नाश्त्यात रणवीर सिंगनं खाल्या मुंग्या, पुढे काय झालं...
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या चित्रपटासोबत त्याच्या अतरंगी फॅशनला घेऊन नेहमीच चर्चेत असतो. नेहमीच चर्चेत असणारा रणवीर सिंग आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे
Oct 23, 2024, 06:57 PM ISTविमानतळावर अचानक पापाराझींना पाहताच अनुष्का शर्मानं लपवला चेहरा, अन् त्यानंतर...
Anushka Sharma : अनुष्का शर्मा मुंबईत परतली आहे. त्यानंतर तिला पापाराझींनी तिला स्पॉट केल्यानंतर तिनं चेहरा लपवला आहे.
Oct 23, 2024, 06:51 PM ISTघटस्फोटाच्या चर्चा सुरू असताना अभिषेक बच्चन म्हणतो- 'मला काही तरी बोलायचंय!'
Abhishek Bachchan Says I Want To Talk : ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांमध्ये अभिषेक बच्चन म्हणतोय, 'मला काही तरी बोलायचंय!'
Oct 23, 2024, 06:26 PM ISTKBC 16 मध्ये 25,00,000 साठी विचारण्यात आला 'महाभारता'वर आधारीत प्रश्न; तुम्हाला माहितीये का उत्तर?
KBC 16 Question on Mahabharat : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये विचारण्यात आलेल्या 'महाभारता'वर आधारीत असलेल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?
Oct 23, 2024, 03:48 PM ISTरॉकी भाई उर्फ यशची सर्वात मोठी घोषणा! म्हणाला- KGF 3 चे कथानक…
'रामायण'नंतर साउथ सुपरस्टार यशने 'KGF 3' चित्रपटाला मंजुरी दिली आहे. या चित्रपटासाठी यशने प्रशांत नीलसोबत हातमिळवणी केली आहे.
Oct 23, 2024, 02:03 PM ISTप्रभासचं खरं नाव तुम्हाला माहितीये का?
Prabhas Birthday Special: साउथचा सुपरस्टार प्रभासचा आजचा वाढदिवस आहे. प्रभासचं खरे नाव काय तुम्हाला माहितीये का?
Oct 23, 2024, 01:34 PM IST'पत्नीला सोडून दुसऱ्या रुममध्ये...'; एआर रहमान यांच्या साडूनं सांगितला गायकाच्या हनिमूनचा किस्सा
Actor Rahman on AR Rahman's Honeymoon : अभिनेता रहमाननं साडू एआर रहमानच्या हनिमूनचा किस्सा केला शेअर...
Oct 23, 2024, 01:31 PM ISTरणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवशी री-रिलिज होणार 'अजब प्रेम की गजब कहानी'
रणबीर कपूर कतरिना कैफचा 'अजब प्रेम की गजब कहानी' हा चित्रपट 25 ऑक्टोबरला पुन्हा रिलीझ होणार. बॉलिवूड चाहत्यांना आता एक आनंदाची बातमी रणबीर कपूर व कतरिना कैफचा 2009 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 25 ऑक्टेबरला पुन्हा प्रदर्शित होणार.
Oct 23, 2024, 12:54 PM IST'दंगल'नं 2000 कोटींची कमाई करुनही, पण माझ्या कुटुंबाला 1...; बबीता फोगाटचा मोठा दावा
Babita Phogat on Dangal Movie : बबिता फोगाटनं 'दंगल' या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 2000 कोटींची कमाई केली पण फोगाट कुटुंबाला मिळाले फक्त इतके कोटी...
Oct 23, 2024, 12:25 PM ISTमनीष मल्होत्राच्या पार्टीत शाहीदनं चुकून घातला मीराचा ड्रेस? व्हिडीओ पाहून नेटकरी बुचकळ्यात, म्हणाले...
Shahid Kapoor At Manish Malhotra Diwali Party: मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीतील शाहिद कपूरचा लूक पाहून नेटकरी हैराण
Oct 23, 2024, 10:59 AM ISTसुशांतच्या घरी अदा शर्माने का ठेवलं नाही फर्निचर?
बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा ही सध्या मुंबईतील त्या घरात राहते जिथे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपले जीवन संपवले.
Oct 22, 2024, 08:56 PM ISTरणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?
रणबीर आणि आलियाच्या ₹2500000000 च्या नव्या बंगल्याचे आणखी 2 मालक कोण?
Oct 22, 2024, 03:03 PM ISTबॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड! सलमान खान, Jr NTR यांच्या पेक्षा जास्त संपत्तीचा मालक; आकडा पाहून डोळे गरगरतील
बॉलीवुडचा सर्वात श्रीमंत स्टार किड कोण जाणून घेऊया. याच्या संपत्तीचा आकडा पाहून डोळे गरगरतील
Oct 21, 2024, 11:26 PM ISTफिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTHorror Comedy पाहायला आवडते? 'भूल-भुलैया-3' पूर्वी पाहा साऊथ आणि बॉलिवूडचे 7 चित्रपट
Best Horror Comedy Films In Bollywood & South Indian : हॉरर कॉमेडीच्या चित्रपटांचा ट्रेंड सध्या वाढत असून 2024 या एका वर्षातचं बॉलिवूडचे तीन हॉरर कॉमेडी चित्रपट रिलीज झाले आहेत. ज्याला लोकांनी सुद्धा खूप पसंती दिली. पहिले मुंज्याला प्रेक्षकांनी पसंती दिली. त्यानंतर स्त्री 2 ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. तर आता कार्तिक आर्यनचा भूल-भूलैया 3 याची सुद्धा प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकतता निर्माण झालेली आहे. जर तुम्हाला हॉरर कॉमेडी चित्रपट पाहायला आवडत असतील तर 'भूल-भुलैया 3' रिलीज होण्यापूर्वी बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटातील असे काही लोकप्रिय हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे जे तुम्ही नक्की पहिले पाहिजेत.
Oct 21, 2024, 06:52 PM IST