Video | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
CM Eknath Shinde To Hoist Flag On Marathwada Mukti Sangram Din 2023 Sambhajingar
Sep 17, 2023, 09:50 AM ISTCM Eknath Shinde | बळीराजाच्या मागे सरकार खंबीरपणे उभं, सीएम एकनाथ शिंदे यांची ग्वाही
CM Eknath Shinde on Marathwada Packege Z 24 Taas Exclusive
Sep 16, 2023, 09:25 PM ISTVideo | छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांचा मोर्चा; आंदोलक आणि पोलिसांत झटापट
MIM MP Imtiyaz Jaleel And CM Eknath Shinde On Adarsh Pathsanstha Scam
Sep 16, 2023, 03:35 PM ISTऔरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न सुटला, सरकारकडून राजपत्र जारी
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराबरोबरच मराठवाड्यासाठी 59 हजार कोटींचं पॅकेज, 35 हजार कोटींच्या सिंचन प्रकल्पांसह, नदीजोड प्रकल्पाला 14 हजार कोटींची घोषणा करण्यात आली. ठाकरे सरकारनं वॉटर ग्रीड योजनेचा खून केला असा आरोप यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.
Sep 16, 2023, 03:33 PM ISTमराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा
CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Sep 16, 2023, 02:18 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला यश, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत आंदोलकांना सामोरं जाण्याचं पेललं शिवधनुष्य
मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तब्बल 17 दिवसांनंतर आपलं उपोषण मागे घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंची शिष्टाई यशस्वी ठरलीय. जालन्यातील लाठीचार्ज ते उपोषणाचा अखेरचा दिवस. एकूणच हा सगळा प्रवास कसा राहिला,
Sep 14, 2023, 04:01 PM IST'ठरलंय तेवढं बोलायचं अन्...' CM शिंदेंनी जरांगेंसमोर पुन्हा तेच शब्द उच्चारले! पिकला जोरदार हशा
Manoj Jarange Patil CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या प्रकरणावर मनोज जरांगे-पाटील यांच्यासमोरच भाष्य केलं.
Sep 14, 2023, 12:09 PM ISTमनोज जरांगे आज उपोषण सोडणार? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आज भेटणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला जाणार आहेत. जरांगेंचं उपोषण सोडवण्यासाठी मनधरणी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही जरांगेंना भेटणार आहेत. या भेटीनंतर मनोज जरांगे उपोषण सोडणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
Sep 13, 2023, 03:31 PM ISTCM Eknath Shinde | मुख्यमंत्री जाणार परदेशवारीला; जर्मनी- इंग्लंड दौऱ्याची तयारी सुरु
CM Eknath Shinde To Visit Berline Germany And London
Sep 12, 2023, 09:10 AM ISTआताची मोठी बातमी! कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण देऊ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वपक्षीय बैठक, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या जरांगेंच्या मागणीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही सहभागी होणार आहेत.
Sep 11, 2023, 03:25 PM ISTआरक्षणासाठी भाषण केलं अन् घरी येताच...; धुळ्यात मराठा समन्वयकाचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra Reservation : धुळ्यात मराठा आरक्षणासाठी आणखी एकाचा बळी गेलाय. धुळ्यात आंदोलन करत असताना मराठा समन्वयकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे धुळ्यातील मराठा समाज आणखीनच आक्रमक झाला आहे.
Sep 11, 2023, 07:40 AM ISTआमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्र्यांचे घर जाळायला सांगितलं - सदा सरवणकर
Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी मोठा गौप्यस्फोट करत ठाकरे गटाचे प्रमुख पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. सरवणकर यांच्या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
Sep 10, 2023, 01:27 PM ISTराज्याच्या राजकारणात पुन्हा नवा ट्विस्ट! शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच सुनावणी
Mla Disqualification Case : गेल्या वर्षभरापासून राज्याचे लक्ष्य लागलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर आता लवकरच सुनावणी होणार आहे. यासाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या आमदारांच्या विधिमंडळाने नोटीस पाठवली आहे.
Sep 9, 2023, 08:47 AM ISTVideo | एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ
ST Employess DA Increased cm eknath shinde big decision
Sep 9, 2023, 08:35 AM ISTST Employees : एसटी कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! महागाई भत्त्यात 'इतक्या' टक्क्यांची वाढ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
ST Employees dearness allowance : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) यांनी मान्यता दिली आहे.
Sep 8, 2023, 11:06 PM IST