मेट्रो-१ प्रकल्प आरटीआय अंतर्गत येतो का?
मेट्रो-१ प्रकल्प आरटीआय अंतर्गत येतो का?
Feb 24, 2015, 10:19 PM ISTनोबेल विजेते पर्यावरण तज्ज्ञ आर. के. पचौरींवर लैंगिक छळाचा आरोप
‘दी एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ अर्थात टेरीचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते आर. के. पचौरी यांच्याविरोधात टेरीच्याच एका महिला कर्मचाऱ्यानं लैंगिक छळाचा आरोप केलाय. पीडित महिलेनं पचौरिंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी याप्रकरणी पचौरींना गुरुवारी समन्स धाडलं होतं.
Feb 20, 2015, 12:08 PM ISTरेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना आसन व्यवस्था द्याच - कोर्ट
रेल्वे डब्यांत ज्येष्ठ नागरिकांना सहज जागा उपलब्ध होईल यासाठी पावलं उचला अशी ताकीदच, मुंबई उच्च न्यायालयानं रेल्वे प्रशासनाला दिली आहे.
Jan 16, 2015, 07:40 PM ISTराजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना कोर्टात केलं हजर
राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांना कोर्टात केलं हजर
Jan 13, 2015, 11:03 AM ISTसहमतीच्या सेक्सनंतर रेपचा आरोप अयोग्य, कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय
सहमतीने सेक्सनंतर रेपचा आरोप अयोग्य असल्याचं मत मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेनं एका इसमावर बलात्काराचा आरोप केला होता. शेजारीच राहणाऱ्या इसमाने आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून आपल्याशी सात वर्ष शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेनं केला.
Dec 30, 2014, 03:26 PM ISTबाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद आता उद्धवच्या कोर्टात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2014, 09:08 PM ISTबाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा वाद आता उद्धवच्या कोर्टात
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सुरू असलेला वाद आता कोर्टाबाहेर सेटल होण्याची शक्यता आहे.
Dec 17, 2014, 08:15 PM ISTवाद सामंजस्यानं सोडवा, ठाकरे बंधुंना सल्ला
बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूपत्रावरून सध्या मुंबई उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. शुक्रवारी या खटल्याची सुनावणी पार पडली.
Dec 13, 2014, 10:08 AM ISTहुक्का पार्लरमध्ये जायचंय, अगोदर हे पाहा...
हुक्का पार्लरमध्ये जायचंय, अगोदर हे पाहा...
Dec 10, 2014, 09:40 AM ISTदिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर बंदी, टॅक्सीचालकाचा गुन्हा उघड
दिल्लीत उबेर टॅक्सी सर्व्हिसवर तात्काळ बंदी घालण्यात आलीय. शुक्रवारी एका महिलेवर टॅक्सी ड्रायव्हरनं बलात्कार केल्याची घटना घडली. त्यानंतर दिल्लीत सरकारनं हा निर्णय घेतलाय. एका टॅक्सी सेवेत रजिस्टर्ड ड्रायव्हरनं असं कृत्य केल्यानं आता दुसऱ्या कॅब ऑपरेटर्सवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Dec 8, 2014, 04:12 PM ISTरामपालला मिळाली न्यायालयीन कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 06:08 PM ISTरामपालचा जामीन रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 20, 2014, 04:42 PM ISTकाँग्रेसचे नेते पतंगराव कदम यांना न्यायालयाचा दणका
काँग्रेसचे माजी मंत्री पतंगराव कदम सर्वेसर्वा असलेल्या भारती विद्यापीठाला उच्च न्यायालयानं दणका दिलाय. पुणे जिल्ह्यातील लवळे गावात विद्यापीठातर्फे सुरु असलेल्या बांधकामाला न्यायालयानं स्थगिती दिली.
Nov 6, 2014, 11:02 AM ISTअखेर हृतिक रोशन - सुझान खानचा घटस्फोट !
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2014, 04:10 PM ISTअखेर हृतिक-सुझानच्या घटस्फोटावर वांद्रे कोर्टाकडून शिक्कामोर्तब
अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खानच्या घटस्फोटाला वांद्रे कोर्टानं कायदेशीर मान्यता दिलीय. दोन मुलांच्या ताब्याबाबत आता सुनावणी सुरू आहे. अखेर त्यांचं १४ वर्षांचं नातं कायदेशीरपणे संपुष्टात आलंय.
Nov 1, 2014, 01:29 PM IST