श्रद्धा की विज्ञान? जेवण सुरू करण्यापूर्वी ओंजळीत थोडसं पाणी घेऊन ताटाभोवती का फिरवतात? संशोधनातून कारण समोर
पूर्वीचे लोक किंवा तुम्ही घरात ज्येष्ठ मंडळी जेवण्यापूर्वी ताटाभवती पाणी शिंपडायचे आणि अन्नाचे एक घास बाजूला काढून ठेवायचे. या प्रथेमागील कारण तुम्हाला माहितीय का? ही फक्त श्रद्धा नसून यामागे शास्त्रीय कारण असल्याच एका संशोधनातून समोर आलंय.
Nov 30, 2024, 04:05 PM ISTतोतरेपणा कमी करायला मदत करतील 'हे' घरगुती उपाय
अनेकदा लहान मुलांचे तोतरं बोलणं, लडिवाळ बोबडे बोल लोभसवाणे वाटतात. पण वेळीच या समस्येकडे लक्ष न दिल्यास भविष्यात मुलांना हीच सवय लागते.
Jan 21, 2018, 11:12 AM IST