eknath shinde

नाशिकमध्ये चक्क CM शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी, हेलिपॅडवर उतरताच झाली चेकिंग

Eknath Shinde in Nashik: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. 

 

May 16, 2024, 12:54 PM IST

ठाणे मतदारसंघ का सोडला? देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'मुख्यमंत्र्यांनी...'

Devendra Fadnavis on Thane: लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election) जागावाटपात महायुतीमध्ये काही जागांवरुन घोडं अडलं होतं. यामध्ये ठाणे (Thane) मतदारसंघाचाही समावेश होता. भाजपाने ठाणे मतदारसंघ मिळावा यासाठी आग्रही होतं. पण अखेर एकनाथ शिंदेंच्या (Ekanth Shinde) शिवसेनेला (Shivsena) हा मतदारसंघ मिळाला आहे. 

 

May 15, 2024, 01:51 PM IST

Modi In Mumbai: आज मुंबईच्या रस्त्यांवर 8 तासांचा 'मेगाब्लॉक'! घराबाहेर पडण्याआधी हे वाचाच

Loksabha Election 2024 PM Modi in Mumbai : पंतप्रधान मोदींच्या रोड शो निमित्तानं शहरातील वाहतुकीत बदल.... पाहा तुमच्यासाठी कोणत्या रस्त्यांचा पर्याय उपलब्ध

 

May 15, 2024, 07:45 AM IST

800 कोटींचा घोटाळा: थेट पंतप्रधानांकडे शिंदेंची तक्रार; राऊतांचं पत्र जसंच्या तसं

Sanjay Raut Letter To PM Modi About Rs 800 Crore Land Acquisition Scam: ज्या जमिनी महानगरपालिकेच्या मालकीच्या होत्या त्यासुद्धा बिल्डरांना विकण्यात आल्याचं दाखवण्यात आल्याचा राऊतांचा दावा

May 14, 2024, 11:13 AM IST

'बिल्डरांनी शेतकरी असल्याचं दाखवून..', नाशकात 800 कोटींचा घोटाळा! राऊतांकडून शिंदेंचा उल्लेख

800 Crore Land Acquisition Scam In Nashik: नाशिक महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा झाल्याचा दावा करत खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केले गंभीर आरोप केले आहेत.

May 14, 2024, 10:28 AM IST

Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद

Loksabha Election: महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वीच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. 

May 13, 2024, 11:32 AM IST

'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार

Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.

May 12, 2024, 07:46 AM IST

'नाशिकमध्ये 800 ते 900 कोटींचा घोटाळा', राऊतांचा शिंदेंवर गंभीर आरोप; म्हणाले, 'मी 14 तारखेला..'

Sanjay Raut Alleges 800 To 900 Crore Scam: पत्रकारांशी नाशिकमध्ये संवाद साधताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.

May 11, 2024, 12:15 PM IST

Exclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा

Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय. 

May 8, 2024, 10:40 AM IST

Loksabha Election 2024 : बारामतीत मतदानाला थंड प्रतिसाद; तिसऱ्या टप्प्यातील एकूण आकडेवारी नेमकं काय खुणावू पाहतेय?

Loksabha Election 2024 : निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मंगळवारी राज्यासह देशातील काही मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी महाराष्ट्रात नेमकं कसं मतदान झालं पाहा...

 

May 8, 2024, 08:14 AM IST

'माझ्या नादाला लागू नका, अन्यथा तुमचं....', राजन विचारेंचा एकनाथ शिंदेंना इशारा, 'आनंद दिघेंचे चेले...'

Rajan Vichare on Eknath Shinde: मी जर गोष्टी उघड केल्या तर तुम्हाला फिरणंही अवघड होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका असा जाहीर इशारा राजन विचारे (Rajan Vichare) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिला आहे. तसंच धर्मवीर (Dharmveer) चित्रपटात कोणाचा पैसा वापरला? अशी विचारणाही केली आहे. 

 

May 6, 2024, 07:21 PM IST