Maratha Reservation: धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या, चिठ्ठी लिहित घेतला जगाचा निरोप
Parbhani Crime News : सगेसोयरेचा अध्यादेश निघत नसल्यानं आपण जीवन यात्रा संपवित असल्याचं आत्महत्या केलेल्या तरुणाने (Youth suicide for Maratha Reservation) लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे.
Feb 10, 2024, 04:50 PM ISTबुधवार पेठेत दुसऱ्या लग्नामुळे गेला एकाचा जीव; आरोपीला पुणे स्टेशनवरुन अटक
Pune Crime News : पुण्याच्या बुधवार पेठेत एका व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
Feb 10, 2024, 04:32 PM ISTपुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी बातमी! अकोल्यात ऑनर किलिंगमधून बापाने पोरालाच संपवलं
Akola Crime : अकोल्यात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. बापाने आणि भावाने लहान मुलाची हत्या केली आहे. या हत्येनंतर अकोल्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
Feb 10, 2024, 02:24 PM ISTNikhil Wagle Attack : पुण्यातील घटनेवरुन चंद्रकांत पाटील म्हणाले, 'वागळेंनी नीट बोलावं कारण...'
Nikhil Wagle Attack : पुण्यात निर्भय बनो सभेसाठी आलेल्या जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आला. यावर आता मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 10, 2024, 10:05 AM ISTआणखी एक राजकीय हत्या; भाजप नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू
Mahendra More Died : जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आठवडाभरातील ही तिसरी राजकीय गोळीबाराची घटना असून या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.
Feb 10, 2024, 08:57 AM IST'कोणी मेलं तर शाळेला सुट्टी देतात' हे ऐकून आठवीच्या मुलाने केली पहिलीतल्या मुलाची हत्या
West Bengal Crime News : पश्चिम बंगालमध्ये एका आठवीतल्या विद्यार्थ्याने पहिलीतल्या मुलाची हत्या केल्याचे समोर आलं आहे. पोलिसांनी आठवतील्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
Feb 8, 2024, 04:35 PM ISTनागपूर : नऊ जिल्ह्यांमधून चोरल्या तब्बल 111 बाईक! अशी करायचा चोरी
Nagpur Crime News : नागपूर पोलिसांनी तब्बल 111 दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या दोन वर्षात चोरट्याने नऊ जिल्ह्यांमधून या दुचाकी चोरल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली आहे.
Feb 8, 2024, 01:25 PM ISTपरेडनंतरही पुण्यात गुन्हेगारांची मुजोरी सुरुच; काही तासांतच व्हायरल केले दहशत माजवणारे रिल्स
Pune Crime News : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुडांची आयुक्तालयात बोलवून परेड काढल्यानंतर गुन्हेगारांची मुजोरी सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. इन्स्टाग्रामवर पुन्हा एकदा या गुंडांचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Feb 8, 2024, 10:48 AM ISTगुंडांनी गुंडासाठी चालविलेले राज्य! संजय राऊतांनी शेअर केला मुख्यमंत्र्यांचा गुंडासोबतचा फोटो
CM Eknath Shinde : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला असून त्यामध्ये ते एका गुंडांला पक्षात प्रवेश देत असल्याचा दावा केला आहे. याआधी संजय राऊत यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांचादेखील एक फोटो शेअर केला होता.
Feb 8, 2024, 09:40 AM ISTJalgaon crime: निवासी जिल्हाधिकाऱ्यांवर वाळूमाफियांचा हल्ला, लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण
Jalgaon sand mafiya crime : जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून मंगळवारी रात्री वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात हाणामारी केली आणि सरकारी वाहनांवरही दगडफेक करण्यात आली.
Feb 7, 2024, 09:22 AM ISTराज्यात चाललंय तरी काय? छ. संभाजीनगरमध्ये घरात घुसून तरुणीचा विनयभंग; घटना कॅमेरात कैद
Sambhaji Nagar Crime News: मागील 5 दिवसांमध्ये चौथ्यांदा असा प्रकार घडला आहे की येथील स्थानिक गुंडांनी महिलांवर या ना त्या कारणाने हात टाकला आहे. या ठिकाणी महिला दहशतीमध्ये जगत असल्याचं स्थानिक सांगतात.
Feb 6, 2024, 01:06 PM ISTVideo | छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, घरात घुसुन गुंडांच्या टोळीकडून तरुणीचा विनयभंग
Chhatrapati Sambhajinagar Kolhapur Women unsafe girl molested by a gang of goons entering the house
Feb 6, 2024, 12:30 PM ISTमुंबई हादरली! 4 वर्षांच्या चिमुरडीवर शाळेच्या बाथरुममध्ये बलात्कार, कर्मचाऱ्यानेच केले अमानुष कृत्य
Mumbai Crime News Today: मुंबईच्या कांदिवली परिसरात 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण आहे.
Feb 6, 2024, 11:56 AM ISTकोळसा चोरांना पकडण्याऐवजी उचलले रस्त्यावर फेकलेले पैसे; झारखंड पोलिसांचा प्रताप
Jharkhand Police : झारखंड पोलिसांचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये पोलीस आरोपींनी वाचण्यासाठी टाकलेले पैसे उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Feb 5, 2024, 04:40 PM ISTधाराशिवमध्ये हवालदाराचे हादरवणारं कृत्य; एसटीची वाट पाहणाऱ्या ऊसतोड महिलेवर केला अत्याचार
Dharashiv Crime : ऊसतोड मजूर महिलेवर पोलिसांकडूनच अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह एका जीप चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
Feb 5, 2024, 10:43 AM IST