Loksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत
Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट.
Apr 5, 2024, 09:56 AM IST
'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल
Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी
Apr 5, 2024, 08:36 AM IST
VIDEO | रत्नागिरी-सिंधुदुर्गवरुन महायुतीत तिढा कायम, अजूनही दावा सोडलेला नाही - उदय सामंत
Loksabha Election 2024 Uday Samant Comment on Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency
Apr 4, 2024, 08:50 PM ISTशिंदे, अजित पवार भाजपच्या ताटाखालचं मांजर; अंबादास दानवेंची टीका
Ambadas Danve On Eknath Shinde Now Only For Few Months
Apr 4, 2024, 04:20 PM ISTLoksabha Elections 2024 | राऊतांकडून श्रीकांत शिंदेंचा 'बच्चू' असा उल्लेख
MP Sanjay Raut Target And Criticize CM Eknath Shinde And MP Srikant Shinde Loksabha Elections 2024
Apr 4, 2024, 12:10 PM ISTLoksabha Election 2024 : 'बच्चू, हिंमत असेल तर...' संजय राऊतांकडून श्रीकांत शिंदे यांना खुलं आव्हान
Loksabha Election 2024 : 'संपूर्ण महाराष्ट्रातून उमेदवारी जाहीर झाली तरीही ही बच्चम मंडळी... संजय राऊत स्पष्ट शब्दांत काय म्हणाले? वाचा सविस्तर वृत्त
Apr 4, 2024, 10:43 AM IST
भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये, बच्चू कडू यांचं वक्तव्य
BJP should not victimize Eknath Shinde Bachu Kadus statement
Apr 3, 2024, 08:25 PM ISTशिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत
Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.
Apr 3, 2024, 02:30 PM IST'भाजपाने शिंदेंचा बळी घेऊ नये', बच्चू कडूंच्या टीकेला आशिष शेलारांनी दिलं उत्तर, 'जरा स्वत:च्या पक्षाकडे...'
LokSabha Election: भाजपासह महायुतीत सहभागी असणारे बच्चू कडू सध्या भाजपावर प्रचंड नाराज असून जाहीर टीका करत आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांचा बळी देऊ नये असं ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे.
Apr 3, 2024, 02:01 PM IST
तळकोकणातला तिढा सुटणार ? वर्षानिवासस्थानी किरण सामंत एकनाथ शिंदेंची भेट घेणार-सूत्र
Will the rift in Konkan be resolved Kiran Samant will meet Eknath Shinde at his residence
Apr 2, 2024, 07:50 PM IST'गद्दार' कोण आहेत हे ठरवणारे संजय राऊत कोण ? संजय शिरसाठांचा राऊतांवर पलटवार
Who is Sanjay Raut who decides who is the traitor Sanjay Shirsathas counter attack on Raut
Apr 2, 2024, 06:45 PM ISTनिवडणुका सुरु झाल्यावर मनसे महायुतीत? आदित्य ठाकरेंचे संकेत; म्हणाले, 'आम्हाला भाजपाकडून...'
Aditya Thackeray On Raj Thackeray MNS Joining Mahayuti: आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे काही उमेदवार बदलावे लागणार या विषयापासून ते अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं महायुतीमधील भविष्याबद्दल भाष्य केलं.
Apr 2, 2024, 03:02 PM ISTठाण्यावरुन महायुतीत जुंपणार? प्रताप सरनाईक म्हणाले 'ठाणे मतदारसंघ शिवसेनेचाच, आम्ही ठाम आहोत'
LokSabha Election: शिंदे गट आणि भाजपामध्ये ठाणे आणि कल्याण मतदारसंघावरुन अद्यापही वाद सुरु असल्याची माहिती आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एका मतदारसंघाची मागणी केली असताना, शिंदे गट मात्र दोन्ही जागा सोडण्यास इच्छुक नाही.
Apr 2, 2024, 02:57 PM IST
उमेदवारी न मिळाल्याने हेमंत गोडसे आक्रमक; CM शिंदेंची भेट घेणार
Hemant Godse To Meet Eknath Shinde On Nashik Lok Sabha Constituency
Apr 2, 2024, 01:15 PM ISTउमेदवार बदला! भाजपाचा शिंदेंवर दबाव; 8 पैकी 'या' 2 जागांवर उमेदवार बदलणार?
Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Pressurise by BJP: भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असतानाच आता उमेदवार बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे.
Apr 2, 2024, 12:20 PM IST