dhule

Weather Update : थंडी वाढतीये...काळजी घ्या, येत्या 48 तासांत 'या' जिल्ह्यात येणार थंडीची लाट!

Maharastra Weather Update: येत्या 48 तासात मुंबईसह महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, हवामान खात्याचा इशारा दिलाय.

Jan 9, 2023, 08:50 PM IST

First Vote Then Marriage: आधी लगीन लोकशाहीचं मग... नवरदेव, नववधूनं समाजापुढे ठेवला आदर्श

First Vote Then Marriage: सध्या लग्नाचा माहोल सुरू आहे. त्यामुळे आपल्याला सगळीकडेच लोकांच्या घरी लग्नाची (Marriage) धुमधाम पाहायला मिळेल. परंतु सध्या अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणूकाही सुरू आहे. 

Dec 18, 2022, 02:59 PM IST

मस्ती अंगाशी आली; पार्श्वभागात कॉम्प्रेसरचा पाईप टाकून हवा भरली, तरुणाचं आतडं फाटलं

 कंपनीमध्ये जाताना किंवा येताना कॉम्प्रेसर च्या पाईपने शरीर आणि कपडे स्वच्छ केले जातात. याच पाईप हर्षलने तुषारच्या शौचाच्या जागेमध्ये टाकला आणि त्याच्या शरीरामध्ये हवा भरली. हवेच्या दाबामुळे तुषारच्या शरीरातील आतील आतडे फाटलेत. त्याला गंभीर इजा झाली. 

Dec 11, 2022, 04:53 PM IST

Vegetables Price : सर्व सामान्यांसाठी आनंदाची बातमी! भाज्यांच्या दरात घसरण

Vegetables Price : बाजारात भाजी झाली स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

 

Nov 20, 2022, 03:14 PM IST

तिरंग्याचा अपमान, मिरवणुकीत आक्षेपार्ह घोषणा; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गंभीर दखल, दिले चौकशीचे आदेश

 Devendra Fadnavis​ News : धुळ्यातल्या ईद ए मिलादच्या जुलूसातील 'सर तन से जुदा' या घोषणाबाजीच्या 'झी 24 तास'च्या बातमीची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने गंभीर दखल घेतली आहे.  

Oct 13, 2022, 09:17 AM IST