'15-20 दिवसांत शरद पवार पंतप्रधान मोदींना पाठिंबा देतील; रवी राणांचा मोठा दावा
Maharashtra Politics : अजित पवार हे जसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन पाहून सोबत आले तसेच शरद पवार हे सुद्धा मोदी यांच्यासोबत येतील. देशहितासाठी ते पुढे येतील आणि हा चमत्कार नक्कीच होईल असा दावा देखील करण्यात आला आहे.
Sep 29, 2023, 01:22 PM IST'माझा पैसा वाया गेला'; अभिनेता विशालसोबत धक्कादायक प्रकार, मुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार
तमिळ अभिनेता विशालने मुंबईतील सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर (CBFC) गंभीर आरोप केले आहेत. त्याच्या 'मार्क अँटनी' चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीच्या सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीने 6.5 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप विशालने केला आहे.
Sep 29, 2023, 09:19 AM IST'तेरी मेरी यारी...' राजकारणातले कट्टर विरोधक एकत्र आले तर... पाहा कसा असेल सेल्फी
आमदार बच्चू कडू यांचे जनसंपर्क अधिकारी अमित वानखेडे यांनी एआय टूल्सच्या मदतीने महाराष्ट्राच्या काही नेत्यांचे एआय फोटो तयार केले आहेत. महाराष्ट्रातल्या राजकारणातले सध्याचे कट्टर विरोधक एकत्र आली आणि त्यांनी सेल्फी घेतला तर ते कसे दिसतील याची झलक या फोटोतून पाहिला मिळतेय.
Sep 28, 2023, 05:12 PM ISTशिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल थेट पुढच्या वर्षी? विधानसभा अध्यक्ष परदेश दौऱ्यावर
शिवसेना आमदारांच्या अपात्रेचा निकाल पुढच्या वर्षीच येण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबरदरम्यान युक्तिवाद होणार असून डिसेंबरमध्ये अंतिम सुनावणी होणार आहे. पण सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्यावर आहेत.
Sep 27, 2023, 02:27 PM ISTAll Minister Meeting | मुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी सर्व मंत्र्यांची बैठक; फडणवीस, अजित पवारही राहणार उपस्थित
CM Eknath Shinde Calls All Minister Meeting At Varsha Bungalow
Sep 27, 2023, 01:25 PM ISTआमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीत आज काय घडलं? निकाल यावर्षी लागण्याची शक्यता कमी
Shivsen MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेबाबत आजची सुनावणी संपली आहे. याचिका एकत्र करण्यावरुन आणि पुराव्यांवरुन ठाकरे-शिंदे गटात मतभेद होते. वेळापत्रकानुसार पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.
Sep 25, 2023, 04:55 PM ISTआमदार अपात्रतेबाबतची सुनावणी सोमवारपासून, सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर हालचालींना वेग
Maharashtra Politics : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार असल्याची माहिती मिळतेय
Sep 22, 2023, 02:01 PM ISTकोर्टानं ताशेरे ओढल्यानंतर आमदार अपात्रता प्रकरणाला वेग; विधानसभा अध्यक्ष आजी-माजी मुख्यमंत्र्यांना पाठवणार नोटीस
Mla Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारल्यानंतर आता या प्रकरणाला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नोटीस पाठवणार आहेत.
Sep 21, 2023, 05:05 PM ISTधनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्री शिंदे अॅक्शन मोडवर, आज महत्त्वाची बैठक
CM Eknath Shinde Calls Meeting For Dhangar Reservation
Sep 21, 2023, 10:15 AM ISTGaneshotsav 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं गणरायाला साकडं
CM Eknath Shinde Press Conference On Ganesh Utsav 2023
Sep 19, 2023, 12:00 PM ISTSambhajinagar | बछड्याच्या नामकरणावरून राजकारण तापलं; 'आदित्य' नाव देण्यास मुनगंटीवारांचा विरोध
Sambhajinagar Politics on Cubs Name
Sep 17, 2023, 05:55 PM ISTMaharashtra | राज्यात 'नमो 11' कलमी कार्यक्रम राबवणार; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
CM Eknath Shinde Declared Namo 11 Program in State
Sep 17, 2023, 05:30 PM ISTMarathwada Sangharsh Samiti | स्वतंत्र मराठवाडा राज्यासाठी आंदोलनाचा इशारा
Protest Being Seprate Independent Marathwada
Sep 17, 2023, 04:05 PM ISTMarathwada Mukti Sangram | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त् मुख्यमंत्र्यांचे भाषण 'अनकट'
CM Eknath Shinde Uncut Speech On Marathwada Mukti Sangram Din 2023
Sep 17, 2023, 01:00 PM ISTवाघिणीच्या बछड्याचे 'आदित्य' नाव ठेणवण्यास मुनगंटीवारांचा विरोध; दानवे म्हणाले, 'तरीही आदित्य जास्त तळपत राहील'
Tigress calf Name Politics: 7 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातून एक आनंदाची बातमी समोर आली. यावेळी पांढरी वाघीण अर्पिताने पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्याच्या नामकरणावरून राजकारण होईल असे कोणाला अपेक्षित नव्हते.
Sep 17, 2023, 11:59 AM IST