पाकिस्तानी तरुणीशी भलतीच मैत्री भोवली, मुंबईतील तरुणाला चक्क ATS कडून अटक
Mumbai Crime News : नवी इथल्या दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला भारताशी संबंधित महत्त्वाची पुरवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. फेसबुकच्या माध्यमातून आरोपीने ही माहिती पुरवल्याचे समोर आलं आहे.
Mar 11, 2024, 03:05 PM ISTAI च्या माध्यमातून आवाज काढून मुंबईकराला लाखोंचा गंडा! मुलाने बलात्काराची कबुली दिली अन्...
Navi Mumbai Crime : मुलाचा आवाज आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे क्लोन करुन वडिलांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपींनी मुलाच्या वडिलांना आपण सीबीआय अधिकाऱ्या असल्याचे सांगत फसवणूक केली आहे.
Mar 9, 2024, 12:10 PM ISTलग्नाच्या काही तास आधी बापानेच केली मुलाची हत्या; पत्नीला शिकवायचा होता धडा
Delhi Gym Trainer Murder : दिल्लीत जिम ट्रेनर मुलाची वडिलांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या काही तास आधीच वडिलांनी मुलाची हत्या करुन पळ काढला होता.
Mar 9, 2024, 09:01 AM ISTअजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला बेपत्ता मुलीचा मृतदेह; शेजारी सापडलेल्या मृत बिबट्यामुळे गूढ वाढलं
Satara Crime News : साताऱ्यातून महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह अजिंक्यतारा किल्ल्याखाली सापडला आहे. यासोबत तिच्याशेजारी एका मृत बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
Mar 7, 2024, 12:32 PM IST16 वर्षीय गर्लफ्रेण्डचे अश्लील Video Snapchat वरुन केले Viral; हेअरस्टाइलमुळे झालेलं ब्रेकअप
Boy Posted Objectionable Video of Ex-Girlfriend: सदर पीडित तरुणी अल्पवयीन आहे. तिने या प्रकरणामध्ये पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये तिने नेमका घटनाक्रम नमूद करताना धक्कादायक आरोप केलेत.
Mar 7, 2024, 10:03 AM ISTपुणे : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला अटक
Pune Crime News : लष्करात नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेक तरुणांना फसवणाऱ्या माजी लष्करी कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. यासोबत त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला. मिलिटरी इंटेलिजन्सकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आह
Mar 7, 2024, 09:51 AM ISTपती लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट आणायला विसरला, पत्नीने चाकू घेतला आणि...
लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक जोडप्यासाठी अविस्मरणीय असतो. हा दिवस पती-पत्नी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. पण आपल्या लग्नाच्या वाढदिवसाची तारीक चुकून एखादा व्यक्ती विसरलाच तर... घरात आकांडतांडव घडतं. पण एका पत्नीने यापेक्षाही भयंकर पाऊल उचललंय.
Mar 5, 2024, 05:37 PM ISTखेळाडूचे पैसे चोरुन फरार झाला पाकिस्तानी बॉक्सर; परदेशात पाकिस्तानची मान शरमेने खाली
Pakistani Boxer Zohaib Rasheed : पाकिस्तानच्या उदयोन्मुख बॉक्सिंग खेळाडूने परदेशात चोरी काढून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानची मान शरमेने खाली गेली.
Mar 5, 2024, 03:46 PM ISTपुणे : स्कूल व्हॅनवर अल्पवयीन मुलांकडून कोयत्याने हल्ला; समोर आलं धक्कादायक कारण
Pune Crime News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलांना स्कूल व्हॅनवर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हल्ल्यावेळी व्हॅनमध्ये आठ विद्यार्थी होती अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
Mar 5, 2024, 01:27 PM IST'माउथ फ्रेशनर' खाल्ल्याने 5 जणांना उलट्या आणि रक्तस्त्राव; प्रसिद्ध हॉटेलमधील धक्कादायक प्रकार
Gurugram Restaurant : हरियाणाच्या एका हॉटेलमध्ये मुखवास खाल्यानंतर एकाच कुटुंबातील पाच जणांना रुग्णालयात दाखल करावलं लागलं आहे. मुखवास खाल्यानंतर पाच जणांच्या तोडांतून रक्त येत असल्याचा दावा त्यांनी केला होता.
Mar 5, 2024, 11:54 AM ISTSection 144 : पुणे शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू; काय आहे कारण?
राज्यातील या प्रमुख शहरामध्ये आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. कधीपर्यंत असणार कलम लागू असणार आणि काय कारण आहे जाणून घेऊयात.
Mar 5, 2024, 07:46 AM ISTदारूच्या अतिसेवनाने मृत्यू, मुलाच्या मृतदेहासोबत 8 दिवस राहत होती आई
Crime News In Marathi: आई आठ दिवसांपासून मुलाच्या मृतदेहासोबत राहत होती. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं ही घटना उघडकीस आली आहे.
Mar 4, 2024, 04:58 PM IST
बापाने मुलीचं मोबाईलचं व्यसन सोडवण्यासाठी काऊन्सिलरकडे पाठवलं; समोर आलं कुटुंबाचं काळं सत्य
Mumbai Crime : मुंबईत एका धक्कादायक प्रकरणात कांदिवली पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. या प्रकरणामध्ये बापाने मुलीला आईसह पोलीस ठाण्यात पाठवलं होतं. त्यावेळी धक्कादायत सत्य उघडकीस आलं.
Mar 4, 2024, 03:23 PM ISTबाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना! लग्नाला नकार दिल्याने मुलीलाच संपवले
Crime News Angry Father Killed Daughter: संतापलेली व्यक्ती काहीही करु शकते असं म्हणतात. असाच काहीसा प्रकार शनिवारी आणि रविवारी घडलेल्या देशातील 2 वेगवेगळ्या राज्यांमधील 2 वेगवेगळ्या घटनांमधून समोर आला.
Mar 4, 2024, 10:14 AM ISTVIDEO | देवेंद्र फडणीवीसांना जीवे मारण्याची धमकी; साताऱ्यातून एकाला अटक
Person who threatened to kill Devendra Fadnavis was arrested from Satara
Mar 3, 2024, 05:25 PM IST