donald trump

दोन शत्रू बनणार मित्र? मेमध्ये होऊ शकते किम-ट्रम्प भेट

जगातले सध्याचे कट्टर शत्रू म्हणून ओळखले जाणारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जाँग ऊन मेच्या अखेरीला भेटणार आहेत. 

Mar 9, 2018, 08:49 AM IST

महिला पॉर्न कालाकाराने ठोकला डोनाल्ड ट्रम्पवर दावा

महिला पॉर्नस्टार स्टेफनी क्लिफोर्ड हिने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर न्यायालयात दावा ठोकला आहे. तसेच, कॅलिफोर्नियाच्या न्यायाधिशांकडून २०१६च्या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी काहि दिवस आगोदर करण्यात आलेल्या समझोत्यांवर केलेल्या बेकायदेशीर स्वाक्षऱ्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

Mar 7, 2018, 12:09 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांना आवडते पदार्थ खायला बंदी

 डोनाल्ड ट्रम्प यांची उंची ६ फूट ३ इंच इतकी असून, सध्या त्यांचे वजन तब्बल १०९ किलो इतके आहे. अतिलठ्ठ व्यक्तिंच्या कक्षेत येण्यासाठी ट्रम्प यांचे वजन एका पौंडानेच कमी आहे.

Mar 5, 2018, 03:25 PM IST

व्हिडिओ: डोनाल्ड ट्रम्पनी मोदींना म्हटले सुंदर व्यक्तिमत्व

डोनाल्ड ट्रम्प हे व्हाईट हाऊसमधून अमेरिकेच्या सर्व राज्यांच्या गव्हर्नरांना मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांनी हार्ले डेव्हिडसनच्या दुचाकी आयात करताना भारत लावत असलेल्या करावरून टीकाही केली. 

Feb 27, 2018, 12:23 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचा दे धक्का, एच वन बी व्हिसासाठीचे नियम कडक

अमेरिकेत काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या एच वन बी व्हिसासाठीचे नियम अधिक काटेकोर करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प प्रशासनानं घेतलाय. याचा मोठा फटका भारतीय कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. 

Feb 23, 2018, 01:06 PM IST

मेलानियाने धरला डोनाल्ड ट्रम्प यांचा हात, सुरु झाल्या चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प काही दिवसांपासून एका पॉर्न स्टारसोबत जुन्या स्कँडलमध्ये चर्चेत आहेत.

Feb 20, 2018, 02:36 PM IST

डोनाल्ड ट्रंप यांचा मुलगा भारत दौऱ्यावर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा मुलगा डोनाल्ड ट्रंप ज्यूनियर दिल्लीला पोहोचले आहेत.

Feb 20, 2018, 09:42 AM IST

ट्रम्प यांच्या जुन्या अफेअरचा नव्याने भांडाफोड, Playboy मॉडेलसोबत होते लैंगिक संबंध

अत्यंत वादग्रस्त व्यक्तीमत्व असूनही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आणखी एका अफेअरचा भांडाफोड झाला आहे.

Feb 17, 2018, 01:42 PM IST

मालदीवसह इतर मुद्यांवर मोदी-ट्रंप यांच्यात फोनवर चर्चा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप आणि पीएम मोदी यांच्यात मालदीवच्या मुद्द्यावर फोनवर चर्चा झाली.

Feb 9, 2018, 11:16 AM IST

डोनाल्ड ट्रम्पसोबतच्या अफेरवर काय बोलली पॉर्न स्टार स्टॉर्मी

पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत मोठी टिपणी केली आहे. 

Jan 31, 2018, 10:41 PM IST

बेडवरूनही डोनाल्ड ट्रम्प करतात 'ट्विट टविट'

'ट्विटट्विटा'बद्धल दस्तुरखुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनीच एक मजेशीर माहिती दिली आहे. ट्रम्प सांगतात की, आपणास ट्विट करण्यासाठी स्थळ, वेळ, काळ याचे अजिबात बंधन नसते. कधी कधी तर आपण बेडवर पहूडल्या पहूडल्याच ट्विट करत असतो.

Jan 29, 2018, 07:59 PM IST

पोर्न स्टारचा डोनाल्ड ट्रंप यांच्याबाबत नवा खुलासा

वॉल स्ट्रीट जर्नलमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या नव्या सेक्स स्कँडलबद्दलचा रिपोर्ट प्रकाशित झाला होता.

Jan 19, 2018, 10:12 AM IST

ट्रम्प यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची चर्चा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडल्याची चर्चा सध्या रंगलीये. 

Jan 18, 2018, 09:01 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचे पॉर्न स्टारशी संबंध, लपविण्यासाठी मोजलेत पैसे?

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्याने कोणत्या ना कोणत्यातरी प्रकरणाने चर्चेत असतात. आता नवे प्रकरण पुढे आले आहे. त्यांचे म्हणे एका पॉर्न स्टारशी संबंध होते. ते लपविण्यासाठी त्यांनी पैशाची ऑफर देऊन तोंड बंद केल्याची चर्चा मीडियात आहे. तसे वृत्तही प्रसिद्ध झालेय.

Jan 13, 2018, 08:47 PM IST