cm eknath shinde

ज्या योजनेत फडणवीस यांच्यावर आरोप झाले ती योजना पुन्हा सुरु होणार; निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान

देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकाने भ्रष्टाचाराचे आरोप करत ही योजना बंद केली होती. 

May 24, 2023, 06:23 PM IST

55 वर्षांहून जास्त वयाच्या वाहतूक पोलिसांबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, पोलीस आयुक्तांना निर्देश

भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांनसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मोठा निर्णय घतेला आहे. वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेडस, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा सूचना त्यांनी केल्या आहे. 

May 17, 2023, 09:46 PM IST

याआधीही असा प्रयत्न...त्र्यंबकेश्वरमधील ‘त्या’ घटनेची होणार SIT चौकशी; देवेंद्र फडणवीस दिले आदेश

Trimbakeshwar Temple Controversy: त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्रवेशद्वारावर घडलेल्या प्रकारावरुन सध्या वातावरण तापलं आहे. स्थानिक पोलिसांकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची एसआयटी चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे.

May 16, 2023, 01:33 PM IST

पाया पडा, सेटिंग लावा... जामीन मिळणार नाही? आता भरधाव गाडी चालवताना दहा वेळा विचार करा

रस्त्यावर बेदरकारपणे गाडी चालवल्याने अपघाताच्या अनेक घटना घडतात. यावर आळा घालण्यासाठी आत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. 

 

May 15, 2023, 07:04 PM IST

Devendra Fadnavis: मुंबईतील नव्या सी-लिंकला 'हे' नाव द्या! फडणवीसांची CM शिंदेंकडे मागणी

Devendra Fadnavis Demand: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देत असल्याची घोषणा रविवारी गेट वे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमात केल्यानंतर फडणवीसांनी शेअर केले ते पत्र.

May 15, 2023, 12:03 PM IST

Mumbai Costal Road: मुंबईमधल्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार! CM शिंदेंची घोषणा

Mumbai Coastal Road Name: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक दिनही मोठ्या थाटामाटात आणि भव्यदिव्य पद्धतीने साजरा करणार असल्याची घोषणाही आपल्या भाषणादरम्यान केली.

May 15, 2023, 11:20 AM IST

मोठी बातमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

CM Eknath Shinde : या घटनेनंतर अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरचे तात्काळ इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या सर्व प्रकारानंतर मुख्यमंत्र्यांचा नियोजित सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे.

May 13, 2023, 11:35 AM IST

Maharashtra Politics : महाराष्ट्राचे राज्यपाल चुकलेच, कोश्यारींच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टानं राज्यपालांवर (Governor) जोरदार ताशेरे ओढले आहेत. राज्यापालांच्या भूमिकेवर कोर्टानं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे आता या चुकलेल्या राज्यपालांचं काय? असा प्रश्न उपस्थित झालाय

May 11, 2023, 08:34 PM IST

राहुल नार्वेकर न्याय कसा करणार? शिवसेनेचा व्हीप कोण असणार?

16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना (Rahul Narvekar) निर्णय घ्यायचाय, त्याचवेळी व्हीपबाबतही शिंदे गटाला तातडीनं निर्णय घ्यावा लागणार आहे. वाचा नेमके काय पेचप्रसंग उभे ठाकलेत.

 

May 11, 2023, 05:45 PM IST

'एकनाथ शिंदे गावाकडे जादूटोना करण्यासाठी गेले होते'; निकालाआधीच चंद्रकांत खैरेंचा आरोप

Maharashtra MLA Disqualification : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालय महत्त्वाचा निकाल देणार आहे. या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.

May 11, 2023, 11:21 AM IST