'हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?', Praveen Kumar ने ओढले मुंबईच्या कॅप्टनवर ताशेरे, म्हणतो...
Praveen Kumar on Hardik Pandya : हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून मिळत असलेल्या सवलतीवर माजी क्रिकेटर प्रविण कुमार याने प्रश्न उपस्थित केले आहेत.
Mar 14, 2024, 08:44 PM ISTIPL 2024 : नव्या कॅप्टनसह MI चा मास्टरप्लॅन ठरला; पाहा संपूर्ण स्कॉड
IPL 2024 : नव्या कॅप्टनसह MI चा मास्टरप्लॅन ठरला; पाहा संपूर्ण स्कॉड
Mar 13, 2024, 06:35 PM ISTIPL 2024 : ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला धक्का, 4 कोटींचा 'हा' खेळाडू आयपीएलमधून बाहेर
Harry Brook pulls out of IPL 2024 : हॅरी ब्रुक बाहेर गेल्याने दिल्लीच्या संघात कोणाला सामील केलं जाईल? असा सवाल विचारला जात आहे. बदली खेळाडूची अद्याप घोषणा झाली नाही
Mar 13, 2024, 04:11 PM ISTMohammed Siraj : 'मी ठरवलं क्रिकेट सोडायचं...', BCCI ने शेअर केला 'मिया सिराज'च्या स्ट्रगलची कहाणी
BCCI Shares Mohammed Siraj Video : मोहम्मद सिराजचा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. याच मोहम्मद सिराजच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Mar 13, 2024, 03:35 PM ISTWPL 2024 : एलिस पेरीनं मैदान गाजवलं! ठरली 'ही' कामगिरी करणारी पहिलीच महिला क्रिकेटपटू
Ellyse Perry Record: : महिलांच्या प्रिमीअर लिग 2024 मध्ये अनेक रेकॉर्ड्स बनत आहेत आणि तूटत सूद्धा आहेत. असाच एक रेकॉर्ड मुंबई आणि बंगळूरू यांच्यात झालेल्या मॅचमध्ये पाहायला मिळाला आहे. हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाची धाकड ऑलराऊंडर एलिस पेरीने केलाय..
Mar 13, 2024, 01:05 PM ISTIPL 2024 : राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का, 10 कोटींचा गोलंदाज स्पर्धेतून बाहेर
IPL 2024, Rajasthan Royals : आयपीएलचा सतरावा हंगाम येत्या 22 मार्चपासून सुरु होतोय. त्याधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानचा स्टार वेगवान गोलंदाज सतराव्या हंगामातून बाहेर पडलाय.
Mar 12, 2024, 03:37 PM ISTIPL 2024 : सनरायझर्स हैदराबादची जर्सी बदलली, नशीब बदलणार का?
सनरायझर्स हैदराबाद मागील हंगामात सर्वात अपयशी संघ होता. त्यामुळे आता (IPL 2024) जर्सीबरोबर सनरायझर्स हैदराबादचं नशीब बदलणार का? असा सवाल विचारला जातोय.
Mar 7, 2024, 07:59 PM IST92 वर्षांच्या इतिहासात कधीच घडलं नाही, पण कुलदीपने करून दाखवलं!
भारताच्या कसोटी इतिहासात 2000 चेंडूंपेक्षा कमी बॉलमध्ये 50 कसोटी विकेट्स घेणारा कुलदीप पहिला खेळाडू ठरला आहे.
Mar 7, 2024, 07:24 PM ISTIND vs ENG : कुलदीप यादव मोठ्या मनाचा, इंग्लंडची इनिंग संपल्यावर अश्विनसोबत काय केलं पाहा...Video
England vs India : इंग्लंडच्या डाव संपल्यावर कुलदीप यादवने आश्विनला (Ravichandran Ashwin) असा काही सन्मान दिला की क्रिकेट चाहत्यांनी कुलदीपचं (Kuldeep Yadav) कौतूक केलंय.
Mar 7, 2024, 06:48 PM ISTIPL 2024 : गब्बर इज बॅक! 6,6,6,6,4,6,6... नॉट आऊट 99* ठोकत शिखर धवनने फुंकलं 'रणशिंग'
IPL 2024, Shikhar Dhawan : शिखर धवनने डीवाय पाटील टी-ट्वेंटी (DY Patil T20 Cup) लीगमध्ये 99 धावांची प्रभावी खेळी केली. नऊ फोर अन् सहा सिक्सच्या मदतीने शिखरने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.
Mar 7, 2024, 05:49 PM ISTIPL 2024 : आरसीबीला धक्का! किंग कोहली आयपीएल खेळणार नाही? जिगरी मित्राने दिली हिंट
विराट आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल जेव्हा एबी डिव्हिलियर्सला (AB de Villiers Statement) विचारला तेव्हा, काहीही कन्फर्म नाहीये, असं उत्तर दिलं.
Mar 6, 2024, 11:05 PM ISTIPL 2024 : हुश्श्श.. अखेर धोनीच्या नव्या भूमिकेचा खुलासा झाला; चाहत्यांनी सोडला सुटकेचा श्वास
आयपीएल 2024 सूरू होण्याआधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने सोशल मिडियावर नुकताच एक पोस्ट शेअर केलेली आहे. या पोस्टमध्ये धोनीचे नवे लूक पाहून अनेक क्रिकेटप्रेमींना आर्श्चयाचा धक्का बसला आहे.
Mar 6, 2024, 06:29 PM ISTटीम इंडियाला 'जोर का झटका', पाचव्या टेस्टपूर्वी 'या' स्पिनरने घेतली तडकाफडकी निवृत्ती
Shahbaz Nadeem retirement : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या पाचव्या टेस्टपूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाच्या एका गोलंदाजाने निवृत्ती घेतली आहे.
Mar 5, 2024, 07:47 PM ISTIPL 2024 : 'माझी घरवापसी झाली अन्...', मुंबईचा कॅप्टन झाल्यावर पहिल्यांदाच बोलला Hardik Pandya, म्हणतो...
Hardik Pandya Statement : आधीही इथंच होतो, दोन वर्षासाठी गेलो होतो, आता माझी घरवापसी झालीये, असं हार्दिक पांड्या म्हणतो. त्यावेळी पांड्याने चाहत्यांचे आभार देखील मानले आहेत.
Mar 5, 2024, 04:10 PM ISTHardik Pandya: रिश्ते में तो हम तुम्हारे कॅप्टन....; हार्दिकने रोहितवर साधला निशाणा
Hardik Pandya: कोणीतरी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर टीका करतायत. येत्या सिझनमध्ये कर्णधार हार्दिक पांड्यालाही ( Hardik Pandya ) तसा पाठिंबा मिळत नाहीये. अशाच परिस्थितीत हार्दिक पंड्याचा एक डायलॉग 'रिश्ते में तो हम तुम्हारे कप्तान लगते हैं' हा मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Mar 4, 2024, 05:24 PM IST