dasara

'पंकजा माहेरवाशीण... तिच्यासाठी जेवणाचं ताट तयार'

गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि ग्रामीण विकास, महिला आणि बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा भगवान गडाच्या खालीच होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. यानंतर महंत नामदेव शास्त्रींनीही आपला सूर बदललाय.

Oct 11, 2016, 01:04 PM IST

भगवान गडाच्या निमित्तानं पंकजा - प्रीतम मुंडेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन

भगवान गडावर जाण्यापूर्वी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर येऊन आपले वडील गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं.

Oct 11, 2016, 12:48 PM IST

'सर्जिकल स्ट्राईक'साठी भागवतांनी केलं सेना-मोदी सरकारचं कौतुक

फूल पॅन्टमध्ये पहिल्यांदाच सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरात भाषण केलं. यावेळी, भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'साठी त्यांनी नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन केलं.

Oct 11, 2016, 10:00 AM IST

आले सण, ऑनलाइन खरेदी करताना ही काळजी घ्या

दसरा आणि दिवाळीच्या काळात ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा नाही तर एन दिवाळीतच आपले दिवाळे निघतील. असा सावधानतेचा इशारा दिलाय मुंबई पोलीसांनी. वाढती ऑनलाईन खरेदी आणि वाढता इंटरनेटचा वापर लक्षात घेता. दिवाळीच्या काळात ऑनलाईन शॉपींग करणार्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होऊ शकते, त्यामुळे झी मीडीया आणि मुंबई पोलीस तुम्हाला आवाहन करतायेत ऑनलाईन शॉपिंग करा भरपूर पण, जरा जपून.

Oct 21, 2015, 03:35 PM IST

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'ख्वाडा' होणार प्रदर्शित

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'ख्वाडा' होणार प्रदर्शित

Sep 15, 2015, 10:17 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी विशेष गाडी

कोकण रेल्वे मार्गावर दसऱ्यासाठी  विशेष  गाडी सोडण्यात आली आहे. मडगाव ते एलटीटी आणि करमाळी ते एलटीटी अशा चार फेर्‍या चालवण्यात येणार आहेत. 

Sep 27, 2014, 04:02 PM IST

गिरगावात ६० फुटी रावण!

दसऱ्याला गिरगाव चौपाटीवर रावण दहन केलं जातं. दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी दसरा साजरा करण्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यंदाच्या दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथं उभारला जाणारा ६० फुटी रावण...

Oct 11, 2013, 10:42 PM IST