पाणीपुरवठा मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता वादात
महाराष्ट्राचे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचीही शैक्षणिक पात्रता वादात सापडली आहे., दिल्लीचे कायदा मंत्री जितेंद्रसिंह तोमर यांचे बोगस डिग्रीचे प्रकरण उजेडात आल्यानंतर लोणीकरांच्या प्रकरणाचीही चर्चा वाढली आहे.
Jun 11, 2015, 04:28 PM ISTकाय आहे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या यशाचं रहस्य?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 10, 2015, 10:04 PM ISTसंगमेश्वर : शिक्षण संस्थेत वर्षभरापासून एकही व्यवहार झाला नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 4, 2015, 08:47 PM ISTशाळेतील योग दिनाच्या सक्तीवर काही मुस्लिम संस्थांचा आक्षेप
आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याच्या राज्य शासनाच्या सक्तीवर मुंबईतील मुस्लिम शिक्षण संस्थांनी आक्षेप घेतला आहे. शाळांमध्ये येत्या २१ जूनला योग दिवस साजरा केला जाणार आहे.
Jun 3, 2015, 10:53 PM ISTपुण्यातील 'शिप्र'तील गैरव्यवहार गंभीर बाब : मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2015, 10:36 AM ISTमुंबईकर अनन्यानं मिळवले ९९.०२ टक्के
May 18, 2015, 10:16 PM IST'ICSE' बोर्डात मुंबईची अनन्या पटवर्धन देशात पहिली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2015, 08:58 PM IST'आयसीएसई' बोर्डात मुंबईची अनन्या देशात पहिली
मुंबईतील अनन्या हर्षद पटवर्धनने 'आयसीएसई' बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. तर, कोलकत्याचा सौगाता चौधरी यानेही ९९.२० टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक मिळविला आहे. देशात पहिल्या क्रमांकावर तीन विद्यार्थी आले आहेत.
May 18, 2015, 04:35 PM ISTशिक्षण खात्याच्या जीआरमुळे खळबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 09:02 PM ISTपुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीत चाललंय काय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 4, 2015, 11:13 AM ISTशैक्षणिक वर्षापासून पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा - शिक्षणमंत्री
पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा घेतली जात नव्हती. मात्र, आता येत्या शैक्षणिक वर्षापासून परीक्षा घ्यावी लागणार आहे. याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी परीक्षा घेण्यात येतील, अशी घोषणा केली आहे.
Apr 10, 2015, 09:48 AM ISTमुंबईत शिक्षण घेण्याच्या वयात मुलांच्या हाती आंदोलनाचे फलक
मुलुंडच्या शांती निकेतन शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षण घेण्याच्या वयात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनाचे फलक हाती घेण्याची वेळ आली होती. शाळेनं अचानक शाळा बंद होत असल्याची नोटीस पालकांना दिली. मात्र 'झी मीडिया'च्या दणक्यानं आता या विद्यार्थ्यांवरचं संकट टळलंय.
Apr 9, 2015, 03:59 PM ISTराज्यातील विकलांग विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्या - कोर्ट
मुंबई हायकोर्टानं एका सुओ मोटो याचिकेवर सुनावणी करताना सर्व शाळांना आदेश दिलेत की, राज्यभरातील सर्व शाळांमधील शैक्षणिक दृष्टया विकलांग विद्यार्थी शोधून त्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आदेश दिलेत.
Apr 7, 2015, 01:08 PM ISTपुण्यात शिक्षणाचा बाजार, 'झी मीडिया'चे स्टींग ऑपरेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 12, 2015, 02:58 PM ISTरोखठोक: शिक्षण बे'असर'च!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 11:35 PM IST