'बाजीराव-मस्तानी'चा कोर्टात 'पिंगा'
'बाजीराव-मस्तानी' या चित्रपटाला होत असलेला विरोध अधिकच तीव्र होऊ लागला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका हेमंत पाटील आणि फिरोज शेख यांनी दाखल केली आहे. सोशल साइट्सवरही काही प्रमाणात या चित्रपटाला विरोध होत आहेत.
Nov 23, 2015, 09:48 PM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
Nov 18, 2015, 07:39 PM IST२६/११ : हेडलीची साक्ष नोंदवण्यासाठी शिकागो न्यायालयाला पाठवणार समन्स
२६/११च्या दहशतावादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हिड हेडली याच्यावर मुंबईतील विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केलेत.
Nov 18, 2015, 04:48 PM ISTसंता-बंताच्या जोक्सवर बंदी येणार?
संता-बंताचे जोक्स वाचायला, व्हॉट्सअॅपवरून मित्रांना फॉरवर्ड करायला कुणाला आवडत नाही? पण लवकरच संताबंतांच्या जोक्सवर बंदी येऊ शकते.
Oct 31, 2015, 05:19 PM ISTएस्थर अनुहया बलात्कार-हत्या; चंद्रभान सानपला मृत्यूदंडाची शिक्षा
एस्थर हत्याकांडात मुंबईच्या एका सत्र न्यायालयानं दोषी चंद्रभान सानप याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलीय.
Oct 30, 2015, 04:58 PM ISTउबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणातील चालक शिवकुमार यादव दोषी
उबेर टॅक्सी बलात्कारप्रकरणातील आरोपी चालक शिवकुमार यादव याला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्याला २३ ऑक्टोबरला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
Oct 20, 2015, 12:21 PM ISTशिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये होणार, न्यायालयाची परवानगी
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला परवांगी दिलेय. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवर शिवसेनेचा आवाज घुमणार आहे.
Oct 16, 2015, 03:53 PM ISTमाजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी
माजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी
Oct 10, 2015, 09:42 AM IST'चल बेटा सेल्फी ले ले रे...' टीव्हीवरही बेदिक्कत दिसणार!
'चल बेटा सेल्फी ले ले रे...' या गाण्याला आणि 'बजरंगी भाईजान'च्या टीमला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय.
Oct 9, 2015, 03:18 PM ISTमाजी प्रेयसीवर केमिकल हल्ला; जेरीट जॉनला पाच वर्षांची सक्तमजुरी
आपल्या माजी प्रेयसीवर केमिकल फेकल्याप्रकरणी चित्रपट निर्माता जेरीट जॉन या मुंबई सेशन्स न्यायालयाने दोषी ठरवलंय. या प्रकरणात जेरीटला पाच वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयानं ठोठावलीय.
Oct 9, 2015, 01:52 PM ISTइंद्राणीच्या सीबीआय चौकशीला परवानगी; आर्थिक हेराफेरीही उघड होणार?
सस्पेन्स आणि थ्रिलरनं ओतप्रोत भरलेल्या शिना बोरा प्रकरणातील तीनही आरोपींच्या सीबीआय चौकशीला न्यायालयानं परवानगी दिलीय.
Oct 7, 2015, 01:38 PM ISTअभिमानास्पद बातमी: मराठमोळा चित्रपट 'कोर्ट'ची ऑस्करसाठी निवड
मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता चित्रपट 'कोर्ट'ची यंदा भारताकडून मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय. परदेशी भाषा विभागात कोर्टची ऑस्करला प्रवेशिका पाठवली आहे.
Sep 23, 2015, 05:18 PM ISTमुंबई : पश्चिम रेल्वेतील साखळी स्फोटाचा निकाल लवकरच
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2015, 10:15 AM ISTमुलीचा आरोप आईच करायची लैंगिक शोषण
सगळ्या देशाचे लक्ष शीना बोरा हत्याकांडाकडे असताना एका आईचे कारनामे ऐकून तुम्ही हैराण व्हाल. दिल्लीत अशीच एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. राजधानी दिल्लीत बड्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणीने आपल्या आईवर गंभीर आरोप केलाय. आईच आपले लैंगिक शोषण करीत होती, असे या कॉलेज विद्यार्थीनीने म्हटलेय.
Aug 28, 2015, 09:47 PM ISTहृतिक सोबत 'डेट'ची ऑफर देणाऱ्या कोका कोला कंपनीविरुद्ध महिला कोर्टात
एक कॉलेज विद्यार्थिनी म्हणून तिनं स्पर्धेत भाग घेतला... आणि ती विजयी झाली. कोका कोला कंपनीनं आश्वासन दिलं होतं अभिनेता हृतिक रोशनसोबत डेटवर जाण्याचं.
Aug 19, 2015, 10:10 AM IST