'मोदींच्या मनमानीविरुद्ध..', 'सत्तेतले नक्षलवादी' म्हणत ठाकरे गटाची शिंदे-फडणवीस, मोदी-शाहांवर टीका
Uddhav Thackeray Group: मोदींचा पराभव व्हायला हवा ही जर स्वयंसेवी संस्थांची भूमिका असेल तर त्यात त्यांचे काय चुकले? असा सवाल उद्धव ठाकरे गटाने शहरी नक्षवलवाद या विषयासंदर्भात बोलताना उपस्थित केला आहे.
Jun 18, 2024, 07:35 AM ISTनिवडणूकीच्या 2 दिवसआधी सोलपुरात फडणवीस दंगली घडवणार होते, प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप
Praniti Shinde's s allegation on fadnavis create riots in Solpur 2 days before elections
Jun 16, 2024, 11:05 AM IST'देवमाणूस अशी फडणवीसांची ओळख', भाजपा आमदाराचं विधान; म्हणाला, 'निवडणूक पूर्ण होऊन..'
Devendra Fadnavis Riot Planning Allegations: देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी गंभीर आरोप केल्यानंतर आता भाजपा नेते यावर व्यक्त होताना दिसत आहे.
Jun 16, 2024, 09:06 AM ISTफडणवीसांना सोलापुरात दंगली घडवण्यास सांगितलं, प्रणिती शिंदेंच्या आरोपाला नारायण राणेंचं उत्तर, म्हणाले...
Narayan Rane on Praniti Shinde Allegation on Devendra Fadnavis
Jun 15, 2024, 08:00 PM IST...तर विधानसभा आपण क्लीन स्वीप करु, देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
Devendra Fadnavis says we can clean sweep in Assembly Election
Jun 14, 2024, 09:30 PM IST'आपण जर एक टक्का मतं वाढवली...', फडणवीसांनी सांगितलं विधानसभा जिंकण्याचं गणित, 'आभाळ कोसळलेलं...'
लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) धक्का बसल्यानंतर भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीत आपण क्लीन स्वीप करु असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Jun 14, 2024, 06:48 PM IST
फडणवीसांच्या 'ठाकरेंना मराठी मतं मिळाली नाही'वरुन राऊतांचा टोला; म्हणाले, 'मुंबईत श्रीलंका, इराण..'
Sanjay Raut Slams Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे गटाला मराठी मतं मिळाली नाही असं गुरुवारी एका कार्यक्रमात म्हटलं. यावरुन राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी टोला लगावला.
Jun 14, 2024, 11:18 AM IST'भुजबळांशी चर्चा करुन...', मनोज जरांगे यांच्या उपोषणावर फडणवीसांचं मोठं विधान, 'मागच्या काळात...'
Devendra Fadnavis on Manoj Jarange: लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) महायुतीला धक्का बसल्यानंतर मनोज जरांगे (Manoj Jarange) मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं असून मराठा आरक्षणाची मागणी केली आहे.
Jun 12, 2024, 12:15 PM IST
Political News : राज्यातील अपयशानंतर महायुतीची नवी चाल; 'या' आमदारांना लागणार लॉटरी
Maharashtra Political News : राज्य मंत्रिमंडळाविषयीची सर्वात मोठी बातमी... येत्या काही दिवसात महायुतीत घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय... कोणाचा होणार फायदा?
Jun 10, 2024, 08:36 AM IST
'खडसेंचं मंत्रिपद फडणवीसांच्या कपटी..', मोदींऐवजी 'या' नेत्याचा उल्लेख करत ठाकरे गटाचा टोला
Raksha Khadse In PM Modi Cabinet: महाराष्ट्रामधून सहा खासदरांनी मोदींच्या शपथविधी सोहळ्यामध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये रावेर मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांचाही सावेश असल्याने या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने भाष्य केलं आहे.
Jun 10, 2024, 08:24 AM IST'मला मोकळं करा, अमित शाहांनाही सांगितलं, त्यावर त्यांनी....'; फडणवीसांचा मोठा खुलासा, 'मी काही झालं तरी...'
Devendra Fadnavis on LokSabha Election Result: लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जबाबदारी स्विकारली असून, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तयारीसाठा आपल्याला सरकारमधून मोकळं करावं अशी विनंती केली आहे.
Jun 8, 2024, 04:47 PM IST
LokSabha Result: आपण चौथ्या पक्षामुळे अपयशी झालो, फडणवीसांचं विधान; हा चौथा पक्ष कोणता?
Devendra Fadnavis on LokSabha Result: यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं, पचवायचं असतं आणि निर्धार करायचा असतो अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्यास सांगितलं आहे.
Jun 8, 2024, 04:06 PM IST
मोदी सरकारचा 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरला; शिंदेसह, अजित पवार गटाच्या पदरात काय?
Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Jun 8, 2024, 09:11 AM ISTDevendra Fadnavis Meets Amit Shah : राजीनामा नाराजीतून नव्हे तर... ; अमित शाह यांची भेट घेत काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Jun 7, 2024, 09:24 AM IST
Loksabha Election 2024 : एनडीएमध्ये इथं ठरणार मंत्रिमंडळाचं सूत्र, तिथं होणार संघटनात्मक बदल; मोदींच्या मनात नेमकं काय?
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
Jun 7, 2024, 08:41 AM IST