crime news

वरातीत डीजेमध्ये उतरला विद्युत प्रवाह; दोन भावांसह तिघांचा मृत्यू

UP Accident News : उत्तर प्रदेशमध्ये एका वरातीमध्ये विजेचा धक्का लागून तीन जणांचा मृत्यू झाला. मुलीच्या घरी वरात जात असताना हा भीषण अपघात झाला. या घटनेमुळे लग्नभरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Mar 3, 2024, 03:16 PM IST

रिक्षाच्या भाड्यावरुन चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण; पोलीस कर्मचाऱ्याचा क्रूर चेहरा समोर

Buldhana News : बुलढाण्यात एका पोलीस कर्मचाऱ्याने ऑटो रिक्षाचालकाला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचे समोर आलं आहे. पोलीस कर्मचाऱ्याने प्रतिबंधित कारवाईच्या नावाखाली ऑटो चालकाला ही मारहाण केल्याचे म्हटलं जात आहे.

Mar 3, 2024, 10:07 AM IST

'तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर..'; पोलीस स्टेशनमध्येच हवालदाराकडून महिलेबरोबर गैरवर्तवणूक! नोकरी गमावली

Police Constable Misbehave With Muslim Women: ही महिला तिच्या चोरीला गेलेल्या स्कुटीसंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीचं काय झालं याबद्दल विचारणा करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेली होती. त्यावेळीच हा सारा प्रकार घडला.

Mar 2, 2024, 07:12 AM IST

दोघांच्या हत्येनंतर दलदलीत जाऊन बसला आरोपी; पोलिसांनी मारेकऱ्याला खेचून काढलं बाहेर

Palgahr Crime News : पालघरमध्ये दुहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. हत्येनंतर आरोपी हा दलदलीत जाऊन लपला होता. पोलिसांनी दलदलीत जाऊन आरोपीला बाहेर काढलं आणि अटक केली आहे.

Mar 1, 2024, 03:08 PM IST

'माझ्या बायकोला माहेरुन परत आणा मगच...'; ट्रान्सफॉर्मरवर चढला तरुण, पोलीस आले अन्...

Man Climbs Electric Transformer For Wife: एक व्यक्ती विद्युत प्रवाह सुरु असलेल्या ट्रान्सफॉर्मरवर चढल्याची माहिती मिळाल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. तातडीने पोलिसांना यासंदर्भातील माहिती गावकऱ्यांनी दिली.

Mar 1, 2024, 10:28 AM IST

'जरा लवकर लग्न लावा ना', भटजीने नकार दिल्यानंतर नवरदेवाने मंडपातच केली धुलाई; FIR दाखल

लग्न लावण्यास भटजी उशीर लावत असल्याने नवरदेव इतका संतापला की, त्याने लग्नाच्या मंडपातच त्यांना मारहाण केली. या मारहाणीत भटजी गंभीर जखमी झाला आहे. 

 

Feb 29, 2024, 05:08 PM IST

'गटारातील तिच्या मृतदेहावर मी...'; पोलिसाने 2021 साली केलेल्या हत्येचा धक्कादायक खुलासा

Delhi Crime News Cop Killed Woman: या प्रकरणाचा खुलासा 2 वर्षांहून अधिक काळानंतर झाला असून समोर आलेला प्रकार पाहून पोलिसांनाही मोठा धक्का बसला आहे. पोलीस दलातील व्यक्तीनेच आपल्या सहकाऱ्याला इतक्या निघ्रृणपणे संपवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

Feb 29, 2024, 02:24 PM IST

पुणे हादरलं: जुना राग मनात ठेवून ओल्या पार्टीला बोलावलं, मग Live Stream करून केला ‘गेम’

Pune Crime News : पुण्यात जुन्या वादातून दोन अल्पवयीन मुलांनी एका युवकाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अल्पवयीन मुलांनी या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ शूट केला होता.

Feb 29, 2024, 02:13 PM IST

बर्थडे पार्टीआधी तुफान राडा! स्थानिकांच्या मारहाणीत फार्म हाऊस मालक, विद्यार्थ्याचा मृत्यू

Farmhouse Owner Delhi Student Killed In Fight: वाढदिवसाच्या पार्टीनिमित्त काही तरुण फार्म हाऊसवर गेले होते. त्याचवेळी त्यांचा स्थानिकांशी वाद झाला. या वादातून सुरु झालेल्या हाणामारीमध्ये 8 जण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला.

Feb 28, 2024, 01:19 PM IST

खळबळ! गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 20 तुकडे केले अन्...

Crime News Today: निर्घृणपणे तरुणीची हत्या करण्यात आली नंतर अमानुषपणे तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

 

Feb 28, 2024, 11:17 AM IST

भुरट्या चोरासारखा दिसणाऱ्या ‘या’ तरुणाकडे अमेरिकन लष्कराचा, तुमच्या-आमच्या लाखो आधारचा डेटा!

Rajasthan Data Hacker : राजस्थानमध्ये जगातल्या सर्वात मोठा हॅकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 21 वर्षाच्या तरुणाला अटक करण्यात आलं आहे. या तरुणाकडे भारतापासून अमेरिकेच्या लष्कराची माहिती सापडली आहे.

Feb 26, 2024, 03:37 PM IST

पिंपरीः खेळत्या मुलाला ऊसाचा रस देऊन बोलावलं, नंतर मृतदेहच सापडला! बॉडी पाहून पोलिसही हादरले

Pimpri Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमध्ये आठ वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करुन त्याची हत्या करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पोलिसांयी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे.  

Feb 26, 2024, 02:39 PM IST

पुणे हादरलं! जंगलात नेऊन पतीने केली पत्नीची हत्या; त्यानंतर ट्रॅक पॅण्टने...

Pune Crime News : पुण्यात पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांना दोघांचेही मृतदेह जंगलाच्या परिसरात सापडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

Feb 26, 2024, 12:29 PM IST

रेल्वे क्रॉसिंगवर गाडी थांबताच माजी आमदारावर गोळ्यांचा वर्षाव; नफे सिंग राठींची हत्या

Nafe Singh Rathee : हरियाणामध्ये रविवारी आयएनएलडीचे प्रदेशाध्यक्ष नफे सिंग राठी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बहादूरगडमध्ये काही हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. राठी यांच्यासह सुरक्षा कर्मचाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. 

Feb 26, 2024, 10:07 AM IST

बनियानमध्ये लपवून आणलं 50 लाखांचे सोने; कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अशी केली तस्कराला अटक

Nagpur Crime News : नागपूर विमानतळावर शारजाहून आलेल्या एका व्यक्तीकडून तब्बल 50 लाखांचे सोने जप्त करण्यात आलं आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने बनियान आणि पॅन्टमध्ये हे सोने लपवून आणलं होतं.

Feb 24, 2024, 03:02 PM IST