cm eknath shinde

10 दिवस सरकारला वेठीस धरणारा 'मराठा' आईच्या भेटीनं हळवा, मनोज जरांगेंचे पाणावले डोळे

Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची त्यांच्या आईने उपोषणस्थळी भेट घेतली. मागचे दहा दिवस राजकीय नेत्यांच्या प्रश्नांची खडा न खडा उत्तरे देणाऱ्या मनोज यांना आईशी बोलताना शब्द अपूरे पडत होते. 

Sep 8, 2023, 05:16 PM IST

कुणबी जीआरमधल्या सुधारणेसाठी जरांगेचं शिष्टमंडळ मुंबईत जाणार.. मराठ्यांना सरसकट प्रमाणपत्र देण्याची मागणी

मराठा आरक्षणासाठी जालन्यातील सराटी इथं सरु असलेल्या आमरण उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. राज्य सरकारने जीआर काढला पण जोपर्तंयत जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचं मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटलं आहे.

Sep 7, 2023, 07:29 PM IST

अखेर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा जीआर काढला! काय असणार मनोज जरांगेंची भूमिका

Maratha Reservation : गेल्या 10 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्यांसदर्भातील आदेश अखेर काढला आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अखेर त्यासंदर्भातील जीआर काढण्यात आला आहे.

Sep 7, 2023, 03:54 PM IST

'मराठा समाजाचा घात होऊ शकतो म्हणून...'; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही मनोज जरांगे पाटील आंदोलनावर ठाम

Maratha Reservation : राज्य सरकारकडून कुणबी प्रमाणपत्राबाबत आश्वासन मिळाल्यानंतर मनोज जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. सरकारने जाहीर केलेल्या निर्णयात सुधारणा करावी अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे.

Sep 7, 2023, 11:50 AM IST

मराठवाड्यातील मराठा समाजासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश

Maratha Andolan : मराठवाड्यातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत प्रक्रिया गतिमान करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत अपर मुख्य सचिवांच्या समितीने प्राधान्याने महिन्याभरात अहवाल सादर करावा असंही मुख्म्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं आहे. 

Sep 4, 2023, 06:50 PM IST

'मी मराठा शेतकऱ्याच्या घरात जन्मलेला मुलगा, आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही'

मराठा समाजाने संयम राखावा, कायदा हाती घेऊ नये असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. मराठाच्या समाजाच्या वेदना आणि व्यथांची जाणीव मला आहे, आरक्षण मिळेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. 

Sep 2, 2023, 07:55 PM IST

मुंबईचा आर्थिक कायापालट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मास्टर प्लॅन, काय आहे? जाणून घ्या

Mumbai Master Plan: देशातील एकूण जीडीपीमध्ये महाराष्ट्राचे सर्वाधिक म्हणजे 13 टक्के योगदान आहे. हे योगदान वाढून विकास दर देखील अधिक चांगला होण्यासाठी अशी सर्वसमावेशक योजना उपयोगी ठरेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

Aug 29, 2023, 05:31 PM IST

'विविध मार्गांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न'; भाजप आमदार प्रसार लाड यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

BJP MLA Prasad Lad : मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये गायकवाड नामक व्यक्तीने जीवे मारण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत असल्याचे प्रसाद लाड यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे.

Aug 25, 2023, 09:13 AM IST