राज्यातलं शिक्षण कितपत 'असर'दार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2015, 10:11 PM ISTगोंदियात आत्मा प्रकल्प, शेतीचा अभ्यास
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 03:38 PM ISTमराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा; मुस्लिमांचं काय?
मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा; मुस्लिमांचं काय?
Dec 24, 2014, 09:25 AM ISTमराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा
मराठा समाजाला शिक्षण, नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तर दुसरीकडे मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षणाचा मार्ग मोकळा झालाय. मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही तो निर्णय कायम ठेवला.
Dec 23, 2014, 07:24 PM ISTया वर्षी मुलांना मोफत स्वेटर्स आलेच नाहीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2014, 09:10 PM ISTआता बीएड आणि एमएड होणार दोन वर्षाचे कोर्स
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणींच्या शिक्षणावरून वाद निर्माण झाला असला, तरी त्यांच्या शिक्षणाबाबतची नीति अगदी स्पष्ट आहे.
Sep 16, 2014, 01:07 PM IST'डोनेट युअर कॅलेरीज' उपक्रमाची सुरुवात
Sep 16, 2014, 09:45 AM ISTशिक्षणासाठी रोज पाच किलोमीटर पायपीट...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2014, 01:36 PM ISTभारतात 14 लाख चिमुरडे शिक्षणापासून वंचित
भारताचा विकास झपाट्यानं होत असल्याचे विविध आकडे सांगत असले तरी देशातील मूलभूत समस्या मात्र कायम असल्याचंच संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानं समोर आणलंय.
Jun 28, 2014, 01:29 PM ISTराज्यात टाटा समूहाची हजारो कोटींची गुंतवणूक
महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल.
May 7, 2014, 10:45 AM ISTराहुलच्या `राऊल विंसी` नावाच्या त्या पदव्या खऱ्या!
१९९४-९५ मध्ये राहुल गांधी `केंब्रिज युनिव्हर्सिटी`च्या ट्रिनिज कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते... हे तर सगळ्यांनाच माहीत आहे... पण, राहुलनं या कॉलेजमध्ये राहुल गांधी या नावानं नाही तर राऊल विंसी या नावानं प्रवेश घेतला होता, हे आता उघड झालंय.
Feb 19, 2014, 08:45 PM ISTशिक्षण विभागात ३३% पद रिक्तच
मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचं २४७२ कोटीचं बजेट आहे.पालिकेच्या या शिक्षण विभागात ३३ टक्के पदच रिक्त असल्याच माहीतीच्या अधिका-यात उघड झालं आहे.
Sep 26, 2013, 09:42 PM IST...तर मुलांच्या शिक्षणावरचा खर्च व्याजासकट घ्या!
एखाद्या मुलाने आपल्या आई वडिलांना त्रास दिल्यास त्या मुलाच्या शिक्षणावर केलेला खर्च व्याजासकट वसून केला जावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या डॉ. दीपक सावंत यांनी केली आहे.
Jul 18, 2013, 07:58 PM ISTमलाला संयुक्त राष्ट्रात बोलली, अन् सर्व अचंबित झालेत!
प्रिय बंधु आणि भगिनींनो, जगात कोट्यवधी लोक गरीबी आणि उपेक्षेचं जिणं जगतायेत. हे आपण विसरता कामा नये. जगभरातल्या लहान मुलांचं अत्याचारापासून रक्षण करण्यासाठी, मुलींना शिक्षणाच्या संधी मिळवून देण्यासाठी विकसित देशांनी पुढे यावे. जगभरातल्या सगळ्यांनाच सहनशीलतेचं मी आवाहन करते, असे उद्गार मलाला यूसुफजई हिने काढले.
Jul 13, 2013, 08:55 AM ISTअकोला गोयंका डेंटल विद्यार्थ्यांना अखेर न्याय
अकोल्यातील जमनालाल गोयंका डेंटल कॉलेज अँण्ड हॉस्पिटल या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अखेर न्याय मिळाला आहे. याबाबत झी २४ तासने आवाज उठवला होता. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी झी २४ तासने प्रकरण लावून धरले होते.
May 28, 2013, 07:20 AM IST