सचिन-शास्त्री फ्लॉप झाल्यावर 'या' खेळाडूने वाचवली भारताची लाज, 9 तास क्रीजवर...
Sanjay Manjrekar Birthday : जेव्हा भारतीय संघाला सर्वाधिक धावसंख्याची गरज होती आणि सचिन-शास्त्री फ्लॉप झाले होते तेव्हा हा बॅट्समॅन ट्रबलशूटर म्हणून आला होता. त्याने 9 तास सतत बॅटिंग करून टीम इंडियाला...
Jul 12, 2024, 11:38 AM IST
रोहित शर्माच्या खांद्यावरचा तिसरा हात कोणाचा?
Rohit Sharma: टी20 वर्ल्ड कप 2024 विजयानंतर रोहित शर्मा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी हिरो बनलाय. मुंबईतला रोड शो हा रोहित शर्माबरोबरच टीम इंडियासाठी यादगार ठरला आहे. पण सध्या रोहित शर्माचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोने खळबळ उडवली आहे.
Jul 11, 2024, 10:11 PM ISTबॉलिवूड अभिनेत्रीपेक्षा कमी नाही 'ही' टीम इंडियाची खेळाडू, स्मृती मानधनाही फेल!
Harleen Deol Beautiful Photos : भारतात क्रिकेटला धर्माचा दर्जा दिला जातो. लहान मुलांना हातात वही पुस्तक देण्याआधी बॅट सोपवली जाते. भारतात जसं क्रिकेटचं वेड आहे. तसंच वेड आहे क्रिकेटर्सचं...
Jul 11, 2024, 05:22 PM ISTना सूर्या ना शुभमन, 'या' खेळाडूने ठोकलेत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं
टी-ट्वेंटीचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर सर्वाधिक टी-ट्वेंटी शतकाचा विक्रम आहे.
Jul 8, 2024, 05:19 PM ISTअभिषेक शर्माचा युवराज सिंगला व्हिडीओ कॉल, 'गुरू'चा एक सल्ला अन् पठ्ठ्यानं उभ्या उभ्या ठोकलं शतक, पाहा Video
Abhishek Sharma Video Call : अभिषेक शर्मा याने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या (Ind vs Zim T20i) टी-ट्वेंटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर गुरू युवराज सिंग (Yuvraj Sing) सोबत काय बोलणं झालं? याचा व्हिडीओ समोर आलाय.
Jul 8, 2024, 04:38 PM ISTT20 WC जिंकताच सुनील गावस्कर यांची मोठी मागणी, म्हणाले 'या' दिग्गजाला भारतरत्न द्या
Sunil Gavaskar On Rahul Dravid : टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या हेड कोच राहुल द्रविडला भारतरत्न (Bharat Ratna) दिला जावा, अशी मागणी सुनील गावस्कर यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
Jul 7, 2024, 04:23 PM ISTपीएम मोदी यांनी वर्ल्ड कप ट्रॉफीला का हात लावला नाही?
Team India Victory Parade : टी20 वर्ल्ड कप 2024 च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टीम इंडियाने ट्रॉफीवर नाव कोरलं. ही ट्रॉफी घेऊन टीम इंडिया मायदेशात दाखल झाली आहे. मायदेशात टीमचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी खेळाडूंनी पीएम मोदी यांची भेट घेतली.
Jul 4, 2024, 03:27 PM ISTTeam India Welcome : टीम इंडियाचं होणार ग्रँड वेलकम, मुंबईत कसं असेल रॅलीचं नियोजन?
Team India grand welcome in India : बीसीसीआयने टीम इंडियासाठी रवाना केलेल्या एअर इंडियाच्या विशेष विमानाने संघ बार्बाडोसहून निघाला आहे, अशी माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्षांनी दिली. (Team india victory parade in Mumbai)
Jul 3, 2024, 06:05 PM IST'मी निवृत्ती घेत नाहीये, पण...', वर्ल्ड कप फायनलनंतर या स्टार खेळाडूने सांगितलं सत्य
David Miller Statement on Retirement Rumours : टी-ट्वेंटी वर्ल्ड कप फायनलनंतर साऊथ अफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलरने निवृत्ती घेतल्याची चर्चा झाली. त्यावर त्याने खुलासा केलाय.
Jul 3, 2024, 04:24 PM IST'...म्हणून राहुल द्रविड यांनी पुन्हा हेड कोचसाठी अर्ज केला नाही', जय शहा यांचा मोठा खुलासा
Jay Shah On Rahul Dravid : राहुल द्रविड यांच्यासमोर पुन्हा हेड कोचपदाची (Team India head coach) ऑफर असताना त्यांनी अर्ज का केला नाही? यावर बीसीसीआय सचिव जय शहा यांनी उत्तर दिलंय.
Jul 2, 2024, 04:59 PM ISTरिकी पॉटिंगची मोठी भविष्यवाणी; T20 World Cup फायनलपूर्वी रोहित शर्माला दिली वॉर्निंग, म्हणाला...
Ricky Ponting Big Prediction : टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलआधी ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉटिंगने टीम इंडियाला मोलाचा सल्ला दिलाय. (India vs South Africa T20 World Cup Final)
Jun 29, 2024, 04:10 PM ISTरोहित शर्माच्या जिवाला घोर, टीम इंडियाचा 'तो' दुश्मन पुन्हा आलाय!
Richard Kettleborough In IND vs AUS : रिचर्ड केटलबॉरग जेव्हा जेव्हा आयसीसीच्या नॉक आऊट सामन्यात अंपायर राहिले आहेत. त्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झालाय.
Jun 19, 2024, 05:55 PM ISTT20 World Cup : कॅप्टन रोहितला धक्काबुक्की करणं तंझीमला पडलं महागात, ICC ने कारवाई करत शिकवला धडा
ICC imposed fine on tanzim hasan sakib : नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) याला धक्काबुक्की केल्याप्रकरणी आयसीसीने बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब याच्यावर कारवाई केली आहे.
Jun 19, 2024, 03:40 PM ISTNEP vs SA : एका धावेने पराभव झाल्याने नेपाळच्या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, पाहा Photos
Nepal Cricket Team : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 31 वा सामना नेपाळ आणि साऊथ अफ्रिका (South Africa vs Nepal) या दोन्ही संघात खेळवला गेला. या सामन्यात नेपाळचा केवळ एका धावेने पराभव झालाय.
Jun 15, 2024, 04:18 PM ISTघटस्फोटाच्या चर्चेवर Hardik Pandya ची प्रतिक्रिया, रिकी पॉटिंगच्या प्रश्नावर दोन शब्दात दिलं उत्तर, पाहा Video
Hardik Pandya On divorce rumours : पत्नी नताशा स्टॅनकोविकसोबतच्या (Natasa Stankovic) घटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना हार्दिक पांड्याने प्रथम प्रतिक्रिया दिली आहे. रिकी पॉटिंगचा (ricky ponting) व्हिडीओ व्हायरल झालाय.
Jun 13, 2024, 08:17 PM IST