknath Shinde To Meet Ramdas Kadam
Nov 14, 2023, 02:55 PM ISTअजित पवार गटाकडून शिंदे गटाची थेट अमित शाहांकडे तक्रार, निधी कमी देत असल्याचा आरोप
Maharashtra Politics : महाराष्ट्र सरकारमध्ये असलेल्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या सर्वच आलबेल नसल्याचं चित्र पाहिला मिळतंय. अजित पवार गटाने थेट दिल्लीत शिंदे गटाची तक्रार केलीय. यामुळे दोन्ही गटात धुसफूस वाढलीय.
Nov 13, 2023, 05:20 PM IST
Shiv Sena | मुंब्रा शिवसेना शाखा प्रकरणावरुन राऊत-शिंदेंमध्ये वार-पलटवार
MP Sanjay Raut Revert CM Eknath Shinde On Thackeray U Turn From Thane
Nov 13, 2023, 11:55 AM IST'ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालं'; दिवाळीच्या दिवशी गौतमी पाटीलच्या डान्सवरुन राजकारण तापलं
Gautami Patil Dance : दिवाळी पहाटच्या निमित्ताने शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्यावतीने प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावरुन आता विरोधकांनी शिंदे गटावर टीका केली आहे.
Nov 13, 2023, 08:55 AM IST'अर्धी मुंबई घेऊन आले पण आमच्या कार्यकर्त्यांनी...'; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
CM Eknath Shinde Reply To Uddhav Thackeray : मुंब्रा येथील मध्यवर्ती शाखा जमीनदोस्त केल्याच्या कारणावरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद उफाळून आला आहे. या शाखेला भेट देण्यासाठी उद्धव ठाकरे शनिवारी मुंब्र्यात गेले होते. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका केली होती.
Nov 12, 2023, 07:07 AM ISTअँजिओप्लास्टीनंतर हृदय 100% बंद पडलं अन्...; खडसेंनी सांगितला ऑपरेशन थेअटरमधला धक्कादायक घटनाक्रम
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयासंदर्भात त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मुंबईत हलवण्यात आलं होतं.मुंबईत त्यांच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली. त्यानंतर खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरुन संवाद साधला.
Nov 11, 2023, 12:31 PM ISTगर्व झाला म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना जरांगे पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, राहुल गांधींनी हेच शिकवलं का?
Maratha Reservation : मराठे आता काही दिवसात तुम्हाला सल्ले शिकवतील आणि गर्व कुणाला झाला आहे लोकांना कळतंय, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना जरांगे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
Nov 10, 2023, 01:55 PM ISTMumbai News : मुख्यमंत्र्यांकडून मुंबईकरांना दिवाळी भेट, घेतला 'हा' महत्वाचा निर्णय!
Cm Eknath Shinde announcement : मेट्रो मार्ग २अ आणि ७ वर आता रात्री १०:३० ऐवजी ११ वाजता शेवटची मेट्रो धावणार आहे. शनिवारपासून मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याची अंमलबजावणी करण्यात येईल.
Nov 9, 2023, 09:39 PM ISTDiwali 2023 : मुख्यमंत्र्यांनी केली MMRDA कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, तब्बल 'इतके' हजार सानुग्रह अनुदानाची घोषणा!
MMRDA employees : प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना गतवर्षीपेक्षा १० टक्के वाढीव सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आला आहे. ४२ हजार ३५० रुपये सानुग्रह अनुदानाची मुख्यमंत्र्यांची (CM Eknath Shinde) घोषणा केली.
Nov 9, 2023, 07:28 PM IST