क्रिकेटर इरफान पठानने गुपचप केले या मॉडेलशी लग्न
भारतीय क्रिकेटर आणि टीम इंडियातील फास्टर बॉलर इरफान पठानने दुबईत २१ वर्षीय मॉडेलशी गुपचप लग्न केल्याचे वृत्त हाती आले आहे. त्याबाबतचे फोटो व्हायरल झालेत.
Feb 6, 2016, 10:50 AM ISTफेब्रुवारीत बोहल्यावर चढतोय इरफान पठाण
दीर्घकाळापासून टीम इंडियातून बाहेर असणारा ऑलराऊंडर क्रिकेटर इरफान पठाण लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.
Jan 27, 2016, 04:42 PM ISTसात वर्षाच्या मुलामध्ये दिसली सचिनच्या बॅटिंगची झलक
Jan 25, 2016, 01:22 PM IST'भारताकडे मदत मागितली नाही, पाकिस्तानी असल्याचा गर्व'
पाकिस्तानी क्रिकेटपटू दानिश कनेरियानं आपण 'बीबीसीआय'कडे मदत मागितल्याच्या वृत्ताला नकार दिलाय. दानिशवर स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळल्यानं आजन्म बंदी घालण्यात आलीय.
Jan 22, 2016, 10:11 AM ISTपर्थ येथे भारत-ऑस्ट्रेलिया पहिली वन-डे, धोनी,स्मिथची पत्रकार परिषद
Jan 11, 2016, 02:38 PM ISTट्विटर ट्रेंडसमध्येही प्रणव 'टॉप'
प्रणव धनावडे हे नाव आज इतिहासच्या पानांवर कोरलं गेलं. जगभरात क्रिकेटच्या चाहत्यांच्या ओठांवर आज कल्याणच्या प्रणवचं नावं आहे.
Jan 5, 2016, 02:13 PM ISTप्रणव धनावडेचा नाबाद १००९ धावांचा विक्रम
कल्याणच्या प्रणव धनावडेनं क्रिकेटच्या मैदानावर सध्या धुमशान घातलंय. प्रणवने ३२३ चेंडूत तब्बल १००० धावा कुटत क्रिकेटच्या जगतात प्रथमच सहस्त्रक पूर्ण केलंय.
Jan 5, 2016, 12:24 PM IST५० तास फलंदाजी करुन विरागने रचला इतिहास
पुण्यातील २४ वर्षीय क्रिकेटर विराग मोरेने अनोखा वर्ल्ड रेकॉर्ड बनवून नवा इतिहास रचलाय. विराग आता क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळ नेट प्रॅक्टिस करणारा एकमेव फलंदाज ठरलाय. विरागने मंगळवार ते गुरुवारपर्यंत नेटवर ५० तास बॅटिंग करताना इंग्लंडच्या डेव न्यूमॅन आणि रिचर्ड वेल्स यांचा रेकॉर्ड मोडत गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये आपल्या नावाची नोंद केलीय.
Dec 26, 2015, 01:53 PM ISTचेन्नई पूरग्रस्तांसाठी क्रिकेटर आले धावून
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2015, 10:14 AM ISTपूरग्रस्तांसाठी आजी-माजी क्रिकेटपटूंंकडून मदत
चेन्नईतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आजी-माजी क्रिकेटपटू धावून आले आहेत. मधावसू सामाजित संस्थेमार्फत क्रिकेटपटूंनी ही मदत केली आहे.
Dec 24, 2015, 05:32 PM IST...आणि अश्विन ट्विटरवर भडकला
क्रिकेट भारतातील लोकप्रिय खेळ आहे. तितकेच लोकप्रिय भारतीय क्रिकेटरही. जेव्हा एखादा सामना भारत जिंकतो तेव्हा या क्रिकेटपटूंवर स्तुतीस्तुमने उधळली जातात. मात्र भारत हरला की याच क्रिकेटपटूंना टीकेचे लक्ष्य बनवले जाते. शनिवारी असाच काहीचा प्रकार पाहायला मिळाला. ट्विटरवरुन एका क्रिकेट चाहत्याने भारताचा फिरकीपटू आर. अश्विनवर टीका केली.
Dec 13, 2015, 11:18 AM ISTनरेंद्र मोदींच्या भेटीनंतर इम्रानला 'साक्षात्कार'!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे खासदार इम्रान खान यांना 'साक्षात्कार' झालाय.
Dec 11, 2015, 10:19 PM ISTरणजी ट्रॉफीत 10,000 रन्सचा टप्पा गाठणारा एकमेव खेळाडू
भारताचा माजी क्रिकेटपटू वसिम जाफर यानं आज रणजी ट्रॉफीच्या इतिहासात आपलं नाव उमटवलंय. रणजी ट्रॉफीमध्ये 10,000 रन्स ठोकणारा वसिम जाफर एकमेव खेळाडू ठरलाय.
Nov 8, 2015, 05:00 PM IST'बे'रेहम खाननं पती इमरानला विष पाजलं?
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर इमरान खान आणि त्याची दुसरी पत्नी रेहम खान यांच्या घटस्फोटानंतर आता आणखीन वेगळ्याच बातम्या मीडियातून समोर येताना दिसतायत. पत्नी रेहम खान हिनं इमरान खानला विष दिलं होतं, असं पाकिस्तान मीडियानं म्हटलंय. यामुळेच, इमरान-रेहमचा घटस्फोट झाल्याचं म्हटलं जातंय.
Nov 6, 2015, 12:54 PM ISTदमदार बँटिंग सोबतच एक चांगला डॉक्टर आहे एबी डिविलियर्स
सर्व बॉलर्सना लोळवणारा दमदार बॅट्समन एबी डिविलियर्स... त्याच्या बॅटिंगचे तर आपण फॅन्स आहोतच... पण एक चांगला डॉक्टर सुद्धा आहे एबी डिविलियर्स...
Oct 28, 2015, 02:32 PM IST