cm

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे ठाण्यात आले पण 'आनंद आश्रमा'त नाही गेले; कारण...

Uddhav Thakceray Thane Visit: उद्धव ठाकरे हे मागील वर्षी जून महिन्यात शिवसेनेमध्ये फूट पहिल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या दौऱ्यावर आले होते.

Jan 26, 2023, 07:47 PM IST

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात इतक्या कोटींमध्ये मदत

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय उपचारांसाठी आर्थिक मदत केली जाते

Nov 18, 2022, 11:10 PM IST

सामान्य माणसाच्या गर्दीत रमणारे मुख्यमंत्री आता सामान्य जनतेपासून दोन हात लांब, नेमकं कारण काय?

ग्रामीण भागातील जनता ही त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. 

Nov 3, 2022, 10:32 PM IST

मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा हवेतच

मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. 

Nov 1, 2022, 10:50 PM IST

मुख्यमंत्र्यांची लॅव्हिश लाईफस्टाईल, राज्याचं राजकारण आणि सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर!

मुख्यमंत्र्यांना मिळणाऱ्या सुविधा पात्रता, वेतन, कार्यकाळ आणि त्यांना असलेले अधिकार...वाचा सविस्तर!

 

Oct 14, 2022, 11:29 PM IST

'...म्हणून 2019 ला केलेली चूक सुधारायला अडीच वर्षे लागलीत', एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!

महाविकास आघाडी सरकार असताना शिंदे का पडले बाहेर, शिंदेंनी केला खुलासा!

Oct 11, 2022, 11:07 PM IST

जयदेव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय होता कौटुंबिक वाद?

जयदेव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याला एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला हजेरी लावली होती. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला होता.

Oct 9, 2022, 10:05 PM IST

बाबो! मुख्यमंत्र्यांची सही 1 कोटीला, व्यापाऱ्याला 'या' गोष्टीचं आमिष दाखवत घातला मोठा गंडा

मुख्यमंत्र्यांसोबत माजी ओळख आहे असे ओरोपीने सांगितलं होतं

Oct 4, 2022, 04:54 PM IST