Shirdi | 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित
Shasan aaplya dari program has been organised in Shirdi
Aug 17, 2023, 12:05 PM ISTPolitics | अनेक वर्ष मला चेकमेट करण्याचा प्रयत्न, जनता सोबत असल्यानं विरोधक चितपट; मुख्यमंत्र्यांचा टोला
CM Eknath Shinde big statement on opposition leader
Aug 16, 2023, 11:45 AM ISTपाळण्यापासून पाण्यापर्यंत अन् नोकरीपासून घरांपर्यंत... इरशाळवाडीवासियांना CM भेटले तेव्हा काय काय घडलं? पाहा Photos
CM Eknath Shinde Irshalwadi Landslide Shelter Camp Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वातंत्र्यदिनाच्या संध्येला इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी उभारलेल्या तत्पुरत्या निवारा सोयीची पहाणी केली. यावेळीस मुख्यमंत्र्यांनी स्वत: या ठिकाणी सर्व सुविधा व्यवस्थित उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत की नाही याची तपासणी केली. तसेच त्यांनी इरशालवाडीमधील विस्थापित नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. अगदी रोजगारापासून ते नवीन घरांपर्यंतची सविस्तर माहिती स्वत: मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनाग्रस्तांना दिली. पाहूयात या भेटीदरम्यानचे फोटो...
Aug 16, 2023, 08:43 AM IST'तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही' मुख्यमंत्री शिंदे दुसऱ्यांदा इरसालवाडीत, 6 महिन्यात पुर्नवसनाची ग्वाही
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटनेनंतर आज दुसऱ्यांदा इरसालवाडीला भेट दिली. इथल्या पुनर्वसन कामाचा त्यांनी आढावा घेतला. तसंच 6 महिन्यात इरसालवाडीचं पुर्नवसन पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिथल्या ग्रामस्थांना फळ आणि मिठाईचं वाटपही केलं.
Aug 15, 2023, 07:02 PM ISTRaigad News | इरसालवाडीतील दरडग्रस्तांचे पूनर्वसन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घेतला आढवा...
CM Eknath Shinde at Irsalwadi
Aug 15, 2023, 05:50 PM ISTKokan Update | मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीची गंभीर नोंद घ्या; नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Narayan Rane wrote letter to CM Eknath Shinde regarding Mumbai-Goa Highway potholes
Aug 14, 2023, 07:25 PM ISTआताची मोठी बातमी! कळवा रुग्णालयात आणखी 4 रुग्णांचा मृत्यू, मृतांमध्ये एका महिन्याच्या बाळाचा समावेश..
ठाणे जिल्ह्यातल्या कळवा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात चोवीस तासात 18 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले. विरोधी पक्षानी आरोग्यव्यवस्थेवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज पुन्हा कळवा रुग्णालयात 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Aug 14, 2023, 04:07 PM IST'एक उत्तम नमुना बघायला मिळाला'; कळवा रुग्णालय घटनेवरुन संतापले शरद पवार
Sharad Pawar : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
Aug 14, 2023, 10:58 AM ISTआनंदाची बातमी; आज म्हाडाच्या 4082 घरांसाठीची सोडत, हक्काच्या घराची चावी कोणाला मिळणार?
Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या मुंबईतील घरांच्या सोडत आज अखेर जाहीर होणार आहे. मुंबईतील 4 हजार घरांसाठी 1 लाख 20 हजार अर्ज आले होते. त्यानंतर आज या घरांचे सोडत जाहीर करण्यात येणार आहे.
Aug 14, 2023, 07:40 AM ISTकळवा रुग्णालयात नक्की काय झालं? वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितली घडलेली सत्य परिस्थिती
Kalawa Hospital Death: रुग्णालयात 500 बेडवर 600 रुग्ण आहेत. इथे येणारी माणसं गरीब असतात, कोणी श्रीमंत येत नाहीत. काही लोकं अत्यावस्थ अवस्थेत येतात. पण आम्ही दाखल करुन घेतो. आमच्याकडे 125 मेडीकल टिचर्स आणि 150 रेसिडंट डॉक्टर असल्याचेही त्यांनी सांगितले.
Aug 13, 2023, 02:26 PM ISTठाण्यातून धक्कादायक बातमी! छत्रपती शिवाजी महाराज सरकारी रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू
Chhatrapati Shivaji Maharaj Hospital : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत तब्बल 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Aug 13, 2023, 11:54 AM ISTVIDEO | वडिलांचे वयोवृद्ध मित्र भेटताच सीएम शिंदेंनी थांबवला ताफा
Cm Eknath Shinde Meet His Father Friend At Dare
Aug 12, 2023, 06:05 PM ISTWar Room Controversy | राज्यातील प्रकल्पांचा आढावा घेण्यात चूक काय - अजित पवार
DCM Ajit Pawar On Meeting In Mantralaya CM War Room Controversy
Aug 12, 2023, 02:30 PM ISTमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुळ गावी दरेमध्ये मुक्कामी
CM Eknath Shinde Meets Father Old Friend On The Way To Native Place
Aug 12, 2023, 01:05 PM ISTSachin Tendulkar: '...अन्यथा कायदेशीर परिणामांना सामोरं जावं'; बच्चू कडू यांचा क्रिकेटच्या देवाला अल्टीमेटम!
Bacchu Kadu on Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन जाहीरात ( Online Games Advertisement ) तात्काळ मागे घ्यावी, अन्यथा तेंडुलकर विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. एवढंच नाही तर ऑनलाइन जाहीरातीचा विरोध करावा, असंही ते म्हणाले.
Aug 11, 2023, 09:20 PM IST