crime news

धक्कादायक! गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोल्यात अटक

Gangster Lawrence Bishnoi : गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे. आता लॉरेन्स बिश्नोईच्या संपर्कात असणाऱ्या तरुणाला अकोला पोलिसांनी अटक केली आहे. हा तरुण लॉरेन्सच्या संपर्कात होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Feb 4, 2024, 04:04 PM IST

शिवडीत सापडलेल्या 'त्या' मृतदेहाची ओळख पटली; 12 दिवसांनी आरोपीला पकडण्यात यश

Mumbai Crime News : शिवडीत 12 दिवसांपूर्वी सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे गूढ अखेर उकललं आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून हत्येचे कारण देखील समोर आलं आहे.

Feb 4, 2024, 11:44 AM IST

'झुमका वाली पोर' फेम अभिनेत्यावर बलात्काराचा गुन्हा; गाण्यात काम देऊन केले अत्याचार

Hai Jhumka Wali Actor Vinod kumawat : 'हाय झुमका वाली पोर' या सुप्रसिद्ध गाण्याचा निर्माता आणि अभिनेता विनोद कुमावतवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. तरुणीने तक्रार दिल्यानंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Feb 4, 2024, 10:36 AM IST

पोलीस ठाण्यात गोळीबार करणारे आमदार गणपत गायकवाड कोण आहेत?

उल्हासनगरमध्ये जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यासह राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला. या गोळीबारात दोघेही जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Feb 3, 2024, 03:12 PM IST

भाच्याच्या मोबाईलवर प्रियकराचा फोन आला अन्... नगरमध्ये पत्नीने काढला पतीचा काटा

Ahmednagar Crime : अहमदनगरमधल्या कोथुळ खून प्रकरणाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आलं आहे. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीसह सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी घरात घुसून पतीची हत्या केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली होती.

Feb 3, 2024, 12:45 PM IST

दुहेरी हत्याकांडाने नव्या पोलीस आयुक्तांचे स्वागत; नागपुरात पैशाच्या वादातून दोघांची हत्या

Nagpur Crime : नागपुरात शुक्रवारी रात्री दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन भावांसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे.

Feb 3, 2024, 11:39 AM IST

Pune News : हृदयद्रावक! अभ्यासासाठी आई ओरडली म्हणून 13 वर्षीय मुलाने उचललं टोकाचं पाऊल

Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आई अभ्यास कर म्हणून ओरडली या कारणाने एका 13 वर्षीय मुलाने धक्कादायक कृत्य केलंय. 

Feb 3, 2024, 07:48 AM IST

पुणे : शाळकरी मुलांमध्ये गॅंगवॉर; दहावीच्या विद्यार्थ्यावर धारदार शस्त्राने वार

Pune Crime News : पुण्यात शाळकरी मुलांवर अल्पवयीन मुलांनी चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. सध्या अल्पवयीन मुलावर ससून रुग्णालयात उपाचर सुरु आहेत

Feb 1, 2024, 09:51 AM IST

महिला टॉयलेटच्या खिडकीतून शूट करायचा अश्लील Video; नागपूरमध्ये शिक्षकाला अटक

Crime News Teacher Shooting Obscene Video Of women: नागपूर शहरातील वेगवेगळ्या भागांमधील सार्वजनिक शौचालयांमध्येही त्याने महिलांचे व्हिडीओ बनवल्याची माहिती समोर आली आहे.

Jan 31, 2024, 07:34 AM IST

भयंकर! 15 वर्षांच्या मुलाचा 13 वर्षीय मुलीवर बलात्कार; दुसऱ्यांदा अत्याचाराचा प्रयत्न करताच...

Crime News Today: 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचे वय अवघे 15 वर्षे आहे. 

Jan 29, 2024, 04:59 PM IST

दर महिन्याला 20 टक्के परताव्याचे आमिष, लोकांनी विश्वासाने पैसे गुंतवले, अन्...

Pune News Today: जादा परताव्याचे आमिष दाखवून ३.२५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील एका तरुणासह मित्र आणि नातेवाइकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस

 

Jan 29, 2024, 11:12 AM IST

पती-पत्नी आणि मुलाची एकाच वेळी आत्महत्या; चिठ्ठीतून समोर आलं धक्कादायक कारण

MP Crime News : मध्य प्रदेशात एकाच कुटुंबाने एकत्र आपली जीवनयात्रा संपवल्याने खळबळ उडाली आहे. मात्र संपूर्ण कुटुंबाने एकत्र आत्महत्येचे पाऊल उचलल्याने लोकांना धक्का बसला आहे. 

Jan 28, 2024, 03:44 PM IST

पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार; आरोपीने पिस्तूल दाखवून धमकावल्याचा आरोप

Pune Crime News : पुण्यात मराठी अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी माजी आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाचे आमीष दाखवून तरुणीला जाळ्यात ओढलं होतं.

Jan 28, 2024, 09:01 AM IST

बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची निघृण हत्या; लग्नासाठी नेले आणि गाडीतून खाली उतरताच...

Delhi Crime : दिल्लीतल्या एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची हरियाणामध्ये हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. पोलीस सध्या मुलाचा मृतदेह शोधत आहेत.

Jan 27, 2024, 11:59 AM IST