cm eknath shinde

Raj Thackeray: 'चाप बसायलाच हवा...'; समृद्धीवरील अपघातावर राज ठाकरे यांची रोखठोक भूमिका!

Buldhana Bus Accident: विरोधकांनी समृद्धी महामार्गावरून (Samriddhi Highway) सरकारला धारेवर धरलं आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विट करत या विषयावर रोखठोक वक्तव्य केलंय.

Jul 1, 2023, 04:48 PM IST

Shinde Group AI Images : शिंदे गटाचे 'मराठी मावळे' AI फोटोंची सोशल मीडियावर तुफान चर्चा

Shinde Group Leaders AI Images : शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते जर मावळे असते तर कसे दिसले असते याचे AI वापरकर्ते अमित वामखेडे (Amit Wankehde) यांनी तयार केलं आहे. अमित वानखडे यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स ( Artificial Intelligence) अर्थातच AI द्वारे शिंदे गटातील प्रमुख नेत्यांच्या मावळ्यांच्या इमेजेस तयार केल्या आहेत. या इमेजेस सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. शिवसेना शिंदे गटासाठी सगळीकडे युद्धजन्य परिस्थिती आहे. यावर आजची थीम लढाई मराठी मावळे, असं कॅप्शन त्यांनी या फोटोला दिलं आहे.

Jul 1, 2023, 03:08 PM IST

शनिवार ठरला घातवार! समृद्धीसह दिवसभरात 5 अपघात, एकूण 30 जणांचा मृत्यू तर शाळकरी विद्यार्थ्यांसह 34 जखमी

शनिवार हा घातवार ठरला आहे. दिवसभरात राज्यात पाच अपघात झाले. समृद्धी महागामार्गावरच्या अपघातात एकूण 25 जणांचा मृत्यू झाला. तर नागपूरमध्ये स्कूल बस उलटून शाळकरी विद्यार्थी जखमी झालेत. पनवेलमध्ये दोन सख्ख्या भावांचा दुर्देव अंत झाला.

Jul 1, 2023, 02:27 PM IST

यंत्रणा वेळेत पोहोचली पण... मुख्यमंत्र्यांनी सांगितलं घटनास्थळी नेमकं काय घडलं

Samruddhi Mahamarg Accident: झालेल्या अपघातात संपूर्ण बस जळून खाक झाली. मात्र आता पुन्हा एकदा अपघाताची कारणे शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रामुख्याने बसचा टायर फुटल्यानेच हा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातस्थळी भेट दिली.

Jul 1, 2023, 01:07 PM IST

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

Shinde-Fadnavis Govt : शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदार बाहेर पडले. गुवाहाटीतून नाट्यमयरित्या (Shinde Govt Anniversary) सत्तेत आलेल्या या सरकारची आज वर्षपूर्ती. या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनाही वेग आला आहे. 

Jun 30, 2023, 07:59 AM IST

राज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Employment: महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.

Jun 28, 2023, 05:06 PM IST
CM Eknath Shinde Review Prepration At Pandharpur Ashadhi Ekadashi PT1M26S

Ashadhi Ekadashi | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक पंढरपुरात

CM Eknath Shinde Review Prepration At Pandharpur Ashadhi Ekadashi

Jun 26, 2023, 11:00 AM IST

मुंबई तुंबली तेव्हा मुख्यमंत्री कुठे होते? आदित्य ठाकरेंचा सवाल

Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्याने युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घणाघाती टिका केली आहे. 

Jun 25, 2023, 03:21 PM IST

जोरदार पाऊस, Yellow Alert असतानाही CM शिंदे मोजक्या सुरक्षेसहीत 'वर्षा'बाहेर पडले अन्...

CM Eknath Shinde In Mumbai Monsoon: मुंबईसहीत महाराष्ट्रभरात मान्सून सक्रीय झाला असून पुढील काही दिवसांसाठी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांना हवामान विभागाने वेगवेगळे अलर्ट जारी केले आहेत. मुंबईतही यल्लो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळपासूनच मुंबईत पाऊस असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र आज अचानक मोजक्या सुरक्षेसहीत भरपावसात घराबाहेर पडले. जाणून घ्या नेमकं कशासाठी शिंदे भरपावसात पडले घराबाहेर...

Jun 25, 2023, 12:47 PM IST
CM Eknath Shinde Reviews Costal Raod In Monsoon Season PT2M28S

Costal Raod | मुख्यमंत्र्यांकडून कोस्टल रोडची पाहणी

CM Eknath Shinde Reviews Costal Raod In Monsoon Season

Jun 25, 2023, 11:50 AM IST