cm eknath shinde

राज्याच्या राजकारणात आणखी एक मोठी घडामोड; शिवसेनेच्या आमदारांना विधानसभा अध्यक्षांची नोटीस

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात लवकरच आणखी एक मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाच्या 16 आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत.

Jul 8, 2023, 10:30 AM IST

शिंदे गटात येताच निलम गोऱ्हेंना मोठं गिफ्ट, भाजपने घेतला 'हा' निर्णय

Neelam Gorhe: निलम गोऱ्हेंच्या शिंदे गटातील प्रवेशाला काही अवधी उलटला नसतानाच भाजपकडून त्यांना मोठं गिफ्ट देण्यात आलं आहे. 

Jul 7, 2023, 03:11 PM IST

मुख्यमंत्र्यांनी सांगितले निलम गोऱ्हेंच्या प्रवेशामागचे खरे कारण

Neelam Gorhe: आज आपण जे प्रस्ताव पाठवतो ते मंजूर होतात. त्यामुळे राज्याच्या विकासाला चालना मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचे समृद्धी, मेट्रो, जलसमृद्धी हे ड्रीम प्रोजेक्ट पुन्हा सुरु झाले असल्याचेही ते म्हणाले.

Jul 7, 2023, 02:22 PM IST

विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे शिंदे गटात, म्हणाल्या 'सटर-फटर लोकांमुळे...'

 विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी आज शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला. निलम गोऱ्हे यांच्यासह दोन मोठे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील शिवसेनेत सहभागी झाले आहेत. 

Jul 7, 2023, 02:00 PM IST

ठाकरे गटाला आणखी एका आमदाराचा 'जय महाराष्ट्र'; निलम गोऱ्हे जाणार शिंदे गटात

Maharashtra Politics : विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांच्यानंतर आता सभापती डॉ.निलम गोऱ्हे यांनीही पक्षाला रामराम केला आहे. डॉ. निलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Jul 7, 2023, 11:20 AM IST

राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी? रायगडमध्ये आदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहभागामुळे शिवसेनेतील काही नेते नाराज असल्याची चर्चा रंगलीय. यातच आता रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी पडली असून अदिती तटकरे आणि भरत गोगावले आमने सामने आले आहेत. 

Jul 6, 2023, 03:22 PM IST

अजित पवारांच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाचे आमदार भिडले! भांडण मिटवण्यासाठी CM नागपूरातून थेट मुंबईत

Maharashtra Politics : अजित पवार सत्तेत आल्याने आणि राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांना थेट मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने शिंदे गटातले आमदार आणि खासदार प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. याच नाराजीमुळे शिंदे गटाच्या आमदारांमध्ये झटापट झाल्याचे समोर आले आहे. हे भांडण सोडवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींचा दौरा सोडून यावं लागलं आहे.

Jul 6, 2023, 09:01 AM IST

शिंदे सरकारमध्ये सहभागी का झालो? अजित पवारांनी सांगितली 10 कारणे

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्यांदा भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांसह अजित पवार यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

Jul 2, 2023, 05:09 PM IST

"...म्हणून अजित पवार यांनी हा निर्णय घेतला"; उदय सामंत यांची महत्त्वाची माहिती

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रात पुन्हा एकदा  राजकीय भूकंप झाला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला आहे.

Jul 2, 2023, 02:17 PM IST

तिकडे मोर्चा, इकडे धक्का! आदित्य ठाकरेंचे विश्वासू राहुल कनाल यांचा शिंदे गटात प्रवेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित कनाल यांच्यासहित आणखी काही जणांनी शिंदे गटात प्रवेश 

Jul 1, 2023, 05:39 PM IST