टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी श्रीलंकेच्या संघाची घोषणा, विराटचा 'हा' स्टार खेळाडू झाला कॅप्टन
Sri Lanka squad for T20 World Cup 2024 : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाने 15 खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. स्टार ऑलराऊंडर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) याच्या खांद्यावर संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर चारिथ असलंका (Charith Asalanka) हा श्रीलंकेचा उपकर्णधार असणार आहे.
May 9, 2024, 08:15 PM ISTहार्दिक पांड्या सोडणार मुंबई इंडियन्सची कॅप्टन्सी? MI च्या पोस्टने खळबळ
Hardik Pandya leave the captaincy of Mumbai Indians : नुकतंच मुंबई इंडियन्सने एक ट्विट करत हार्दिक पांड्याचा निराश फोटो शेअर केला. त्यावर सर्वस्व देतोय, असं कमेंट केली आहे.
May 9, 2024, 07:23 PM ISTIPL 2024 : हैदराबादच्या विजयाने मुंबई इंडियन्सचा 'खेळ खल्लास', यंदाच्या आयपीएल हंगामातून बाहेर
Mumbai Indians Eliminate from IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादने लखनऊ सुपर जाएन्ट्सचा 10 विकेट्सने पराभव केल्याने आता मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. कसं ते पाहा?
May 8, 2024, 11:37 PM ISTT20 World Cup 2024 : 'रोहित शर्माला आयपीएलमधून ब्रेक द्या', वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनची मागणी
Michael Clarke On Rohit Sharma : आयपीएलच्या यंदाच्या हंगामाचा शेवट होताच, येत्या 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिज या देशात क्रिकेट महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची धमाकेदार स्पर्धा रंगणार आहे.
May 8, 2024, 09:07 PM ISTना रोहित ना विराट, पॅट कमिन्सचा फेवरेट इंडियन क्रिकेटर कोण?
Pat Cummins On favorite Indian cricketer : नुकतंच ह्युमन्स ऑफ बॉम्बेला दिलेल्या मुलाखतीत पॅट कमिन्सने त्याच्या आवडत्या खेळाडूंवर भाष्य केलं.
May 8, 2024, 04:19 PM ISTएक कॉल आणि तक्रारदार शेजाऱ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह! सचिन तेंडुलकरनं असं नेमकं काय केलं?
Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्याला फोन आलाय आणि त्याच्या तक्रारीचं निवारण झालंय.
May 7, 2024, 05:42 PM ISTपीसीबीचं पाकिस्तानी खेळाडूंना गाजर, टी-20 वर्ल्ड कप जिंका अन् 'इतके' कोटी मिळवा
T20 World Cup 2024 : न्यूझीलंडविरुद्ध टी-ट्वेंटी मालिका बरोबरीत सोडवता आल्यानंतर आता पाकिस्तानला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचे डोहाळे फुटले आहेत. अशातच पीसीबी अध्यक्षांनी (Mohsin Naqvi) काय घोषणा केली? पाहा
May 5, 2024, 08:57 PM ISTIPL 2024 : अंगात ताप असतानाही मैदानात उतरला सिराज; ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन नेमकं काय बोलला होता?
IPL 2024, GT vs RCB : आयपीएल 2024 च्या 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या समोर गुजरात टायटन्सचे आव्हान होते. तर या सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा 4 विकेट्सने पराभव केला आहे. पण विशेष गोष्ट म्हणजे, या सामन्यात आरसीबीच्या मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) आजारी असूनसुद्धा एकट्याच्या जोरावर आपल्या संघाला मॅच जिंकवून दिली आहे.
May 5, 2024, 06:19 PM ISTIPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जला 'जोर का झटका', हा स्टार गोलंदाज प्लेऑफच्या तोंडावर आयपीएलमधून बाहेर
Mathisha Pathirana returns to Sri Lanka :चेन्नई सुपर किंग्जला आता तिसरा धक्का बसला आहे. धोनीचा प्रमुख गोलंदाज बाहेर पडल्याची माहिती मिळाली आहे.
May 5, 2024, 05:34 PM ISTअभि हम जिंदा है...! प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीची 'मारुती उडी', पाईंट्स टेबलची स्थिती पाहिली का?
RCB Playoffs Scenario : गुजरातने दिलेल्या 148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने 4 गडी गमावून 152 धावा केल्या (RCB vs GT) अन् सलग तिसरा सामना जिंकला. त्यामुळे आता प्लेऑफच्या रेसमध्ये आरसीबीने मारुती उडी घेतली आहे.
May 4, 2024, 11:21 PM ISTMI vs KKR : रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये का घेतलं नाही? पियुष चावलाने केला टेन्शन वाढवणारा खुलासा
Piyush Chawla on Rohit Sharma : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (MI vs KKR) रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं नाही. तो इम्पॅक्ट खेळाडू (Impact Player) म्हणून खेळला. मुंबई इंडियन्सने असा निर्णय का घेतला? याचा खुलासा आता झाला आहे.
May 4, 2024, 04:26 PM ISTसिकंदर रझाने केली रोनाल्डोची कॉपी, भर पत्रकार परिषदेत असं काही केलं की... पाहा Video
Sikandar Raza removed Coca Cola bottles : झिबॉब्वेचा कॅप्टन सिकंदर रझा याने बांग्लादेशविरुद्ध सामन्यापूर्वी (BAN vs ZIM) लाईव्ह पत्रकार परिषदेत नेमकं काय केलं? ज्यामुळे त्याची सध्या चर्चा होताना दिसत आहे.
May 3, 2024, 07:53 PM ISTIPL Playoffs scenario : ऋषभच्या दिल्लीचा खेळ खल्लास? प्लेऑफ गाठणंही झालंय अवघड, पाहा समीकरण
Delhi Capitals Playoffs scenario : कोलकाताविरुद्ध झालेल्या पराभवानंतर आता दिल्लीसाठी प्लेऑफची रेस किचकट झाली आहे. दिल्लीला आता काय काय करावं लागणारे, पाहुया
Apr 30, 2024, 12:11 AM ISTT20 World Cup 2024 : टीम इंडियाचा उपकर्णधार बदलणार? हार्दिक पांड्याला मिळणार नारळ?
T20 World Cup 2024 : जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळला जाणार आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे.
Apr 29, 2024, 08:50 PM ISTIPL 2024 | ...तर खात्यात 16 अंक असतानाही राजस्थान होईल प्लेऑफमधून बाहेर, जाणून घ्या कसं?
IPL 2024 Playoffs scenario : राजस्थान रॉयल्सला 9 पैकी फक्त एका सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. मात्र, असं असताना देखील आरआर (Rajasthan Royals) यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडेल का?
Apr 29, 2024, 06:24 PM IST