टीम इंडियाला 'चोकर्स' म्हणणाऱ्या पाकड्यांना इरफान पठाणचा सणसणीत टोला, म्हणतो...
Irfan Pathan On Pakistani trollers : पाकिस्तानी ट्रोलर्सने सोशल मीडियावर भारताला चोकर्स म्हणायला सुरूवात केलीये. त्यावर आता टीम इंडियाचा माजी ऑलराऊडर इरफान पठाण याने सणसणीत उत्तर दिलंय.
Feb 11, 2024, 11:48 PM ISTIND vs AUS Final : वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न भंगलं, पुन्हा ऑस्ट्रेलिया ठरली 'व्हिलन', फायनलमध्ये 79 धावांनी दारूण पराभव
Australia Beat India in U19 World Cup Final : ऑस्ट्रेलियाने भेदक गोलंदाजाच्या जोरावर फायनलमध्ये विजय मिळवला अन् कांगारूंची सेना भारतासाठी पुन्हा एकदा व्हिलन ठरली आहे.
Feb 11, 2024, 08:59 PM ISTU19 World Cup : भूवीपेक्षा घातक 'इनस्विंगर', कांगारूंच्या दांड्या मोडणारा Raj Limbani आहे तरी कोण?
Raj limbani Under 19 cricket team : पाकिस्तान सीमेजवळील वाळवंटातील वाळूवर टेनिस बॉलने गोलंदाजी करण्यापासून वर्ल्ड कप फायनलमध्ये कांगारूंच्या विकेट्स मोडण्यापर्यंतचा प्रवास राज लिंबानी याचा राहिला आहे.
Feb 11, 2024, 05:59 PM ISTपुन्हा घोंगावलं मॅक्सवेलचं वादळ, शतक ठोकताच मोडला सूर्याचा रेकॉर्ड
Austrelia vs West Indies : ग्लेन मॅक्सवेलने दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 55 चेंडूत नाबाद 120 धावा खेळी केली.
Feb 11, 2024, 05:07 PM ISTIND vs ENG : बेन स्टोक्सचं टेन्शन वाढलं! पहिली कसोटी जिंकवणारा 'हा' स्टार प्लेयर सिरीजमधून बाहेर
Jack Leach ruled out : इंग्लंडचा स्टार फिरकी गोलंदाज जॅक लीच दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून (IND vs ENG Test Match) बाहेर आहे. 32 वर्षीय जॅक लीचला हैदराबाद कसोटी सामन्यादरम्यान डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
Feb 11, 2024, 04:40 PM ISTSA T20 : सनराइजर्सने फायनल जिंकली, काव्या मारनचा आनंद गगनात मावेना; पाहा Video
Kavya Maran Viral Video : फायनल सामना (SA T20 Final) पाहण्यासाठी संघ मालक काव्या मारनही स्टेडियममध्ये उपस्थित होती. त्यावेळी काव्याचा आनंद गगनात मावेना असा झाला होता.
Feb 11, 2024, 04:09 PM ISTवडिलांच्या आरोपावर रविंद्र जडेजा संतापला.. 'माझ्या पत्नीची इमेज...'
सुनेमुळे माझा मुलगा माझ्यापासून दूर झाल्याचा आरोप रविंद्र जडेजाच्या वडिलांनी केला होता.
Feb 11, 2024, 10:42 AM ISTIshan kishan चं नेमकं काय बिनसलंय? इरफान पठाणची बोचरी टीका, कानपिचक्या घेत म्हणाला...
Ishan Kishan News : आगामी वर्ल्ड कपच्या दृष्टीने संघात स्थान मिळावं यासाठी टीम इंडियाचे खेळाडू अंग काढून तर घेत नाहीत ना? अशी शंका देखील उपस्थित केली जात आहे.
Feb 10, 2024, 09:20 PM ISTIPL 2024 : गाबाचा घमंड मोडणाऱ्या Shamar Joseph ची आयपीएलमध्ये एन्ट्री, 'या' संघाकडून खेळणार!
Shamar Joseph In IPL 2024 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यात उत्कृष्ट कामगिरी करणारा युवा वेगवान शमर जोसेफ लखनऊ सुपर जायंट्समध्ये (Lucknow Super Giants) मार्क वुडच्या जागी खेळणार आहे.
Feb 10, 2024, 06:17 PM ISTIND vs AUS : वर्ल्ड कप फायनलचा बदला घेणार का? कॅप्टन उदय सहारन म्हणतो 'जीवाचं रान करू पण...'
IND vs AUS, U19 World Cup 2024 : अंडर-19 टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये झालेल्या पराभवाचा बदला घेणार का? असा सवाल विचारल्यावर कॅप्टन उदय सहारन (Uday Saharan) याने स्पष्ट भूमिका मांडली.
Feb 10, 2024, 04:19 PM ISTIND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?
Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय.
Feb 10, 2024, 03:39 PM ISTडेव्हिड वॉर्नरकडून निवृत्तीची घोषणा? 'या' दिवशी ठोकणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम!
David Warner Retirement : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं डेव्हिड वॉर्नरने म्हटलं आहे.
Feb 9, 2024, 09:44 PM ISTPathum Nissanka : श्रीलंकेचा 14 वर्षांचा वनवास संपला! रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडत ठोकली ऐतिहासिक डबल सेंच्यूरी
Pathum Nissanka Double Century : अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेत द्विशतक ठोकून श्रीलंकेचा फलंदाज पथुम निसांका याने ऐतिहासिक खेळी केली आहे. यावेळी त्याने सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे रेकॉर्ड उध्वस्त केले.
Feb 9, 2024, 07:28 PM ISTक्रिकेटमधील पहिल्या आणि शेवटच्या कसोटीत शतक झळकावणारे खेळाडू तुम्हाला माहित आहेत का?
Player List Who Score Century in First and Last Test: कसोटी सामन्यात चहात्यांना नेहमीच फलंदाजांकडून सर्वाधिक अपेक्षा जातात. याचे कारण पाच दिवस, दोन डाव आणि अमर्यादीत षटके, यामुळे फलंदाजांनी टीमसाठी रन उभारणे अपेक्षित असते.
Feb 8, 2024, 02:45 PM ISTनंबर-1 झाल्यानंतरही बुमराह खुश का नाही?
Jasprit Bumrah Test Ranking: आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर-1 वर असलेला जगातील पहिला गोलंदाज हा जसप्रीत बुमराह ठरला आहे. ऐतिहासिक कामगिरीवर अनेकांनी बुमराहवर शुभेच्छांचा वर्षाव देखील केलाय. अशातच आता बुमराह खुश नसल्याचं समोर आलंय.
Feb 7, 2024, 11:32 PM IST