devendra fadnavis

'विधानसभेची मॅच आम्ही भारतीय संघाप्रमाणे...', फडणवीसांच्या विधानावर आदित्य ठाकरेंचा टोला, 'हा बालिशपणा...'

भारतीय संघाने टी-20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) पराभव करत इतिहास रचला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेची मॅच महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे. 

 

Jun 30, 2024, 03:35 PM IST

'फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प' विरोधकांची बोचरी टीका

Maharashtra Budget Session : अतिरिक्त अर्थसंकल्प म्हणजे महायुतीचा निवडणूक जाहीरनामा असल्याचं सांगत महिलांसाठी योजना आणून महायुतीने घेतले प्रायश्चित्त असल्चाची टीका विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

Jun 28, 2024, 04:31 PM IST
Sanjay Sirsat  And Anil Parab On Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Meet In Lift PT2M34S

फडणवीस-ठाकरे भेट: आमच्यात वैयक्तिक भांडणं नाहीत: शिरसाट

Sanjay Sirsat And Anil Parab On Uddhav Thackeray And Devendra Fadnavis Meet In Lift

Jun 27, 2024, 04:45 PM IST

दरेकरांना पाहताच उद्धव ठाकरे फडणवीसांना म्हणाले 'आधी याला बाहेर काढा,' त्यांनीही दिलं उत्तर, 'जसं बोलता...'

राज्याच्या पावसाळी अधिवेशनच्या पहिल्या दिवशीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट झाली. देवेंद्र फडणवीस लिफ्टची वाट पाहत असतानाच उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांसह तिथे पोहोचले. 

 

Jun 27, 2024, 01:18 PM IST

विधानभवनात देवेंद्र फडणवीस-उद्धव ठाकरे आले आमने-सामने, पुढे काय झालं पाहा...

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे. 

 

Jun 27, 2024, 12:28 PM IST
CM Eknath Shinde DCM Devendra Fadnavis Ajit Pawar In Meeting Late Night At Varsha Bungalow PT57S

जर तुम्ही शेतकऱ्यांकडे CIBIL मागितला तर FIR दाखल करणार; देवेंद्र फडणवीसांचा बँकांना इशारा, 'नंतर आम्हाला...'

पीक कर्ज देताना शेतकऱ्यांकडे सी-बिल मागितले तर FIR करणार असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बँकांना दिला आहे. एफआयआर झाल्यानंतर आमच्याकडे येऊ नका असंही ते म्हणाले आहेत. 

 

Jun 25, 2024, 03:30 PM IST