cm eknath shinde

मुख्यमंत्री शिंदे ॲक्शन मोडवर! राज्यातील प्रदुषण नियंत्रणासाठी उचलली कठोर पावलं

मुंबई शहरासह उपनगरातील काही भागांमध्येही सध्या हवेची गुणवत्ता पातळी मोठ्या प्रमाणात खालावताना दिसत आहे. ज्यामुळं नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. वायू प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर पावलं उचलली आहेत.

Nov 9, 2023, 04:53 PM IST

24 डिसेंबर की 2 जानेवारी? सरकारला दिलेल्या अल्टीमेटमबाबत जरांगेंचे स्पष्टीकरण

Manoj Jarange Patil : मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी 24 डिसेंबर पर्यंत सरकारला वेळ दिल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी 2 जानेवारी उल्लेख केल्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 3, 2023, 10:10 AM IST

Maratha Reservation : मुख्यमंत्री म्हणतात, टिकणारं आरक्षण देऊ...; 'सरसकट' शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम!

Maratha Reservation : मी परवा जरांगे यांच्याशी बोललो होतो. त्यांना मी सांगितलं होतं की टिकणारं, कायद्याच्या चौकटीतले आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. कुणबी नोंदी सापडताहेत त्यांना तपासून आपण लगेच प्रमाणपत्र देणे सुरु केले आहे, असं मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत.  मात्र, सरसकट शब्दाचा उल्लेख न केल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

Nov 2, 2023, 10:41 PM IST

श्रीकांत शिंदेंच्या सुरक्षेसाठी ठाण्यातील निवासस्थानचा रस्ता नागरिकांसाठी बंद, 'पोलिसांच्या अतिउत्साहामुळे...'

CM Shinde Thane Residence Road: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येण्या-जाण्याचा मार्ग असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी हा सर्विस रस्ता बंद करण्यात आला होता.

Nov 2, 2023, 12:13 PM IST

'सरकारला वेळ दिला तर आरक्षण मिळणार का? सरकारने इथे येऊन बोलावं' मनोज जरांगे पाटील

मराठा आरक्षणासंदर्बात सह्याद्रीवर पार पडलेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडून सहकार्य करावं असं आवाहन केलं. यावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आता किती आणि कशासाटी वेळ पाहिजे असा सवाल विचारला आहे. 

Nov 1, 2023, 02:14 PM IST

'उपमुख्यमंत्र्यांकडून दगाफटका होऊ शकतो म्हणून...'; मनोज जरांगेचा सरकारला इशारा

Manoj Jarange Patil : मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील गेल्या सात दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. अशातच आता जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे.

Nov 1, 2023, 10:05 AM IST

मराठा आरक्षणासंदर्भात सरकारचा नवा जीआर! मनोज जरांगे 'त्या' मागणीवर ठाम

Maratha Reservation : राज्यभरात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत जीआर काढला आहे. आजपासून कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्याची कारवाई सुरु करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

Nov 1, 2023, 08:56 AM IST