मधुमेही तापत्या उन्हात स्वतःला कसं सांभाळाल?
गेल्या ३-४ दिवसात मुंबईसह सबंध महाराष्ट्रात तापमानातील अती उष्णतेची नोंद झाली आहे. तब्बल ४५ अंश सेल्शीअस वर तापमान पोहचल्याची नोंद हवामान खात्यानं केली आहे. मार्च अखेरीसच वातावरण इतक तापलंय तर पुढे जवळपास अडिच महिन्याचा कालावधी कसा निघणार याचीच सर्वांना काळजी लागून राहिली आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास वृध्द, लहान मुलं यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावीच लागणार आहे परंतू ज्यांना मधुमेहाचा आजार आहे अशा रूग्णांनी या दिवसात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.
Apr 3, 2018, 12:52 PM ISTजांभळाची बी कमी करेल या '4' समस्या
जांभूळ हा मधुमेहावरील नैसर्गिक उपाय आहे, यात काही शंकाच नाही.
Mar 21, 2018, 08:32 PM ISTआणखी एक सेलिब्रिटी हॉस्पीटलमध्ये, 'या' आजाराने त्रस्त
बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक आजाराशी लढतायत. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आलयं. या आजाराला 'सायलेंट किलर'म्हटले जाते.
Mar 15, 2018, 08:33 AM IST'या' फायद्यांसाठी सलाडमध्ये मुळ्याचा समावेश करा!
आरोग्यासाठी भाज्या-फळे फायदेशीर असतात, हे आपण सर्वच जाणतो.
Jan 30, 2018, 07:20 PM ISTहितगुज । डॉ. प्रदीप महाजन । कर्करोग आणि मधूमेहावर सजीव औषधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 06:24 PM ISTआता स्मार्टफोनही करणार मधुमेह नियंत्रण!
मधुमेह पीडितांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एका संशोधनात समोर आले आहे की, स्मार्टफोद्वारेही मधुमेह नियंत्रित करता येऊ शकतो.
Nov 26, 2017, 10:50 PM ISTमधूमेहींसाठी हे ५ सुकामेव्याचे पदार्थ फायदेशीर
मधूमेह म्हटला की सगळ्यात पहिलं बंधनं हे खाण्यावर येतं. मग अवेळी लागणार्या भूकेच्या वेळेस चूकीचे पदार्थ खाल्ल्यास त्रास अधिक वाढू शकतो. म्हणूनच सुकामेव्यातील या काही पर्यायांची निवड करा. म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
Nov 21, 2017, 03:04 PM ISTमुंबई | मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी मोबाईल अॅपचा वापर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 09:25 PM ISTहितगुज : मधुमेह निदान आणि उपचार, २५ ऑक्टोबर २०१७
मधुमेह निदान आणि उपचार, २५ ऑक्टोबर २०१७
Oct 25, 2017, 05:13 PM ISTआरोग्यम | मधुमेह आणि किडनी फेल्युअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2017, 04:15 PM ISTहितगुज | मधुमेह, हृदयरोग आणि आयुर्वेदिक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2017, 04:53 PM ISTहॅलो डॉक्टर । लठ्ठपणा आणि मधूमेहावरील उपचार - डॉ.शशांक शहा १३ सप्टेंबर २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 12:34 PM ISTमधूमेहींनी उपवास करताना कोणती काळजी घ्यावी ?
सण, परंपरा आणि त्याचबरोबर उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिवाज्य भाग आहे. परंतू मधुमेह असल्यास ब्लड ग्लुकोज मधील थोडासा बदल देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उपवास करताना ब्लड ग्लुकोज अचानक वाढल्यास किंवा कमी झाल्यास काय करावे आणि ते टाळण्याचे मार्ग कोणते, याबाबतचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
Aug 24, 2017, 01:12 PM ISTहितगुज : मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडनी फेल्युअर, 25 ऑक्टोबर 2016
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि किडनी फेल्युअर, 25 ऑक्टोबर 2016
Oct 25, 2016, 06:04 PM ISTलिव्ह वेल विथ डायबेटीज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 16, 2016, 06:05 PM IST