couple

लग्नानंतर हनीमूनला जाणे का जरुरी आहे!

लग्न झाल्यानंर हनीमूनला जाण्याचा एक ट्रेंड झाला आहे. काही वर्षांपूर्वी केवळ देशात जाण्याचे फॅड होते. आता अनेक दाम्पत्य दुसऱ्या देशाची निवड करीत आहेत. लग्नानंतर सर्व परंपरा आणि रीती-रिवाज पूर्ण केल्यानंतर सर्वात आधी हनीमूनचा विचार केला जातो. मात्र, तुम्हाला माहीत आहे का, हनीमूनसाठी जाणे ईतके का म्हत्वाचे आहे?

Aug 29, 2015, 04:07 PM IST

विचित्र सेक्सने गेला जीव!

लंडनमध्ये वॉबान किल्लाच्या तटबंदीजवळ सेक्स करताना एका जोडप्याने जीव गमावला. किल्ल्याच्या तटबंदीजवळ सेक्स करताना या जोडप्याचा तोल जाऊन ते ४० फूट खोल दरीत कोसळले. 

Aug 25, 2015, 06:00 PM IST

या सात पद्धतीनं कधीही ब्रेक अप करू नका!

प्रत्येक नात्यामध्ये नेहमी चढ-उतार येत असतात आणि गर्लफ्रेंड-बॉयफ्रेड यांचं नातं पण कसं वेगळं राहील. अनेकदा असं होतं की, हे नातं अनेकदा अशा वाईट वळणावर जातं की, त्यापासून वेगळं होणं चांगलं असं वाटू लागतं. मात्र वेगळं होतांना असं कधी होऊ नये की, पुन्हा समोरा-समोर आल्यावर आपल्याला एकमेकांची लाज वाटावी.

Jul 28, 2015, 06:48 PM IST

अखेर स्मशानभूमीत त्यांचं लग्न लावलं, पण..

मनापासून एकमेकांवर प्रेम करणाऱ्यांच्या भावना समजून घ्यायला आजचा समाज अजूनही परिपक्व नाही. कारण प्रेमातही त्यांना एवढं छळण्यात आलंय की, संपूर्ण घटना ऐकल्यानंतर तुम्हाला खालील ओळी आठवतील....

Jul 22, 2015, 10:28 AM IST

किती जणांना I Love You म्हटलंय आपण?

 जर आपला प्रियकर किंवा प्रेयसी आपल्याला म्हणत असेल की, आपल्यापूर्वी त्यानं आय लव्ह यू कुणालाही म्हटलं नाही तर ते खोटंही असू शकतं.

Jul 15, 2015, 04:01 PM IST

हॅपी कपल्स दररोज हे काम करतात!

कधी आपण हा विचार केलाय की, ज्या जोडप्याला आपण आदर्श मानता, त्यांनी लग्नानंतर असं काय केलं की, ते इतके आनंदी असतात. 

Jul 12, 2015, 04:27 PM IST

खरं प्रेम करणारेच समजू शकतील या ११ गोष्टी

कोणतीही बाब समजून घेण्यासाठी आपल्याला त्या विषयाबद्दल किती माहिती आहे आणि आपण त्याविषयाची कसे निगडित आहात यावर असते. खाली अशाच काही बाबींचा उल्लेख केलाय ज्या केवळ खरं प्रेम करणारेच समजू शकतात.

Jul 9, 2015, 07:26 PM IST

गूगल अॅपनं कृष्णवर्णीय जोडप्याला 'गोरिला' संबोधलं!

नुकतंच 'गूगल'च्या आयडेन्टिफिकेशन प्रोग्रामची एक चूक झाली आणि या चुकीसाठी गूगलला जाहिररीत्या एका जोडप्याची माफी मागावी लागलीय. 

Jul 3, 2015, 06:06 PM IST

'शिख दाम्पत्यांनी किमान तीन अपत्यांना जन्म द्यावा' - गुरबचन सिंह

शिख दाम्पत्यांनी किमान तीन मुलांना अपत्यांना जन्म द्यायला हवा, असे अकाल तख्ताचे प्रमुख गुरबचन सिंह यांनी म्हटलंय. शिख धर्माच्या घटत्या लोखसंख्येला सावरण्यासाठी अधिक अपत्य जन्माला घालणे, हा एकमेव उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

May 13, 2015, 11:49 PM IST

उल्लेखनीय : नवी मुंबईत सात दाम्पत्याचा विजय

नवी मुंबई महानगर पालिकेच्या निकालांची उत्सूकता सर्वांनाच आहे. गणेश नाईक आपला गड राखतात की नाही आणि शिवसेना-भाजपा आपला विजयी रथ पुढे नेतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Apr 23, 2015, 03:30 PM IST

माकडाच्या हाती कोलीत... नव्हे करोडोंची संपत्ती!

उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यात एका माकडाच्या नावे करोडोंची संपत्ती होणार असल्याचं समजतंय... होय, हे खरं आहे.

Feb 20, 2015, 04:05 PM IST

व्हॅलेन्टाईन स्पेशल : घटस्फोट नको... सहचर हवा

घटस्फोट नको... सहजीवन हवं

Feb 14, 2015, 10:51 AM IST

ऑनलाईन गंड्यानं संपूर्ण कुटुंबालाच संपवलं!

भामट्यांनी घातलेल्या ऑनलाईन गंड्यानं एका संपूर्ण कुटुंबालाच उद्ध्वस्त करून टाकलंय. झालेल्या नुकसानीनं खचलेल्या एका कुटुंबानं आत्महत्या केलीय.   

Dec 27, 2014, 02:01 PM IST