distribution

नाशिकमध्ये शिक्षक विधान परिषद निवडणुकीत लक्ष्मीदर्शन

निवडणुकीदरम्यान पैठणी आणि साड्यांसोबतच पैशाचाही वापर मोठ्या प्रमाणवर करण्यात आल्याचे पहायला मिळाले

Jun 24, 2018, 12:27 PM IST

नाराज काँग्रेस कार्यकर्त्यांनी फोडलं पक्षाचं कार्यालय

काँग्रेसनं कर्नाटक निवडणुकांसाठी २१८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

Apr 16, 2018, 11:20 PM IST

रेशन दुकानांचा कारभार झाला पारदर्शी

रेशन दुकानांमध्ये ग्राहकांची होणारी लूट थांबविण्याच्या दृष्टीने व पारदर्शी कारभार व्हावा या साठी वर्धा जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना POS मशीन वितरित केल्या आहेत. या मशीन च्या माध्यमातून राशन दुकानदाराने किती धान्य आणले, किती ग्राहकांना ते वाटले व किती रुपयात वाटले याची अचूक माहिती मिळणार आहे.

Apr 16, 2017, 10:45 AM IST

जयललिता यांच्या संपत्तीचं असं होणार विभाजन...

तमिळनाडूच्या मुख्यमंत्री आणि लोकप्रिय नेत्या जयललिता यांच्या निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा नवे मुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्वम यांनी स्वीकारलाय. जयललिता यांच्या संपत्तीचंही लवकरच विभाजन होणार आहे. 

Dec 6, 2016, 01:17 PM IST

नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप

नियम मोडणाऱ्यांना पोलिसांकडून मोफत हेल्मेट वाटप

Jan 20, 2016, 11:34 AM IST

मायेची ऊब, 'झी' मीडियाच्या आवाहनाला शिवसेनेची साथ

मायेची ऊब, 'झी' मीडियाच्या आवाहनाला शिवसेनेची साथ

Dec 31, 2015, 10:46 AM IST

पुरवठा विभागाच्या साईटवरून 'साखर गायब'

एनडीए सरकारकडून ई-गव्हर्नन्सवर जोर दिला जात आहे, नागरिकांना महत्वाची विशेष करून जीवनावश्यक बाबींशी संबंधित माहिती ऑनलाईन मिळावी, यावर भर दिला जात आहे.भ्रष्ट्राचार रोखण्यास याची सर्वात मोठी मदत होणार आहे.

Nov 20, 2014, 01:15 PM IST

जोगेश्वरीत मराठी मत विभागणीचा फटका

जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर दुस-यांदा विधानसभेवर जाण्यासाठी तयारीत आहेत. या मतदारसंघात पंचरंगी लढत होत असल्यामुळे मराठी मत विभागणीचा फटका शिवसेनेला बसू शकतो. 

Oct 6, 2014, 03:16 PM IST