cm eknath shinde

ठरलं! 'या' तारखेपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार, महिला आमदारांना स्थान मिळणार?

19 जूनआधी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून भाजपच्या मिशन 45 ला फायदेशीर मंत्र्यांनाच कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री दिल्लीचे गुलाम टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

Jun 5, 2023, 01:55 PM IST

क्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ

आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या क्लस्टर डेव्हलपमेंटचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सोमवारी होणार आहे. ठाण्यातल्या क्लस्टर डेव्हलपमेंटला यामुळे गती मिळणार आहे. 

Jun 2, 2023, 11:48 PM IST

53 वर्षांनी पूर्ण झालेल्या प्रकल्पाला दोनच दिवसांत गळती; मुख्यमंत्र्यांनी केले होते उद्घाटन

Akole Nilwande Dam : निळवंडे धरण या प्रकल्पासाठी 7.9 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले होते. मात्र या प्रकल्पाचा एकूण खर्च 5177 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. 53 वर्षांनी पूर्ण झालेल्या प्रकल्पाला गळती लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Jun 2, 2023, 11:37 AM IST

आधी शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट, नंतर गौतम अदानी पवारांच्या भेटीला, राज्यात काय घडतंय?

राज्याच्या राजकारणात आज दोन महत्वाच्या घटना पाहिला मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अचानक मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. त्यानंतर काहीवेळातच गौतम अदानी यांनी पवारांची भेट घेतली.

Jun 1, 2023, 09:05 PM IST

सावित्रीबाई फुलेंविषयी आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या वेबसाईटवर कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

सावित्राबाई फुलेंच्या बदनामीप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर.. इंडिक टेल्सवर कारवाईची मागणी... लिखाण करण्यामागचा मास्टरमाईंड कोण? अजित पवारांचा सवाल..

May 31, 2023, 01:52 PM IST

'मावळ्या'चं काम फत्ते...! कोस्टल रोडचा आव्हानात्मक बोगदा पूर्ण, प्रियदर्शनी पार्कात ब्रेक-थ्रू

मुंबईकरांसाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा आज पार पडला आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क या दुसऱ्या बोगद्याचं काम पूर्ण करण्यात यश आलं आहे. 

May 30, 2023, 07:42 PM IST

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, यापुढे Bandra Versova sea link चे नवे नाव...

Veer Savarkar Setu : रविवारी सावरकर जयंतीनिमित्त महाराष्ट्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकला वीर सावरकरांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. सी लिंक आता 'वीर सावरकर सेतू' म्हणून ओळखला जाणार आहे. 

May 29, 2023, 09:12 AM IST

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे आज लोकार्पण; 82 किमीमध्ये तीन टोल नाके

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्याचे उद्धाटन होत असून नाशिक ते शिर्डी हा प्रवास आणखी जलद होणार आहे.

 

May 26, 2023, 09:21 AM IST

'जे हवं ते देऊ'; Tesla Project महाराष्ट्रात आणण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारची मोठी ऑफर

Tesla Project in Maharashtra : याआधी केंद्र सरकारने टेस्लाला भारतात ईव्ही वाहने विकायची असतील तर त्यांना देशातच प्रकल्प उभारावा लागेल, असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता मस्क यांनी सरकारसोबत संपर्क साधला असून भारतात प्रकल्प सुरु करण्यासाठी स्वारस्य दाखवलं आहे.

May 25, 2023, 09:56 AM IST