सोशल मीडिया मुक्त - सिब्बल
इंटरनेट जगतातील सोशल मिडियावर सेन्सॉर लावण्याची सरकारची योजना नसल्याची माहिती केंद्रीय टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी आज मंगळवारी दिली.
Feb 15, 2012, 03:32 PM ISTआर्धापूर कोर्टाची कौतुकास्पद शिक्षा !
नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर न्यायालायाने दिलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे. न्यायालयाने सामाजिक बांधिलकी जपत एका मारहाणीच्या प्रकरणात आरोपीला वृध्दाश्रमात वृध्दाची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.
Feb 10, 2012, 08:44 AM ISTकोलकाता आग : १० जणांना पोलीस कोठडी
एएमआरआय रुग्णालयाला आगीत ९० जण मृत्युमुखी पडले. यात ८५ रूग्ण तर ४ कर्मचारी आहेत. याप्रकणी सहा जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dec 10, 2011, 01:02 PM ISTमोदी सरकारला न्यायालयाने फटकारले
इशरत जहॉं बनावट चकमकप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांचे हस्तांतर करण्यास जाणूनबुजून उशीर केल्याबद्दल मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सरकारला उच्च न्यायालयाने फटकारले आहे.
Dec 3, 2011, 03:02 AM IST