donald trump

डोनाल्ड ट्रम्प विरोध : निदर्शकांवर अश्रुधुराचा मारा, 217 जणांना अटक

डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथविधी सोहळा सुरु होण्याआधी वॉशिंग्टनमध्ये निदर्शने करण्यात आली. निदर्शकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराचा मारा केला.

Jan 21, 2017, 07:53 AM IST

ट्रम्प यांनी घेतली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा वॉशिंग्टन डीसीमध्ये शपथविधी सोहळा पार पडला.

Jan 20, 2017, 11:35 PM IST

बुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी

बुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी 

Jan 20, 2017, 09:10 PM IST

बुलडाण्याच्या सुपुत्राची ट्रम्प यांच्या शपथविधीला हजेरी

बुलडाण्याचे भूमीपुत्र लोणारच्या पांगरा डोळे गटाचे जिल्हा परिषद सदस्य शास्रज्ञ आंतराष्ट्रीय संबधांचे अभ्यासक बाळासाहेब दराडे हे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीला विषेश निमंत्रित म्हणून उपस्थित आहेत.

Jan 20, 2017, 08:45 PM IST

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शपथविधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. 

Jan 20, 2017, 07:52 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे. हा शपथविधी आतापर्यंतचा सर्वात महागडा थपथविधी असणार आहे. 1300 कोटींपेक्षा जास्त खर्च या शपथविधीवर होणार आहे. 

Jan 20, 2017, 07:49 AM IST

'गोल्डन ग्लोब' पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्रीनं काढले ट्रम्प यांचे वाभाडे

गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात हॉलिवूडचं अख्खं तारांगण लास वेगासमध्ये अवतरलं होतं. या सगळ्या तारे तारकांच्या गर्दीत सगळ्यात जास्त चमकली ती मेरील स्ट्रीप....

Jan 10, 2017, 11:24 AM IST

जगातील एकही कॉम्प्युटर विश्वासार्ह नाही - डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे नियोजित अध्यक्ष डॉनाल्ड़ ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आपल्या अजब विचारांनी सर्वांनाच तोंडात बोटं घालायला भाग पाडलंय.  

Jan 2, 2017, 09:05 AM IST

ट्रम्पच्या वक्तव्यानं भारतीयांसाठी धोक्याची घंटा

परदेशी नागरिकांना अमेरिकन जनतेच्या नोक-या घेऊ देणार नाही असे विधान अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

Dec 10, 2016, 04:25 PM IST

टाइम पर्सन ऑफ द इअर'च्या रेसमध्ये ट्रम्पने केला मोदींचा पराभव

  अमेरिकेचे भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प याची  टाइम पर्सन ऑफ द इअर २०१६ म्हणून निवड करण्यात आली आहे. या रेसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सामील होते. पंतप्रधान मोदी जनतेने केलेल्या मतदानात जिंकले होते. पण एडिटर्स रँकिंगमध्ये ट्रम्प यांनी बाजी मारली. 

Dec 7, 2016, 07:30 PM IST

अमेरिकेसाठी डोनाल्ड ट्रम्प बिझनेस सोडणार

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बिझनेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की, आता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण लक्ष हे अमेरिकेला ग्रेट बनवण्यासाठी असणार आहे.

Dec 1, 2016, 10:37 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणं धोक्याचं - जेफ्री आर्चर

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची निवड होणं धोक्याचं आहे, असं मत प्रसिद्ध लेखक जेफ्री आर्चर यांनी व्यक्त केलंय. 

Nov 24, 2016, 09:45 AM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी सादर केला १०० दिवसाचा अजेंडा

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे २० जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. पदाचा कार्यभार सांभाळण्याआधीच ट्रंप यांनी देशातील नागरिकांसमोर त्यांचा १०० दिवसाचा अजेंडा समोर ठेवला आहे. १०० दिवसाच्या या कार्ययोजनेत ट्रंप यांनी व्यापार, ऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा आणि इमिग्रेशन नीती यावर अधिक भर दिला आहे.

Nov 22, 2016, 11:54 AM IST