controversy

आसाम | कॅलेंडरवरील फोटोमुळे प्रियांका चोप्रा नव्या वादात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 21, 2018, 01:56 PM IST

मुंबई | मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यावरुन नवा वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 18, 2018, 02:20 PM IST

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, उपमहापौर छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे नगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलीय. 

Feb 16, 2018, 06:08 PM IST

औरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 05:46 PM IST

औरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध

औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं कच-याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कच-याचा हा वाद आणखीन पेटण्याची चिन्हे आहेत.

Feb 16, 2018, 04:14 PM IST

पुणे महापालिका आता १८०० किलोमीटरचे रस्ते उखडणार

पुणे महापालिका आता १८०० किलोमीटरचे रस्ते उखडून टाकणार आहे. त्यावरून नवा वाद पेटणार आहे. पाहूया नेमकं काय आहे प्रकरण.

Feb 14, 2018, 08:24 PM IST

पुणे | समान पाणी पुरवठ्यावरुन नवा वाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:54 PM IST

वसईतील खार जमिनीवरील प्रस्तावित ग्रोथ सेंटर वादाच्या भोव-यात

वसईत आता लवकरच ग्रोथ सेंटर उभारण्यात येणार आहे. वसईत १५६० एकर जमिनीवर हे सेंटर उभं राहणार आहे. मात्र याला ग्रामस्थांचा विरोध असून ग्रामस्थ आक्रामक झाले आहेत.

Feb 12, 2018, 04:11 PM IST

अखेर पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मोकळा, पण श्रेयवाद पेटला

मेट्रो स्टेशनच्या सिग्नलवर अडकलेल्या पुण्यातील शिवसृष्टीचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केलाय.

Feb 7, 2018, 08:22 PM IST

एमेराल्ड हाईट्स शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण

नाशिक शहरात एमेराल्ड हाईट्स या शाळेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे संतप्त नागरिकांनी शाळा बंद पाडली आहे.

Feb 7, 2018, 05:09 PM IST

दिग्दर्शक नागराज मंजुळेमुळे पुण्याचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ अडचणीत?

चित्रपटाच्या शूटिंगसाठी मैदान भाड्याने दिल्याच्या कारणावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठालाच कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. 

Feb 5, 2018, 08:59 PM IST

आऊटनंतर रोहित शर्माला दिलं नॉट आऊट, मग झाला वाद

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं विजय झाला.

Feb 4, 2018, 08:02 PM IST

एकनाथ खडसेंनी दिल्लीत घेतली नितीन गडकरींची भेट

भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी नितीन गडकरींची दिल्लीत भेट घेतलीय. नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी थेट दिल्लीला जाऊन गडकरींची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Jan 31, 2018, 02:02 PM IST